कांजूरला होटेल प्लान डी च्या समोर एक मोठा खड्डा पडला आहे @mybmc एस वीभागचे अधिकारीना विनंती आहे
दर रोज @MTPHereToHelp दुर्घटना होते
हा खड्डा दुरुस्त करून घ्यावा
@AsifSiddiqui070@mybmc एक दीड वर्षापासून फूटपाथची अवस्था आहे यामुळे मच्छर किटाणू तिथे जमा होतात व डेंगू मलेरियाची त्यामुळे शंका वाटते
लवकरात लवकर हा कचरा उचलून फवारणी करावी ही विनंती
@mybmcSWM@mybmcWardS
At Taigore Nagar Group No. 7, Vikhroli Vidhan Sabha , we came together with heavy hearts to pay tribute to the brave souls who laid down their lives during the Pahalgam terrorist attack. Their courage and sacrifice will forever live on in our hearts.
#NCPMumbai#NcpVikhroli
अणुशक्तीनगरच्या सर्वांगिण विकासासोबतच सुशासन आणि सशक्तीकरणासाठीच माझं जीवन समर्पित!
मी आज अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक अर्ज दाखल केला.
आपले समर्थन, प्रेम आणि साथ अणुशक्तीनगरची नवी ओळख झाली आहे. आज आपण ऐतिहासिक यात्रेत सहभागी होऊन मला समर्थन आणि स्नेहासोबतच बहुमुल्य विश्वास दिलात. आपला हाच विश्वास मला ऊर्जा देईल. आपण सगळे मिळून ही विधानसभेची लढाई जिंकू आणि अणुशक्तीनगरच्या उज्ज्वल भविष्याचे भागीदार बनू!
1/3
#AnushaktiNagar #NawabMalik #SanaMalik #SanaMalikShaikh #VoteForSanaMalik #MaharashtraElections #सनामलिक #NCP #राष्ट्रवादीकांग्रेस
मा खासदार आदरणीय समीर भाऊ भुजबळ , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई प्रदेशाध्यक्ष यांना वाढदिवसाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा......
@ChhaganCBhujbal@Sameer_Bhujbal
@Awhadspeaks India now has a golden "golden turtle", there are only 5 in the world, what species is it? #world https://t.co/ZiKyDwDJuA
@Sharmancpspeaks@NCPspeaks@PawarSpeaks@supriya_sule Hang in there! Everything will work out eventually. Remember that you’re powerful, capable, and strong. There’s always something new to learn and a fresh perspective to gain. There could be an even better opportunity waiting just around the corner.
Always with you!
@Sharmancpspeaks@NCPspeaks@PawarSpeaks@supriya_sule Take some time to rest and recharge. Remember that you are capable of great things, and there’s no reason why your future needs to be defined by this one short-coming. There are good days ahead! I have faith in you, and I know you can do anything you set your mind to.