@CMOMaharashtra@MBVVPOLICE@BhayandarMira@iNarendraMehta
दिलीप मेहता यांनी ज्या ज्या लोकांना फुटपाथवर स्टॉल लावण्यास परवानगी दिले त्वरीस काढावेत नाहीतर फडणवीस साहेब आहेतच तुम्हाला शिस्तीत काम करायला सांगायला.
https://t.co/T18zDv5EFw
देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ कारवाई करावी🙏
@CMOMaharashtra फडणवीस तुम्हाला साहेब बोलायची इच्छा नसताना मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहात म्हणून बोलावे लागते पण तुम्ही हे करत आहात ते खर उत्तर देऊन टाका महाराष्ट्र जनतेला🙏
@CMOMaharashtra@mieknathshinde झोपलेले सोंग घेतलेल्या सरकार ला गुजराती मारवाडी ठेकेदारांचे पैसे देण्यास खूप रस आहे कारण कमिशन चांगले मिळत असेल पण मराठी कंत्राटदार यांना मारू नका.
https://t.co/91JWVl4qCn
तुम्ही महाराष्ट्र चे वाटोळे केले, हे सरकार खरच मोदी शाह च्य दावणीला बांधले..
@district_satara@spsangli@KOLHAPUR_POLICE@marathi_bola
गावातील जॉब नाही जॉब नाही म्हणणाऱ्या युवा वर्गाला सांगा दिवसाला OLA Uber मध्ये हे भैये 4,000 कमवतात. मेहनत आहे तरच पैसे आहे. फक्त सर्विस द्या, बाकी सर्व सरकार बघेल (म्हाडा, सिडको) मध्ये घरे सुद्धा मिळतील.
जय महाराष्ट्र🚩
@CMOMaharashtra@PratapSarnaik@mnsadhikrut
कृपया लिंक बघा आणि ऍक्शन घ्या सर्वच्या सर्व भडखाऊ भैयावर कारवाई करा... महाराष्ट्र मध्ये मराठीच हवी @DGPMaharashtra
नसेल जमणार तर सांगा यांना त्यांच्या गावचा रस्ता मराठी मधेच सांगू... बस झालं यांचे.
https://t.co/yWhf6ZjOwz
@yadavakhilesh People from UP Bihar stays in Maharashtra always say the politicians are not in favour of developement, they are killing those who raises voice against politicians even women are not safe and society from North state are not allowing girls to step out from home by 6 pm. Shame🤬
@yadavakhilesh Mr. akhilesh yadav... Why people from your state are leaving thier own state for earning purpose? Why UP Bihar and Zarkhand states are behind in developement and ahead in corruption, Gang war and castism.
@CMOMaharashtra दुबे आणि विराणी यांना महाराष्ट्र मध्ये मराठी लोकांना धमकवल्याबद्दल यांचे नगरसेवक पद रद्द करून त्यांच्या गावी पाठवण्याची सोय करावी नाहीतर आम्ही करूच 🙏
जय श्री राम 🚩🚩🙏
@CMOMaharashtra@mieknathshinde@mnssocial_
दुबे आणि विराणी यांनी आपले हे असे कसरत करणाऱ्या पोरांना अडवणे आणि लोकांना त्रास देणे चुकीचे आहे.
हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र मध्ये परप्रांतीयांनी येऊन आम्हाला शिकवू नये की आम्ही काय करावे आणि काय नाही. नाहीतर ढुं. लाथ पडेल जरा जपून
@abpmajhatv तुम्ही पत्रकार आणि संपादक चाटून झाले असेल अशा भडखाऊ भाजप वाल्यांची तर इथेनॉल आणि महाराष्ट्र चे तीन तेरा वाजवले आहेत या कुत्र्यांनी तर त्यांना प्रश्न विचारा आणि हाकला आता नाहीतर रस्त्यावरची गर्दी तुम्हाला लोकांना परवडणार नाही🙏🚩
प्रति
श्री. देवेंद्र फडणवीस,
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तो पसरू देताय?
देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं ! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे !
तुमचा एक आमदार आणि पदाधिकरी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, 'Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely' पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे.
कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेंव्हा होतात आणि त्यावर जेंव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेंव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते.
मी गेली ३७ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधी पांघरूण घातलंय असं झालं नाही. बाळासाहेब असोत, पवार साहेब असोत की प्रमोदजी असोत किंवा कोणीही असोत, म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे अशी देशभर प्रतिमा होती.
आज तुम्ही हा आपला आहे ना मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का ? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात त्यांना तुम्ही काही बोलत नाही .
( बोलला असता तर परत त्यांची तीच चूक करायची हिम्मत झाली नसती पण ते तसेच वागत आहेत यावरून समजतंय की तुम्ही त्यांना काहीच समज देत नाही आहात) तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे?
तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यांत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील.
खरंतर असं बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत. पण तुम्ही ते का करत नाही आहात माहित नाही. वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील.
तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्याकडून अपेक्षा आहेत.
राज ठाकरे ।
@mybmc मागील 5 दिवस पाऊस continue पडत आहे, विक्रोळी मधील अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा त्यांनी आत्माराम सुर्वे मार्ग मधील शहीद जवान मैदानात water logging झाले आहे. यामुळे मच्छर आणि viral हा लहान मुलांना झालेले आहे, कृपया येथील परिसर तातडीने स्वच्छ करून कीटक नाशक फवारणी करावी🙏
ह्यांना भेटा हे आहेत भाजपचे आमदार अमीत साटम!
वर्ष २०२१ साली BMC ने १०४ % नालेसफाई करुन सुद्धा पाणी साठले म्हणून तत्कालीन आयुक्त चहल आणि सत्ताधारी शिवसेनेवर बोंबलत होते. आज वर्ष २०२६ साली भाजप ची BMC वर सत्ता आहे , देशात आणि राज्यात भाजप आहे. ह्यावर्षी कोरोना नाही, पाऊस सुध्दा उशीरा आला आहे आणि ह्यावर्षी तब्बल १३० % नालेसफाई झाली आहे तरी देखील पाणी साठत आहे.
आता अमीत साटम सत्ताधारी भाजपच्या महापौर आणि आयुक्त अश्विनी भिडे ह्यांना काही उपदेश देणार का ? कोणत्या कोणत्या उपाययोजना करायच्या असतात हे अगाध ज्ञान ते द्यायला विसरले असतील का ? #BMC #MUMBAI #Mumbairains
@AmeetSatam