@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@EduMinOfIndia
नमस्कार
मा.मुख्यमंत्री साहेब
मी एक शिक्षक आहे गेल्या २६ जून चा एमएच TET चा पेपर परीक्षा परिषदेने रद्द केला पण यथावकाश या शब्दाला काही वेळेचा अवकाश आहे की नाही आम्ही शिक्षक जीव तोडून मेहनत करतो .पेपर रद्द झाला पा पुन्हा कधी होणार