Tomorrow, 16th July is a special day for my sisters and brothers of the Bundelkhand region. At a programme in Jalaun district, the Bundelkhand Expressway will be inaugurated. This project will boost the local economy and connectivity.
https://t.co/wYy4pRQgx4
@samant_uday Sir,we have only one request... why hurry to start offline college with only 3 months left of this academic year?Please take this entire year online and take the next academic year offline.This is the only demand of all students.
साहेब तुम्ही कृषी मंत्री झालेत तेव्ह��� खूप आनंद झाला पण,आज शेतकरी अडाणी आहे म्हणून फसगत होतेय, आज पर्यंत पीक विमा भेटत नव्हता ,आणि भेटला तर खूप कमी म्हणजे 4800 रु per हेक्टर 😥 हे म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांचा नालाईक पणा म्हणावा ,बघा साहेब ह्याच काहीतरी #शेतकरी :- शिंदखेडा ,जि.धुळे
@samant_uday साहेब , असंख्य विद्यार्थी खेडे भागातुन येतात, तिथे internet ची व्यवस्था सुरलित नसल्याने online classes attend करने शक्य नाही, तसेच online exams देने अवघड आहे
तोवर सध्या ची परिस्थिति लक्षात घेता विद्यर्थ्याना पुढील वर्गात promote करावे ही विनती...
@CMOMaharashtra@samant_uday