@Dev_Fadnavis मा. ग्रा. वि. मंत्री असे बोलणे तुम्हाला सोबत नाही. ग्रा.पं चे संगणक चालक काम करीत नाही मग 1 ते 33 नमुने, जन्म मृत्यू नोंदी, दाखले, ऑनलाईन जमा खर्च, ग्रामपंचायत चे ऑफलाईन पत्रके असे अनेक कामे करूनही 6-6 महिने मानधन नाही.
#जयहोभाजपासरकार#संगणकपरिचालक@CMOMaharashtra
@mieknathshinde मा. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब आपन सर्व घटकांना न्याय दिला.
पण गेल्या 14 ते 15 वर्षांपासून ग्रा. पं. स्तरावर कार्यरत संगणक परीचालकांना न्याय द्यावे.
आम्हाला ग्रा. पं. स्तरावर कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून नियुक्ती देऊन किमान मानधन देण्यात यावे.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
@CMOMaharashtra राज्याचे मुख्यमंत्री मा.@Dev_Fadnavis साहेब शासनाने ग्रामपंचायत संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन तर दिलाच नाही पण हक्काचे मानधन सुद्धा 6 - 6 महिने मिळत नाही.
हेच का आपले सरकार ?
#एकत्रासलेलासंगणकपरिचालक
@CMOMaharashtra राज्याचे मुख्यमंत्री मा.@Dev_Fadnavis साहेब शासनाने ग्रामपंचायत संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन तर दिलाच नाही पण हक्काचे मानधन सुद्धा 6 - 6 महिने मिळत नाही,हेच का आपले सरकार ?
#संगणकपरिचालक
@Jaykumar_Gore ग्रामपंचायत संगणकपरीचालकांचे मागील 9 महिन्या पासून मानधन ग्रामविकास विभागाच्या चुकीच्या निर्णयामुळे मानधन रखडले....
📍 हिलटर च्या काळात सुद्धा कामगारांचे एवढे हाल झाले नसतील, त्यापेक्षा जास्त हाल या महायुतीच्या सरकार काळात ग्रामपंचायत मधील संगणकपरीचालकांचे होत आहेत.
@CMOMaharashtra ग्रामपंचायत संगणकपरीचालकांचे मागील 9 महिन्या पासून मानधन ग्रामविकास विभागाच्या चुकीच्या निर्णयामुळे मानधन रखडले....
📍 हिलटर च्या काळात सुद्धा कामगारांचे एवढे हाल झाले नसतील, त्यापेक्षा जास्त हाल या महायुतीच्या सरकार काळात ग्रामपंचायत मधील संगणकपरीचालकांचे होत आहेत.
@Dev_Fadnavis@yogrishiramdev ग्रामपंचायत संगणकपरीचालकांचे मागील 9 महिन्या पासून मानधन ग्रामविकास विभागाच्या चुकीच्या निर्णयामुळे मानधन रखडले....
📍 हिलटर च्या काळात सुद्धा कामगारांचे एवढे हाल झाले नसतील, त्यापेक्षा जास्त हाल या महायुतीच्या सरकार काळात ग्रामपंचायत मधील संगणकपरीचालकांचे होत आहेत.
@MahaDGIPR@AjitPawarSpeaks ग्रामपंचायत संगणकपरीचालकांचे मागील 9 महिन्या पासून मानधन ग्रामविकास विभागाच्या चुकीच्या निर्णयामुळे मानधन रखडले....
📍 हिलटर च्या काळात सुद्धा कामगारांचे एवढे हाल झाले नसतील, त्यापेक्षा जास्त हाल या महायुतीच्या सरकार काळात ग्रामपंचायत मधील संगणकपरीचालकांचे होत आहेत.