मा. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
गेल्या 3 महिन्यापासून रखडलेली संयुक्त गट ब आणि गट क परीक्षा 2024 जाहिरात तातडीने प्रसिद्ध करून लाखो विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा नम्र विनंती.
जाहिरात नसल्याने लाखो विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावात आहेत.
@mpsc_office@Drsuvarnas
मा. @mpsc_office@MahaDGIPR
लिपीक टंकलेखक 2023 मुख्य परीक्षा निकाल येणार येणार येणार अस हेल्पलाईन वर 2 आठवडे झालं सांगत आहात.......पण यावर काहीच क्रिया घडत नाही...फक्त पोकळ आश्वासन.
जाहिरात प्रसिद्ध होऊन 15 महिने होऊन गेले आहेत....पूर्व परीक्षा होऊन 1 वर्ष आजच पूर्ण झालं आहे, पूर्ण प्रक्रिया ह��ण्यासाठी 2 वर्ष लागतील यात आता तिळ���ात्र शंका नाही , कारण आयोग कामाचा दिखावा करू शकतो काम करू शकत नाही.
#लिपिक23_निकाल
मा. सचिव,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
महोदया,
राज्यसेवा 2024
संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024
समाजकल्याण 2023
PSI 2022 शारीरिक चाचणी
पूर्व परीक्षा आणि शारिरीक चाचणी लवकरात लवकर न घेतल्यास पुन्हा पावसाळ्यात घेणे अशक्य
तातडीने तारखा जाहीर कराव्यात
@mpsc_office@Dev_Fadnavis
28 एप्रिल 2024 रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा ही सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील तारखा 'यथावकाश' जाहीर करण्यात येतील असं #MPSC आयोगाकडून घोषित करण्यात आले आहे. मात्र केंद्रीय लोकसेवा आयोग आणि इतर राज्यातील लोकसेवा आयोगाच्या होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलून सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्यात. या संदर्भात #MPSC ��डे पाठपुरावा केला असता शासनाकडून सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणासहित सुधारित जाहिरात आल्यानंतर तारीख जाहीर करण्यात येईल अशी माहिती मिळाली. शासनाने लवकरात लवकर आरक्षणासहित सुधारित जाहिरात #MPSC कडे पाठवावी आणि आयोगाने विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊन पुढील तारखा लवकरच घोषित कराव्यात ही विनंती.
@mieknathshinde
@Dev_fadanvis
@AjitPawarSpeaks
@mpsc_office
#MPSC#Declare_Exam_Date#Declare_PSI_2021_general_merit_list
👉 1. @mpsc_office आयोगाने पुढे ढकललेल्या , समाजकल्याण 2023, राज्यसेवा पूर्व 2024 आणि Combine गट ब, गट क पूर्व 2024 परीक्षांच्या तारखा लवकरात लवकर प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर कराव्यात. तसेच गट क मुख्य 2023 क्लार्क निकाल लवकर लावून स्किल टेस्ट ची तारीख जाहीर करावी.. स्पर्धा परीक्षा विध्यार्थी वतीने नम्र विनंती..
👉 2. सरकारने राज्यसेवा जाहिरात मध्ये सुधारीत जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्रक आणि Combined गट ब आणि क जाहिरात मध्ये सुद्धा जास्तीत जास्त जागा तातडीने आयोगाकडे द्याव्या. ही नम्र विनंती.. जून महिन्यात या परीक्षा घेण्यात याव्यात पुन्हा पावसाळ्यात परीक्षा होणे अवघड होईल.. 🙏🙏
👉 3. मा.@mpsc_office आयोगाने PSI 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करावी ही वि���ंती, कारण हे प्रकरण न्यायाधीन असल्याने व न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत वेळ खाऊ असल्यानं त्याचा निकालावर खूप परिणाम होईल व विद्यार्थ्यांना त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागेल, त्यामुळे मा. आयोगाला विनंती आहे आपण General Merit list declare करावी,त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील दिशा ठरवता येईल..🙏🙏
@AROM_GOM @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AbhiPawarBJP
@GondaneDevesh
@mpsc_office @Drsuvarnas
@RRPSpeaks @NANA_PATOLE @mieknathshinde @LoksattaLive @lokmat @abpmajhatv
राज्यसेवा, समाजकल्याण, संयुक्त गट ब आणि क तिन्ही परीक्षांच्या तारखा जाहीर कराव्यात
सरकारने राज्यसेवा सुधारीत मागणीपत्रक आणि गट ब आणि क जाहिरात तातडीने आयोगा��डे द्यावी
जून महिन्यात या परीक्षा घेण्यात याव्यात पुन्हा पावसाळ्यात परीक्षा होणे अवघड होईल
@mpsc_office @CMOMaharashtra