@dr_prashantsb सर, कोर्ट केस मध्ये आपण केलेल्या सहकार्य���बद्दल आभारी आहोत. आपणास विनंती आहे की 15 महिन्यापासून प्रलंबित कृषीसेवा 2021 ची नियुक्ती आजच तात्काळ देऊन आम्हाला आणि आमच्या गरीब कुटुंबांना उपकृत कराल, एवढीच माफक अपेक्षा आहे. धन्यवाद...
@dr_prashantsb साहेब,, आपल्या या कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांची मुल नियुक्ती ची प्रत्येक मिनट ल वाट बघत आहे . आपण केलेल्या पाठ पुरवठ्या मुले प्रकरण नि���ाली निघाले या साठी आम्ही आपले ऋणी आहोत , फक्त आपणास अजून 1 विनंती आहे की आमचं नियुक्ती च पत्र अजाच आम्हला मिळेल यासाठी अपेक्षा....
@itsADI99@dhananjay_munde@dr_prashantsb@AgriDeptGoM@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks मा.कृषिमंत्री महोदयांनी ज्या गतीने वरिष्ठ सरकारी वकील देऊन न्यायालयीन प्रकरणातून MPSC कृषीसेवा नियुक्तीचा मार्ग मो���ळा केला; त्याचप्रकारे मा.कृषी मंत्री महोदय कृषीसेवा मधील शेतकरीपुत्र उमेदवारांना आजच नियुक्ती देतील असा उमेदवारांना विश्वास आहे, अपेक्षा आहे..