महाराष्ट्र में हजारों छात्र सड़कों पर हैं, शांतिपूर्ण तरीके से आंदोलनरत हैं - इसकी वजह सिर्फ एक परीक्षा या भर्ती नहीं, पूरे सिस्टम से टूट चुका भरोसा है।
चाहे वो केंद्र की हो या राज्य की, BJP सरकार से हर छात्र त्रस्त है। पेपर लीक, रुकी हुई भर्तियां, शिक्षा की असहनीय लागत, हॉस्टल में अमानवीय हालात, ज़हर जैसा खाना, DBT में धोखाधड़ी...
...और अब MPSC जैसी संवैधानिक संस्था पर कब्ज़ा कर उसकी विश्वसनीयता बर्बाद कर दी है।
अपने सफल भविष्य के लिए छात्रों की हर मांग जायज़ है। सरकार उनकी आवाज़ सुनकर तुरंत कार्रवाई करे - वरना न्याय मिलने तक ये छात्रों की गूंज बढ़ती ही जाएगी।
#ChhatronKiGoonj
मा. देवेंद्र फडणवीस साहेब,
MPSC पेपरफुटी प्रकरणात नवनवीन खुलासे येत असून कुंपणच शेती खात असल्याचं स्पष्ट झालं आहे. जसजशी नवीन माहिती समोर येत आहे तसतसा विद्यार्थ्यांचा आयोगावरचा विश्वास उडत चालला आहे, त्यामुळे आपण आता मैत्री बाजूला ठेवून बघ्याची भूमिका न घेता तत्काळ अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा आणि संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करून चांगल्या व्यक्ती त्या जागी नेमण्यात याव्यात. पोलीस करत असलेला तपास समाधानकारक असला तरी केवळ एक दोन नावापुरता तपास मर्यादित न ठेवता आम्ही जी शेकडो नावे दिली आहेत त्यांचा देखील सखोल तपास होणे गरजेचे आहे, तरच खरे सूत्रधार असलेले मोठे मासे जाळ्यात अडकतील.
(अध्यक्षांचा राजीनामा झाल्याशिवाय आमचा हा लढा थांबणार नाही.)
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC #पेपरफुटी
@RealBacchuKadu भाऊ नुसता बोलुन वाफा काढुन काही फायदा नाही, आधी रस्त्यावर येऊन विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करा.
राज्यसेवा 2022 पासून सर्व परीक्षेची चौकशी करा.
@RRPSpeaks दादा विनंती आहे मुद्दा लाऊन धरा.
गरीब विद्यार्थ्याचे नुकसान झाले आहे फार. हे सरकार भिकारी आहे. मुद्दा दाबून टाकतील. 2022 राज्यसेवा, combine ani itar exam च्या चौकशी चि मागणी करा??
आता तुमच्या कडुनच अपेक्षा आहे...
@AbhiPawarBJP किती पैसा चाटता अजून
जनाची नाही तर मनाची बाळगा जरा.
अधिकारी लोकांना पगार पूर्णा चला होता का??
त्यांना फटके देऊन उघड करा की ह्यात कोणाच हात आहे.
पण आम्हाला माहिती आहे हे पन प्रकरण माननीय फडणवीस साहेब दाबून टाकतील..
@AbhiPawarBJP सर ग्यान देऊ नका
विद्यार्थ्यांसाठी शिंदे साहेब फडणवीस साहेब पण काम करतात अणि करत पन आहेत मग त्यांचे नाव कसे आले नाहीत चर्चेत? तुमच च नाव कसं आले आहे मग??
अणि पुरावे देत बसायचे काम नाहीत आमचे तर ते शोधून काढायचे काम पोलीस यंत्रणेने च आहे.
निष्पक्ष तपास करा.
MPSC ची परीक्षा offline व्हावी या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी, प्रांताध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र काँग्रेस चे बेमुदत साखळी उपोषण आणि ठिय्या आंदोलन आज दुपारी १२ वाजता MPSC चे मुख्य कार्यालय बेलापूर येथे सुरू झाले आहे.
संविधान मार्गाने होणाऱ्या या आंदोलनात ४ तास, ८ तास आणि १२ तास उपवास करून सहभागी होऊ शकता
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@bhimanwar@ShelarAshish@Dev_Fadnavis@DalviAaba@INCMaharashtra
https://t.co/mLytcttCyU
सत्तेतील तिन्ही घटक पक्षातील नेत्यांचा खरात प्रकरणात थेट संबंध असूनही आतापर्यंत त्यापैकी केवळ एकाच व्यक्तीला टार्गेट करण्यात आलं.. टार्गेट केलेल्या या व्यक्तीसोबत असलेली दुसरी व्यक्ती राजकीयदृष्ट्या अधिक वजनदार असूनही ते मात्र खरात प्रकरणातून नामानिराळे आहेत आणि आता तर खासदारकी आणि मंत्री पदापाठोपाठ विधान परिषदेची आमदारकीही स्वतःच्याच घरात ठेवली. माँ कामाख्या देवीला गेलेल्यांपैकी एका व्यक्तीची दोन्ही पदं गेली तर दुसऱ्याच्या घरात मात्र आधीच दोन-दोन पदं असताना आता तिसरंही आलं.. हा आहे महाराष्ट्रातला पॉलिटिकल गेम…!
#MaharashtraPolitics