आदिवासी बांधव नोकर भरती
बोगस आदिवासी जात प्रमाणपत्र घेऊन सरकारची व खऱ्या लाभार्थींची पदे बळकावलेल्या गुन्हेगारांना नोकरी वरुन काढून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.
मूळ आदिवासींना जागा देण्याचा मा. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना देखील अद्याप त्या जागा भरल्या गेलेल्या नाहीत.
सरकारला या सर्व जागा तात्काळ भराव्याच लागतील अन्यथा आगामी काळात लाखो आदिवासी बांधवांना सोबत घेऊन आम्हाला विधानसभेवर मोर्चा काढावा लागेल.
@AAPMaharashtra
#DhananjayShinde
@narendramodi@NITIAayog What are you highliting https://t.co/ya6GGgaJ49 no one is taking a responsibility in to Provide Remuneration of survey taken for Maratha reservation in Maharashtra. Government of Maharashtra is doing work like " झुट बोलते हो."

हेच ते पत्र जे मानधन मिळेल म्हणतेय... सगळं l लबाडांचं सरकार.@Ladlibahana चं पण हेच होईल..! कोण ठेवलं विश्वास.?? फक्त जनतेला वेड्यात काढायचं , हे असं जास्त टिकतं नसतं... परिणाम लवकरच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दिसतील. शासना बददल जनतेत चांगला संदेश जावा हीच अपेक्षा..!!!!

Today, we mark #10YearsOfMyGov. I compliment all those who have enriched this platform and shared their valuable insights as well as inputs. Over the last decade, MyGov has emerged as a vibrant forum for participative and good governance.
काल आलेल्या जाहिरातीवर सत्ताधारी पक्षांमध्ये वाद झाला.
रातोरात चर्चा होते, वाद मिटतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा सुधारित जाहिरात येते.
दुसरीकडे गत 8-9 महिन्यांत साधे PSI शारीरिक चाचणीचे निकष ठरवता आले नाहीत.
परिणामी #COMBINE22PRERESULT रखडला आहे.
@mieknathshinde हेच का गतिमान सरकार!
राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे. या निर्णयाचे मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी स्वागत के���े आहे.
#mpsc
@mpsc_office
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
@BaliramDoley @AbhiPawarBJP@AbhiPawarBJP @GopichandP_MLC यांनी आज मीडिया समोर येऊन लाखो विद्यार्थ्यांना सांगावे राज्यसेवा नवीन पॅटर्न 2025 पासुनच लागू होणार आहे.
आणि @mpsc_office क���ून 2025 बाबत नोटिफिकेशन कधी येईल हे पण सांगावे. नाही सांगितले तर विद्यार्थी समजून घेतील खायचे व दाखवायचे दात वेगळे आहे तुमचे.
@CMOMaharashtra
आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपण धडाडीने काम करताय असा सर्व महाराष्ट्राचा विश्वास आहे. शिक्षण सेवक मानधन वाढीचा जीआर तेवढा लवकरात लवकर काढावा ही नम्र विनंती.