मित्रांनो सध्याच्या परिस्थिती मध्ये MPSC आयोग सर्वांना नोकरी देऊ शकत नाही त्यामुळं आपण सर्व जण सरळसेवा परीक्षा देऊन लवकर नोकरी लागावी म्हणून प्रयत्न करतो. कारण सरळसेवा मध्ये जागा खूप जास्त असतात पण सरळसेवा भरती मध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळे होत आहे. आपण ते बऱ्यापैकी उघडकीस आणले पण परत हे थांबण्या ऐवजी नव नवीन उद्योग करून घोटाळे हे करतच आहे. आता तर ते सें��र च मॅनेज करत आहेत. TCS कंपनी किती ही म्हटली आमचा सेंटर मॅनेज होत नाही तर मग लातूर चे गुरू ऑनलाईन सेंटर घोटाळा उघडकीस आला की लगेच बंद केले. असे किती तरी गुन्हे नोंद झाले आहेत. TCS च्या कर्मचारी आणि सेंटर मालक वर पण गुन्हे नोंद झाले आहेत. आता हे सर्व सहन करण्याच्या पलीकडे आहे. कालच फडणवीस यांनी घोषित केले की मेगा भरती करणार पण आम्हाला ही मेगा भरती फक्त आणि फक्त आयोगाकडूनच हवी आहे त्याशिवाय गोर गरि��ांचे पोर नोकरीस लागणार नाहीत. त्यामुळे आपल्या या ट्विटर वॉर ला पाठिंबा द्या आणि सर्व जन सहभागी व्हा.
आपल्या हक्कासाठी आपल्या भविष्यासाठी ...
गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी सकाळी 11 ते 12
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
राज्यसेवा तर्फे ज्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्या जागांची यादी बघितल्यानंतर राज्यसेवा आयोग नेमक काय करत आहे हेच कळत नाहीं.
राज्यसेवेच्या मागील परिपत्रकात PSI पदासाठी 441 जागांची भरती करण्यात येणार होती.त्या जागा कमी करून केवळ 216 जागांची भरती आता करण्यात येणार आहे.शिवाय DYSP,तहसीलदार सारख्या महत्वाच्या पदांच्या तर जागाच काढण्यात आलेल्या नाहीयेत.ही क्रूर थट्टा आहे त्या लाखो विद्यार्थ्यांची जे,ही परिक्षा पास होण्यासाठी दिवस रात्र एक करत आहेत.
शिवाय राज्यसेवेची ही होणारी परीक्षा Objective Pattern नुसार शेवटची परीक्षा आहे, त्यामुळे राज्य शासनाने या��� लक्ष घालत 2024 च्या जाहीरातीमध्ये सर्वच्या सर्व पदे कसे भरता येतील याकडे लक्ष देत,विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्यावा..!
प्रत्येक विभागात हजारो जागा रिक्त असताना हे सरकार काहीच जागा भरणार आहे.माझी राज्य सरकारला आणि राज्यसेवा आयोगाला विनंती आहे की,राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करू नका...!! त्यांना न्याय द्या..त्यांना त्यांच्या हक्काच्या जागा द्या..!
#राज्यसेवा
@DC_GaikwadP सर मी आपल्याकडे ड्युटी रद्द करण्यासाठी आलो होतो ..आशा होती आपण माझा प्रॉब्लेम समजून घ्याल ..ड्युटी नाईट ची आहे आणि पत्नी प्रेग्नंट आहे. कृपया याचा विचार करावा ही विनंती ��ाहेब..
@MahavikasAghad3 परतूर मंठा - कल्याण बोराडे - काँग्रेस
स्वच्छ चरित्र , जातीय समीकरण बाजूने ,शिकलेला उमेदवार, सर्वाशी सलोख्याचे संबंध , जनतेत चांगली प्रतिमा , विरोधकांशी दोन हात करण्याची तयारी ,आर्थिक दृष्ट्या सक्षम
महविकास आघाडीची एक जागा फिक्स
संदर्भ : आप महाराष्ट्र/३००९/२०२४/००१
प्रति,
मा. रजनीश सेठ,
अध्यक्ष,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग @mpsc_office
विषय : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेतल्या जाणा��्या विविध खात्यांच्या परीक्षांच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांबाबत.
महोदय,
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील काही दिवसांत लागणे अपेक्षित आहे. निवडणुक काळात सर्व प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या एकमेव कामात गुंतलेली असते, सोबत इतरही अशी कारणे असतात ज्या काळात परीक्षा घेणे अडचणीचे ठरते. गेल्या अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमांतून सरका��ी नोकरीचे स्वप्न बघत प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे प्रश्न विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत.
या पत्राद्वारे आपणास पुढील मागण्या/मुद्द्यांबाबत नम्र विनंती करण्यात येत आहे :
१) अराजपत्रित गट ब आणि गट क २०२४ जाहिरात प्रसिद्ध करावी.
२) आयोगामार्फत काढल्या जाणाऱ्या विविध पदांच्या भरतीची प्रक्रिया जाहिरातीपासून किमान एक वर्षाच्या आत मध्ये पूर्ण व्हावी.
३) ���राजपत्रित गट ब आणि गट क २०२४ पासून गट ब चा एक कट ऑफ आणि गट क चा एक कट ऑफ असावा.
४ )स्थापत्य अभियात्रिकी मुख्य २०२३ निकाल जाहीर करावा.
५) Food Safefty Officer चा मेन्स चा निकाल जाहीर करावा.
६) विद्यार्थी व आयोग यांच्यात थेट संपर्क होऊन विद्यार्थांच्या समस्यांचे निराकरण होण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नियुक्त करावा.
७) Maharashtra Engineering Services (MES) 2023 चा निकाल जाहीर करावा.
८) सहायक नगर रचनाकार (ATP) जाहिरात प्रसिद्ध करावी.
९) गट क स्किल टेस्ट 2023 चा निकाल जाहीर करावा.
१०) मराठी भाषा विभाग अनुवादक (सरळसेवा) जा. क्र. १६/२०२० भरती प्रक्रिया पूर्ण करावी.
११) फेब्रुवारी २०२३ मध्ये घेतलेल्या महाराष्ट्र अन्न व औषधे प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ चा निकाल लावावा.
१२) समाज कल्याण अधिकारी परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर व्हावी.
१३) गट क स्किल टेस्ट 2021, 2022, 2023 मधील तांत्रिक चुका २०२४ पासून या त्रुटी दूर व्हाव्यात.
१४) जाहीरात क्र. ११३/११४/११५ सहाय्यक प्राध्यापक जाहिरात प्रसिद्ध करावी.
१५) राज्यसेवा २०२३ आणि राज्यसेवा २०२२ सर्वसाधारण गुणवत्ता याद्या (GML) याद्या जाहीर ��ाल्या. परंतु २०२२ आणि २०२३ मध्ये जवळपास ५० ते ६० विद्यार्थी दोन्हीकडे सारखे आहेत. त्यामुळे राज्यसेवा २०२३ साठी पुन्हा एकदा OPTING OUT पुन्हा चालू करावे.
१५) राज्यसेवा २०२४ च्या पूर्व परीक्षेत जास्तीत जास्त पदांचा समावेश व्हावा. त्यानंतर २०२५ ची प्रक्रिया सुरु करावी.
१६) MPSC मार्फत लिपिक टंकलेखक पदासाठी pay scale S-6 वरुन S - 8 करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा.
१७) बहुप्रतिक्षीत आदिवासी विभाग भारतीची जाहिरात प्रसिध्द करावी.
१८) लिपिक टंकलेखक २०२३ बाबत प्रतीक्षा यादी जाहीर करावी.
१९. लिपिक व कर सहाय्यक पदाचा निकाल जाहीर करावा
२०. परीक्षा लांबल्यामुळे अनेक
उमेदवारांची वय वाढ झाल्यामुळे ते अपात्र होऊ शकतात. या उमेदवारांचा विचार करुन त्यांना वयासंबंधी दिलासा द्यावा.
वरील मागण्या / मुद्द्यांबाबत आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर निर्णय घेऊन घोषणा करावी व राज���यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती
धन्यवाद,
प्रत,
मा. डॉ सुवर्णा खरात मॅडम
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग
@mieknathshinde @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @AUThackeray @RRPSpeaks
@AAPMaharashtra @Mpsc_Andolan @punyachiMPSC @insightmpsc @FutureMpsc12 @MPSCstudsRight
@CMOMaharashtra