@Vilaskawale07 अंधभक्त ना रोज नवीन बाप तयार करन घेतात घरात त्याच्या आई ला समाधान करून घेण्यास म्हणून बोलो तुज्या आई चे नवरे किती असतील ते मला नाही माहीत लावारीस अंधभक्त 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@SPMANSE सोमवारी पूर्ण ठाकरे बंधू गुजराती अंबानी चा घरी काय करायला गेले होते.
काय करतो गुजराती चा घरी जाऊन 😂😂😂
दिल्ली म्हणजे देशातील राजकारणाची केंद्र स्थान आहे. लक्षात ठेव.
तुझा घरकोंबडा सोनिया दरबारात कितीदा गेला, काय मागतो दिल्लीत जाऊन 😂
@Hindutva_Omii बरबाद झाला म्हणून रात्री हुड्डी घालीन एकनाथ शिंदे भेटायला जाऊन शिवसेना पक्ष फोडायला लावला 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून गदारी करायला लावली कोणाचा पाठिंबा असल्या शिवाय किंवा रसद दिल्या शिवाय असं करेल का आमदार
भाजपच्या भक्तांना यावर प्रतिक्रिया द्यावीशी वाटत नाही का? @NavnathBanBJP यावर उत्तर द्या. कोथरूड पोलिस या बाईंवर कारवाईसाठी प्रक्रिया सुरू करायला सांगा. राज्य सरकार लाचार आहेच या माजोरड्या लोकांना अजून पोसा. शिव्या ऐका या तुमच्या लाडक्या बाईंच्या तुम्हाला पण लागू होतात त्या.
@RealKingbhau
परप्रांतीय भाऊ ने स्वतःची लायकी विसरू नये. एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू दे मग बघ आम्ही मराठासेवक परप्रांतीयाच महाराष्ट्रातील आक्रमण आणि मराठी भाषा या दोन्ही साठी तुझ्यासारख्या भाडखाऊ ला मराठेशाहीचे घोडे लावतील.
परप्रांतीय हटवा,महाराष्ट्र वाचवा.
मनोज जरांगे यानी केलेल्या 15 मागण्यापैकी कोणत्या 14 मागण्या मान्य केल्या आहेत आणि त्यावर अंमलबजावणी संदर्भात सरकारने केलेली कारवाई आणि उपसमितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची लेखी माहिती मराठा समाजाच्या माहितीसाठी जाहीर करावी.
@CMOMaharashtra@PrasadLadInd@samant_uday
TATA का अस्त तो उसी दिन हो गया था जब रात के अंधेरे में उसके प्रमुख गृह मंत्री को मिलने पहुंचे थे
जिस चीज पर मोटा भाई की नजर पड़े वो सलामत कैसे रह सकती है
BYE BYE TATA
डोक्यावरचं कर्ज फेडण्याचं आणि भविष्यात सांभाळ करण्याचं आश्वासन देऊन आणि पैशाचं आमिष दाखवून पवन जाधव या तरुणाची किडनी काढून नंतर त्याला वाऱ्यावर सोडून दिल्याचं आणि त्यालाच मारहाण केल्याचं धक्कादायक प्रकरण पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या गाजतंय. यामध्ये भाजप नगरसेवकाचा हात असल्याचं बोललं जात असून हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. याप्रकरणी तक्रार करण्यात आली असली तरी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. सरकारने याप्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन या ‘किडनी रॅकेट’मध्ये कुणाकुणाचे हात बरबटले याची सखोल चौकशी करावी.
एखाद्या तरुणाच्या असहायतेचा असा गैरफायदा घेतला जात असेल आणि पोलिसही दखल घेत नसतील, हे आणखी भयंकर आहे. यातील आरोपी कोणत्याही पक्षाचा असला तरी कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलिसांनी त्याला कायद्याचा हिसका दाखवावा. पिंपरी-चिंचवडमध्ये कचऱ्यावर कमिशन खाणारे माहित होते; पण आता तेच गोरगरिबांच्या किडन्याही लुटायला लागलेत का? असा प्रश्न या घटनेमुळं निर्माण झालाय.
@Dev_Fadnavis
आज ऑफिसमधे गुजराती मॅनेजर सोबत कॉफी पिताना मार्केटमधल्या Layoffs वर चर्चा करत होतो.
तर त्याचं म्हणणं आलं की आयटीमधे कन्नड वाली कन्नड लोकांना घेतात, तमिळ वाली तमिळ लोकांना आणि तेलगू वाली तेलगू वाल्यांना.
पण महाराष्ट्र आणि गुजराती लोकं UP-MP-BHR लोकांनाच जास्त घेतात. 😒
#IT#Job
आत्ताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिला, ज्यात श्री. सतीश सलीन यांचे वकील सांगत आहेत की त्यांनी श्री. आदित्य ठाकरे यांना ₹५०० कोटींची अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे.
मग माझा प्रश्न एवढाच आहे—उद्या श्री. आदित्य ठाकरे या प्रकरणातून निर्दोष बाहेर आले, तर त्यांची बदनामी केल्याबद्दल श्री. सतीश सलीन आणि त्यांचे तथाकथित वकील आदित्य ठाकरेंना ₹५०० कोटी देणार का?
कारण आम्हाला जे दिसतंय, त्यात आदित्य ठाकरे सतीश सलीन यांची बदनामी करताना दिसत नाहीत; उलट सतीश सलीन आणि त्यांचे वकीलच आदित्य ठाकरेंची बदनामी करताना दिसत आहेत!!
मला खरंच दिशाच्या आई, वासंती मॅडम यांची कीव येते. आपल्या मुलीच्या मृत्यूची आपल्या पतीकडूनच अशा प्रकारे थट्टा होताना पाहणं त्यांच्यासाठी किती वेदनादायक असेल.
हो, थट्टाच! कारण वासंती मॅडम असोत, श्री. सतीश सलीन असोत, माध्यमांतील पत्रकार असोत किंवा राजकारणी—या सगळ्यांना माहीत आहे की श्री. आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. तरीही देशासमोरील इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जनतेचं लक्ष भरकटवण्यासाठी आणि लोकांना मूर्ख बनवत राहण्यासाठी हे प्रकरण केवळ एक लक्ष विचलित करण्याचं साधन बनवलं जात आहे
जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ प्रधानमंत्री @narendramodi जी
ईश्वर आपको स्वस्थ बनाये रखे ..
और बेहतर काम करने के सामर्थ्य के साथ साथ
“दिमाग़ी नक्सलों” और “नाराज़ फूफाओं” को संभालने की और शक्ति भी दे ईश्वर आपको 🙏🏾😃