दि. ०४ एप्रिल २०२६ रोजी Savitribai Phule Pune University येथे भटके विमुक्त अभ्यास केंद्र उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिलो. प्रमुख वक्ते उद्धवजी काळे व अध्यक्ष डॉ. पराग काळकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. भटके विमुक्त समाजाच्या अभ्यास व सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल.
दि १६ मार्च २०२६ रोजी “सांदणवाट” ग्रंथ प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहिलो.प्रकाशन विजय कुवळेकर, डॉ. सुरेश गोसावी, डॉ. सागर देशपांडे व डॉ. मनोहर जाधव यांच्या हस्ते झाले. डॉ. संजय ढोले, डॉ. राजाराम कुंभार व डॉ. सदानंद बोर्से यांच्या मनोगतांनी कार्यक्रम समृद्ध झाला. प्रेरणादायी अनुभव
Saudi will now teach Ramayan and Mahabharat in school. MBS is making the curriculum more inclusive.
Unbelievable, right?
What is more shocking?
That Ramayan and Mahabharat are not taught in Bharat’s schools. Because India is ‘secular’.
https://t.co/zOy3t1PbZ4
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मन को प्रभावित करने वाला विश्वविद्यालय है। भारतीय सभ्यता को दिशा दर्शन दिखाने में पुणे की अग्रणी भूमिका रही है जिसका epicentre सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रहा है।
समाज में कीर्ति स्थापित करने वाले पुणे विद्यापीठ के महानुभावों के सम्मान समारोह में शामिल होना मेरे लिए अत्यंत हर्ष और सौभाग्य का विषय है। Industry, academia, policy maker को एक साथ लाकर भारत को 21वीं शताब्दी की ज्ञान आधारित महाशक्ति के रूप में स्थापित करने की ओर ऐसे प्रयास के लिए सावित्रीबाई फ़ुले पुणे विद्यापीठ का अभिनंदन करता हूँ। आज India-led models से emerging economies को बहुत अपेक्षा है। पुणे में इन अपेक्षाओं को पूरा करने का सामर्थ्य है। मेरा विश्वास है कि पुणे और सावित्रीबाई फ़ुले विद्यापीठ ऐसे ही हमारा दिशा-दर्शन करते रहेंगे।
#G20Pune
Central MoS Smt. Annapurna Devi, Minister of Higher and Technical Education @ChDadaPatil ,Minister of School Education @dvkesarkar graced the Foundational Literacy and Numeracy exhibition at SPPU in Pune today Exhibition showcases best practices in education sector.
#G20 शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित शैक्षणिक प्रदर्शनाचे केंद्रीय राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, पालकमंत्री @ChDadaPatil , शालेय शिक्षणमंत्री @dvkesarkar यांच्या उपस्थितीत उदघाटन.
@MahaDGIPR
#G20 शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित शैक्षणिक प्रदर्शनात अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना प्रदर्शित करण्यात आल्या आहेत..१/३
@MahaDGIPR@PIBMumbai
#G20 शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर #सावित्रीबाईफुलेपुणेविद्यापीठ येथे आयोजित शैक्षणिक प्रदर्शनास मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी भेट देणार असल्याने योग्य वाहतूक नियोजन करावे- पुणे शहर पोलीस आयुक्तालयात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री @ChDadaPatil
भाषा, गणित, संख्याशास्त्र याचे ज्ञान चांगल्याप्रकारे देणे गरजेचे..नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आम्ही व्यावसायिक कौशल्याचे प्रशिक्षण देण्याचा समावेश. मातृभाषेतून शिक्षण देण्याच्यादृष्टीने यावर्षीपासून अभियांत्रिकीचे शिक्षण मराठीतून सुरू करण्यात येणार-मंत्री @dvkesarkar....४/४