@satyajeettambe एकाच परिवारातील व्यक्ती मार्क 201 , 199,195 मार्क आहेत यातील खूप मुलांना वनरक्षक परीक्षे मध्ये 120 पैकी 70 सुध्दा मार्क नाहीत paper स��पा असून यामध्ये प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या मुलांचे नुकसान आहे तलाठी भरती तत्काळ रद्द करावी आणि नवीन एमपीएससी मार्फत परीक्षा घ्यावी
@satyajeettambe@ashish_jadhao साहेब भरती घोटाळे , पेपरफुटी हे सर्वपक्षीय पाप आहे . राजकारण्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात अडकले आहेत म्हणून विरोधी पक्ष पण सोयीनुसार भूमिका घेत आहे . भरलेल्या फ��� ला गरिबांना मुकावे लागणार आहे .
एवढे दिवस उलटून पण त्या अधिकाऱ्यांची नावे उघड झाली नाही . https://t.co/iumxK86Gum
आज राज्यभरात अनेक ठिकाणी लागलेल्या तलाठी भरती परीक्षेच्या निकालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांवर हा अन्याय आहे.
राज्य शासनाने अनेक प्रयत्न करूनही यामधील घोटाळे बंद व्हायचे नाव घेत नाहीये. पेपरफुटी व ह�� घोटाळे कायमचे बंद करण्यासाठी कठोर कायदा आता व्हायला हवा, अशी माझी ठाम मागणी आहे.
#TalathiBharati #तलाठी_भरती
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde
#ZeroHour#ABPMajha
सरकारने शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी
जुनी पेन्शन योजना लागू करावी का?
@1SaritaKaushik#OLDPensionScheme
“सहभागासाठी 18 वर्ष किंवा त���याहून अधिक वय अनिवार्य आहे. तुम्ही याद्वारे मीडिया पोस्ट,नाव, ठिकाण आणि छायाचित्र प्रकाशित/ प्रसारण करण्यासाठी ABP Network Private Limited (“ABP”)ला अधिकृत परवानगी देत आहात. नियम व अटी लागू https://t.co/lqLT0H1ise ”
एका बाजूला तिजोरी रिकामी असल्याने कंत्राटी भरती राबवत असल्याचे सांगत आहेत.
अन् दुसरीकडे इतर मागास बहुजन या विभागाच्या योजनांच्या जाहिरातींसाठी तब्बल 31.07 कोटी रू खर्च करणार.
सरकारचा एकूण जाहिरातीवर खर्च किती ?
केवळ जाह��रातीत दमदार कंत्राटी सरकार....!
@CMOMaharashtra
आता @mpsc_office च्या परीक्षांना पण पेपर फुटीचे ग्रहण.
सरकार आतातरी पेपर फुटीवर कायदा करणारं आहे की नाही ?
30 एप्रिल रोजीचा पेपर फुटल्याची बातमी ���प्टेंबर मध्ये बाहेर येत आहे !
@mieknathshinde @AjitPawarSpeaks
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत देशभरात कुठेही कोणाची अब्रूनुकसानी केली म्हणून 2 वर्षे सजा कोणालाही सुनावलेली नाही. जास्त���त-जास्त 6 महिने यापेक्षा ही सजा कधिही पुढे गेलेली नाही. पण, राहुल गांधींना मात्र दोन वर्षे सजा सुनावण्यात आली आणि तात्काळ त्यांची खासदारकी देखिल रद्द करण्यात आली. हे सूड भावनेचं राजकारण या देशाला कुठे घेऊन जाईल हे काहीच कळत नाही.
आज राहुल गांधींसाठी खणलेल्या खड्ड्यात ते राहुल गांधींना ढकलू पाहत आहेत. पण, जो दुस-यासाठी खड्डा खणतो तो स्वत:च त्या खड्ड्यात पडतो हा या जगाचा इतिहास आहे. भविष्यात काय ठेवलं आहे हे आता लवकरच कळून येईल.
Light💡 camera 📸action 🎥🎬📽️begin🎬🎬 क्रांतिसिंह नाना पाटील (पत्रीसरकार) यांच्या जीवनावर आधारित web series चे शूटिंग रात्री उशिरा पर्यंत निगुडघर च्या ऐतिहासिक पुलावर चालू आहे त्यातील काही क्षण @ Bhor Pune https://t.co/bmqz3gaRh6
अतिशय संतापजनक....
भाजपाचे कार्यकर्ते परभणीमध्ये भाजपाचे चिन्ह व पक्षाचे नाव असलेले राष्ट्रध्वज जनतेत वाटत होते. हा देशद्रोह नाही तर काय?
@INCMaharashtra चे आमदार @SureshWarpudkar यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. @BJP4Maharashtra ने जबाबदारी घेऊन देशाची माफी मागितली पाहिजे
#शिक्षणसेवक_मानधनवाढ महाभकास आघाडी ने स्वतःचा विकास साधावा कारण पुढील 50 वर्ष तरी तुमची सत्ता परत येणार ���ाही. काँग्रेस च्या @VarshaEGaikwad यांनी तर पक्षाला आणखीच रसातळाला नेले आहे.दिल्ली,पंजाब प्रमाणे सत्ता बदल घडेल निवडणुकीत दाखवून देऊ.@AjitPawarSpeaks @RealBacchuKadu