शिवरायांचे आठवावे रूप|
शिवरायांचा आठवावा प्रताप ||
शिवजयंतीनिमित्त घाटकोपर पश्चिम विधानसभा समन्वयक संजय भालेराव व माजी नगरसेविका अर्चना भालेराव ह्यांच्या शिवस्मारक समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित केलेल्या ‘शिवआरती’ कार्यक्रमाला हजेरी लावली. शिवरायांना मानाचा मुजरा करुन आरतीमध्ये सहभागी झालो. ह्यावेळी ईशान्य मुंबई लोकसभा समन्वयक संजय पाटील व विभाग प्रमुख सुरेश पाटील उपस्थित होते.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या आदेशाने शिवसेनेच्या १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे.
१७. मुंबई दक्षिण मध्य: श्री अनिल देसाई
इतर १६ उमेदवार पुढील प्रमाणे:
Thank you @GargiRawat ji for having us over at the Mumbai launch of your book, “Tiger Seasons”.
I look forward to reading the book, knowing your interest in wildlife.
It was really lovely to be there and in conversation with you, Sanjana and @rohitkhilnani about wildlife, tigers and much more.
नादातून नाद निर्मितो
जय श्री राम जय जय राम...
सकल चराचर आहे राम...
श्रीराम... जय जय राम...
नाशिकच्या पंचवटी येथील काळाराम मंदिरात जावून प्रभू श्रीरामांचे मनोभावे दर्शन घेतले. ह्यावेळी पक्ष प्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते महाआरती झाली.
Proud to be a colleague of such patriots who don’t bow down to shameless dictatorships and their servile agencies.
@isurajchavan has always stood for the truth, democracy, free speech and our constitution. He refused to be bought out by the regime and there he is being harassed.
We will fight these dark days for democracy and win.
The world is watching the dictatorial regime in our state.
Visited the Delisle Road Bridge works. The @mybmc is completing the top layer of 1 side of the bridge.
I have publicly asked the MC of BMC to visit it and expedite the works, since it seems there’s now a purposeful delay to finish the works, so as to only make it ready when a Minister has time to inaugurate it.
We are keen that Ganpati Bappa’s welcoming to the city by the local mandals will be on this bridge- and I hope the illegal regime create problems or delay the bridge.
Having said this, had the gravel scam not happened in March-April 2023, both sides of the bridge would have been completed by now.
नाणार असो की बारसू असो... भाजपा महाराष्ट्रद्वेषी आहे हे वारंवार दिसतंच आणि त्याबरोबरच दिसतं ते मिंधेंचं सत्तेच्या लोभापायी कोकणी माणसाला दगा देणं!
पण त्याहीपुढे प्रश्न पडतो, ह्यांचा कोकणावर आणि कोकणी माणसावर एवढा राग कश्यासाठी?
“पाकिस्तानशी संबंध, बंदिस्त संघटना, परदेशी फंडिंग” अश्या गोष्टी कोकणाशी जोडून हे महाराष्ट्रद्वेष्टे कोकणी माणसाला देशद्रोही का ठरवू पाहताएत?
उद्या हे कोकणी माणसाला नक्षलवादी म्हणतील, त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करतील... स्वतःचं खोटं रेटायला कोकणी माणसाचा बळी देतील!
कारण एकच- ह्यांच्या महाराष्ट्र द्वेषा विरुद्ध उभ्या राहणाऱ्या कोकणी माणसावरचा राग!
आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि संभाजी ब्रिगेड ह्यांचा संयुक्त पदाधिकारी मेळावा पार पडला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवशक्तीशी ह्यावेळी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी संवाद साधला.
आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि संभाजी ब्रिगेड ह्यांचा संयुक्त पदाधिकारी मेळावा पार पडला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवशक्तीशी ह्यावेळी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी संवाद साधला.