समता सैनिक दल के कमांडर इन चीफ आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर इनके प्रमुख उपस्थिति में कूड़ा बौद्ध लेनी पर लेनी की जानकारी का बोर्ड का अनावरण हुवा।
#samatasainikdal#समतासैनिकदल
मंडपेश्वर ही बौद्ध लेणी आहेत हे खासदारांना माहिती नसावे. प्राचीन शिवमंदिर हे लेण्यात असू शकते का? कोणत्याच लेण्यात प्राचीन मंदिर करता येत नाही. बौद्ध लेण्यांना मंदिराचा दर्जा देण्याचे स्वप्न कोणत्याच खासदारांनी किंवा लोकप्रतिनिधी यांनी पाहू नये
समता दैनिक दल समोर उभे आहे.
भारतीय पुरातत्व विभागाच्या अधीन असलेल्या २२ लेण्यांपैकी मंडपेश्वर लेणी ही बुद्ध लेणी म्हणून नोंद आहेत. @ASIGoI पुरातत्व विभागाने @iGopalShetty साहेबांना अधिकृत कळवावे. कोणत्याही बुद्ध लेण्यावर धार्मिक अतिक्रमण करता येत नाही कायद्याने तो गुन्हा आहे.
समता सैनिक दल
समता सैनिक दल के समता फ़ोर्स की सुरुवात
महाराष्ट्र में समता सैनिक दल के ट्रेनिंग सेंटर से हुयी है सुरुवात पुरे भारतवर्ष में समता सैनिक दल के साथ जुड़ेगा भारतवर्ष
ये बाबासाहेब ने बनाई हुई आर्मी है जो विषमता का नष्ट करके समता को उजागर करते है
#समतासैनिकदल#SSD#बाबासाहेब