@meNeeleshNRane@NiteshNRane शरीरासोबत बुद्धी चाही विकास न झालेल्या नितेश रावांना वाढदिवसाच्या शुभेच्छा... ईश्वर त्यांना सद्बुद्धी प्रदान करो... आपल्या पेक्षा मोठ्या नेत्यांवर भुंकणं सोडून इतरही काही विधायक काम त्यांच्या हातून होवो या सदिच्छा 💐💐💐
@SjAmruta@SunainaHoley@Dev_Fadnavis पेट्रोल सोडा गॅस डाळ तेल हे पण राज्य सरकार मुळेच महाग झाल का 300 ला येणारा गॅस आत्ता 1000 हजार मोजावे लागतात आणि आधी सबसिडी भेटत होती ते पण बंद केलं आंधभक्त