E20 को लेकर नितिन गडकरी सोशल मीडिया पर काफी आलोचना हो रही है. उनके मीम्स बनाए जा रहे हैं. परिवार को मिलने वाले मुनाफे से जुड़े तमाम दावे किए जा रहे हैं. जिसके बाद उन्होंने कोर्ट का रुख किया.
कोर्ट ने पाया कि गडकरी द्वारा बताए गए कॉन्टेंट ‘घिनौने और अभद्र’ थे. जिसपर कोर्ट ने फैसला सुनाया?
https://t.co/kmFTl1uCg2
आणखी एक धक्कादायक प्रकार! @letsblinkit वरून ५ ऑगस्ट २०२६ रोजी मागवलेले पारस तूप (Order: ORD41681106618) जून २०२६ मध्येच एक्सपायरी झालेले निघाले. तब्बल २ महिने जुना कालबाह्य पदार्थ ग्राहकांना विकून आरोग्याशी खेळ सुरू आहे. या निष्काळजीपणावर @FDA_MAHARASHTRA@Tukaram_IndIAS
आणखी एक धक्कादायक प्रकार! @letsblinkit वरून ५ ऑगस्ट २०२६ रोजी मागवलेले पारस तूप (Order: ORD41681106618) जून २०२६ मध्येच एक्सपायरी झालेले निघाले. तब्बल २ महिने जुना कालबाह्य पदार्थ ग्राहकांना विकून आरोग्याशी खेळ सुरू आहे. या निष्काळजीपणावर @FDA_MAHARASHTRA@Tukaram_IndIAS
आखिर बीमा के नाम पर ये कैसी लूट मचा रखी है!
यदि आपको SBI की भांकरोटा शाखा मे खाता खुलवाना है तो पहले अपने पिछवाडे वाली जेब मे 2000 रुपये बीमा के लिए अतिरिक्त लेकर चले अन्यथा आप अपना खाता Online खुलवा सकते है संभवत बिना बीमा के आपका खाता खुलना संभव नही हो और यदि आपने वीडियो बनाने की कोशिश करी तो फिर आपकी सेवा के लिए पुलिस को बुलाने की बात कही जायेगी जो आपको ससम्मान गाडी मे बिठाकर आपके घर तक छोडकर आयेगी मगर खाता नही खुलवा पायेगी
निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.
वाचा सविस्तर - https://t.co/GvcDAi7ksn
राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत आता नाट्यमय वळण आले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार दिलेल्या काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली असून, उमेदवारी मागे घेण्यासाठी महायुती सरकारसमोर एक अट ठेवली आहे. राज्य सरकारने जर दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी रीतसर गुन्हा दाखल केला, तरच मी माझी उमेदवारी मागे घेण्याचा पुनर्विचार करेन, अशी घोषणा काँग्रेसचे उमेदवार अॅड. आकाश मोरे यांनी केली आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सुनेत्रा पवार यांनी मोठे प्रयत्न केले होते. मात्र, काँग्रेसने शेवटच्या क्षणी माजी खासदार विजय मोरे यांचे पुत्र आणि अनुभवी कार्यकर्ते आकाश मोरे यांना मैदानात उतरवले. माध्यमांशी बोलताना आकाश मोरे यांनी महायुतीवर जोरदार हल्ला चढवला.
सविस्तर बातमी https://t.co/e4s1H6W6KL
Congress candidate in Baramati seeks FIR in Ajit Pawar's accident case before considering withdrawing from the by-election against Sunetra Pawar. The party alleges foul play, demanding a thorough investigation into the incident before reconsidering their candidacy.
#LokmatNews #MarathiNews #Congress #FIR #AjitPawar
2006 में, इस अमेरिकी सैनिक ने एक इराकी लड़की पर हमला करने के लिए एक मिलिट्री कुत्ते को छोड़ दिया।
लेकिन कुत्ते ने उस पर हमला करने से मना कर दिया।
बाद में, मिलिट्री ट्रिब्यूनल के आदेश पर उस कुत्ते को मार दिया गया। 😭
अब आतंकवादी किसे घोषित करना चाहिए
कुठे गेला तो भ्रष्टाचारमुक्त भारताचा शब्द?
'स्किल इंडिया'च्या नावाखाली ९ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. २०१४ साली सत्तेत येताना दिलेली आश्वासने आणि आजची परिस्थिती यात जमीन-अस्मानाचा फरक दिसतोय. सामान्य जनतेच्या टॅक्सचा पैसा अशा प्रकारे लुटला जाणे हे अत्यंत दुर्दैवी आहे.
पंतप्रधान महोदय, हाच का तुमचा पारदर्शक कारभार?
मुंबईत उभं राहून दोन दिशांना बघा:-
एक Ahmedabad… दुसरं Kolhapur.
कोल्हापूर अंतराने जवळ.
अहमदाबाद लांब.
पण connectivity?
उलट.
अहमदाबादला रोज ४०+ ट्रेन.
कोल्हापूरला?
फक्त ३…
म्हणजे प्रश्न अंतराचा नाही:
सुविधा आणि प्राधान्यांचा आहे.
तिकडे सकाळपासून रात्रीपर्यंत ट्रेन मिळते.
इकडे चुकली एक… तर पुढची वाट बघा.
तिकडे business corridor तयार.
इकडे अजूनही घाट, वळणं, slow track…!
मग लोक काय करणार?
ट्रेन नाही… म्हणजे खाजगी गाडी… चुकून महामंडळाची बस मिळालीच तर आहेच मग लाडकी फ्रीबिझ सो मग एका सर्वसामान्य माणसाची चूक काय..?
मुंबई ते कोल्हापूर:
१०-१२ तास drive, टोल वेगळा, पेट्रोल वेगळं.
आणि हे सगळं का?
कारण पर्यायच नाही.
अहमदाबादला जाणारा माणूस विचार करतो:
कुठली ट्रेन पकडू? कारण त्याला पर्यायच पर्याय आहेत.
कोल्हापूरला जाणारा माणूस विचार करतो:
खाजगी गाडीने जाऊ का बसने?
तिकडे विकास होतोय…
आणि इकडे? विकासच्या ४ पिढ्या गेल्या तरी….
मुंबई येथे घडलेल्या अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्म*हत्या प्रकरणात जेडीयू भाजप युतीचे सरकार असणाऱ्या बिहारमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता, त्यानंतर तो महाराष्ट्र पोलिसांना वर्ग करून चौकशी करण्यात आली होती. स्व. अजित दादा पवार यांच्या संशयास्पद अपघातप्रकरणी असा युक्तिवाद गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील कायद्याचं ज्ञान असलेल्या वकीलाला का आठवला नसेल?
आपलं सरकार २०२० मध्ये नसताना आणि आता २०२६ मध्ये असताना वेगवेगळे नियम अस्तित्वात आहेत का ? ‘बॅरिस्टर’ फडणवीसांनी हे ही महाराष्ट्रातील नागरिकांना समजावून सांगितले तर बरं होईल.
@CMOMaharashtra
#AjitPawar #FIR #MaharashtraPolitics
मुंबई येथे घडलेल्या अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्म*हत्या प्रकरणात जेडीयू भाजप युतीचे सरकार असणाऱ्या बिहारमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता, त्यानंतर तो महाराष्ट्र पोलिसांना वर्ग करून चौकशी करण्यात आली होती. स्व. अजित दादा पवार यांच्या संशयास्पद अपघातप्रकरणी असा युक्तिवाद गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील कायद्याचं ज्ञान असलेल्या वकीलाला का आठवला नसेल?
आपलं सरकार २०२० मध्ये नसताना आणि आता २०२६ मध्ये असताना वेगवेगळे नियम अस्तित्वात आहेत का ? ‘बॅरिस्टर’ फडणवीसांनी हे ही महाराष्ट्रातील नागरिकांना समजावून सांगितले तर बरं होईल.
@CMOMaharashtra
#AjitPawar #FIR #MaharashtraPolitics
LIC has received a massive tax demand of Rs.6146 crore from the Income Tax Department for the financial year 2021–22. LIC said the Assessment Unit of the tax department has raised a demand of Rs 61,46,71,18,015 as income tax, along with an additional interest amount of Rs 9,53,25,87,935. @LICIndiaForever@IncomeTaxIndia