@mieknathshinde@Dev_Fadnavis@SMungantiwar@ASIGoI फक्त हिंदुत्वाच्या वार्ता न करता हिंदुहित आणि राष्ट्रहिताचे निर्णय त्वरित घ्या, अन्यथा विधानसभा निवडणुकीत हिंदू समाज मतपेटीतून रोष व्यक्त करेल. आपल्याकडून अपेक्षा आहेत म्हणून हा सगळा अट्टाहास..
@mieknathshindeआई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे घोषणा देत असताना आपण पाहिलंत पण त्वरित अनधिकृत बांधकाम हटवण्यातयाव,हीतळमळीची विनंती आपण यासाठी गेल्या वर्षी निधी मंजूर करून देखील अतिक्रमण हटले नाही त्या ऐवजी या पवित्र भूमीवर पशुहत्ये सारख दुर्दैवी प्रकार समोर आला
एक शिवपाईक