📢 We strongly protest!
KDMC is running a garbage segregation unit just 150m from schools & homes on #100FootRoad, Kalyan.
schools, children & senior citizens are at serious health risk.
Shift this facility OUT of city limits now!
@CMOMaharashtra@PMOIndia@KDMCOfficial
📢 We strongly protest!
KDMC is running a garbage segregation unit just 150m from schools & homes on #100FootRoad, Kalyan.
schools, children & senior citizens are at serious health risk.
Shift this facility OUT of city limits now!
@CMOMaharashtr @KDMCOfficial@rajupatilmanase
एका मारवाड्याला चार मराठी मुलांनी कानाखाली काय मारली काही लोकं फार गळे काढू लागलेत! हे सर्व गळेकाढू खालील ठिकाणी मराठी माणसांवर हल्ले होतं असताना तोंडात काय घेऊन बसलेले...??
🛑 कल्याण मध्ये शुक्ला नामक व्यक्ती ने अभिजित देशमुख नामक व्यक्ती वर भाड्याचे गुंड बोलवून घरात घुसून हल्ला केला.
🛑 जुहू येथे पांडे नामक व्यक्ती कडून श्री. व सौ. निकम यांच्यावर डोक्यात फरशी घालून हल्ला करण्यात आला.
🛑 मालाडला सुशांत माळोदे नामक व्यक्ती वर फेरीवाल्यांनी मिळून जीवघेणा हल्ला केला.
🛑 सांताक्रुज येथे रस्त्यावर धंदा करू पाहणाऱ्या मराठी युवकाच्या डोक्यात कुंडी घालून हल्ला करण्यात आला.
🛑 मिश्रा नामक व्यक्तीने परळ येथे एका स्थानिक तरुणावर चाकू हल्ला केला.
बाकी अशी कित्येक उदाहरणं आहेत जिथे मराठी माणसाला घर नाकारलं जातं, मराठी आहे म्हणून काम नाकारलं जातं, मांसाहार करायला नाकारलं जातं!! कुठे तरं आमच्याच महाराष्ट्रात..??
महाराष्ट्रात मराठी माणसाचं जगणं मुश्किल करू पाहणाऱ्या परप्रांतीयांची वाढत असलेली मुजोरी ही नाण्याची दुसरी बाजू आहे, हे विसरून चालणार नाही.
आज सगळ्या हिंदी टीव्ही मीडिया मध्ये त्या मारवाड्याला मारणाऱ्या मुलांचं चारित्र्य हनन केलं जातं आहे. मात्र तोंडात गुटखा ठेवून स्टाईल मध्ये "महाराष्ट्र में मराठी नहीं सब भाषा बोली जाती हैं' असं म्हणतं मराठीला दुय्यम स्थान दाखवणाऱ्याच्या मग्रूर भूमिकेबद्दल कुणीच बोलायला तयार नाही!
आणखी किती काळ मराठी माणसाने एकतर्फी प्रेम करायचं..?? प्रेम द्या, प्रेम घ्या...आदर द्या, आदर घ्या!
कित्येक परप्रांतीय इथे आलेत आणि मराठीचं होऊन गेलेत...त्यांचा आदर्श इतरांनी घ्यायला हरकत नाही.
बाकी सर्व मतभेद, पक्ष वैगरे सारं बाजूला सारून परप्रांतीयांच्या मग्रूरी विरुद्ध मराठीजनांनी ह्या मुलांच्या पाठीशी उभं राहण्याची हीच ती वेळ!
#महाराष्ट्रपहिला
Twitter Post:
🚨 Urgent Complaint: Waste Management Project in Kalyan-Dombivli 🚨
@KDMCOfficial,the new waste collection & transportation project is causing serious issues for residents. This violates our right to a clean environment (Article 21, Constitution of India)
#KDMC
🚨 *तत्काळ विरोध!* 🚨
शिवरत्न चौक ,१०० फूट रोड, कल्याण (पू.) येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा तीव्र विरोध! रहिवासी व शाळांच्या जवळ हा प्रकल्प आरोग्यास घातक, प्रदूषणकारी व दुर्गंधीमुळे त्रासदायक ठरेल.
@CMOMaharashtra@KDMCOfficial कृपया हा प्रकल्प इतरत्र हलवा! #NoGarbagePlant
@narendramodi@Dev_Fadnavis महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माहिती हिंदी मध्ये देतात आणि देशाचे पंतप्रधान मराठी मध्ये.... मुख्यमंत्री मोहदय महाराष्ट्र ची भाषा मराठी..आणि ती अभिजात आहे।तरी हिंदी का? pM यान कळते ते CM याना का नाही
पक्षाच्या स्थापनेपासून आत्ताच्या लोकसभेपर्यंत एक पक्ष, एक नेता या विषयावर सातत्याने बोलत आहे. आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, #धन्यवाद_राजसाहेब.
अनेक वर्षांची मागणी मान्य केल्याबद्दल मोदींचे आभार.
#RajThackeray
मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल.
सोशल मीडियावरून मराठी कंटेंट गायब होतोय का? पण अस का होतंय? काही वर्षांत मराठी कंटेंट क्रियेटर मराठी कंटेंट बंद करून हिंदी आणि इंग्रजी कडे वळतील का?
मराठी कंटेंट क्रियेटर्स ना तुमची साथ हवीय.
🧵
#मराठी#म