*मानवंदना*
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष, माजी खासदर *मा. श्री. @SanjayDinaPatil * यांना *दिवं. वसंतराव डावखरे साहेब स्मृतिचिन्ह* देवून सन्मानित करण्यात आले.
*अमित तिवारी*
अध्यक्ष
@niranjandtweets@PVD7777
*राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मुंबई प्रदेश*
मा. श्री. @AhirsachinAhir यांची सदिच्छा भेट घेतली व नजीकच्या काळात करण्यात येणारे विद्यार्थी आंदोलने तसेच विद्यार्थी प्रश्नांवर वैचारीक चर्चा करण्यात आली. @NCPspeaks@PTI_News
*राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मुंबई प्रदेश*
मा. श्री. @AhirsachinAhir यांची सदिच्छा भेट घेतली व नजीकच्या काळात करण्यात येणारे विद्यार्थी आंदोलने तसेच विद्यार्थी प्रश्नांवर वैचारीक चर्चा करण्यात आली. @NCPspeaks@PTI_News
ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना 'एनजीएमए' च्या कार्यक्रमात बोलण्यापासून रोखण्यात आलं, देशात अघोषित आणिबाणी सुरु असल्याचे हे प्रतिक आहे.लोकशाहीत भाषणस्वातंत्र्य मान्य असताना सांस्कृतिक मंत्रालयाच्या नथीतून तीर मारण्याचे हे उद्योग कोणाचे?@PMOIndia तुम्हाला याचे उत्तर द्यावे लागेल
Thank You @BeingSalmanKhan for kind words about the Two Wheels of Hope Cycle Bank Project.
We as a society must work together for educating the Girl Child and Women Empowerment and safety.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखदायक आहे.समाजकारण आणि राजकारणातला समतोल राखून कर्तव्य पार पाडणारा कृतिशील नेतृत्व @NCPspeaks ने गमावलं आहे.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
@AhirsachinAhir यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मुंबई च्या माध्यमातून संपुर्ण मुंबईभर व्यसनमुक्ती मोहीम सुरु करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने आज शनिवार,09/19 रोजी वरळी पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्पे साहेब यांना संबंधित निवेदन दिले @Jayant_R_Patil
*राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस*
आज दि. ७/८/२०१९ रोजी *मा. श्री. @AhirsachinAhir * यांच्या हस्ते
रचना संसद महाविद्यालय या ठिकाणी कु. कोमल थोरात व वरळी तालुक्यातील विक्रांत चव्हाण यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला. @NCPspeaks@NcpMumbai@supriya_sule@Jayant_R_Patil