Bank employees are the backbone of India’s financial stability, inclusion, and economic growth—often at the cost of their own health and personal lives. A 5-day work week is not a concession; it is a long-pending, justified reform.
The commitment has already been made and is on official record. It must be implemented without further delay.
@AmitShah@narendramodi@nsitharamanoffc@Dev_Fadnavis@DFS_India
#5DaysBanking
Policy makers talk about productivity while forcing burnout on bank employees. Hypocrisy won’t run a modern economy. Act with responsibility. Approve the 5-day banking week.
#Approve5DayBankingNow
Today UFBU PUNE Unit Bank members BOB, UBI, SBI, Canara Bank,BOI,BOM,PNB,CBI,UCO Bank,IOB etc. given letter to SLBC Convenor@ Pune on yesterday's incidence of Loni Devkar BOB Branch Tal Indapur Dist Pune and shown our protest against violence incidence with Banker.@Dev_Fadnavis
#नगरपरिषद_जागावाढ
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यानी नगरपरिषद भरती मध्ये रिक्त असलेल्या पदाबाबत जागावाढ संबंधित तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश सबंधित विभागाला देऊन सुद्धा सबंधित विभागाला कार्यवाही करण्यास काय हरकत आहे. नगरविकास विभागास विनंती आ��ण तात्काळ कार्यवाही करावी.🙏
माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशाला आज १ महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे. काल शेवटी सुधारित उत्तरतालीका प्रसिद्ध कऱण्यात आली. लवकरच मार्कलिस्ट जाहीर होईल. त्या अगोदरच जागा रिक्त असताना कित्येक नगर परिषद विद्यार्थ्यांच्या #नगरपरिषद_जागावाढ या रास्त मागणीला दिरंगाई करून दडपून टाकले जात आहे. यावर शासनाने विचार करावा ही नम्र विनंती. आणी नगरपरिषद जागा वाढ क���ून विद्यार्थ्याच्या मागणीला न्याय द्यावा ही नम्र विनंती..🙏
👉 सोबत फोटो मध्ये रिक्त असलेल्या जागांचा #RTI लावलेला आहे..🙏🙏
@MAHA_UDD @maha_dma @CMOMaharashtra @VijayWadettiwar @mieknathshinde @Dev_Fadnavis @DrSEShinde @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE
नगर परिषद जागा वाढ झाली पाहिजे.
100% पदभरती GR चे CM साहेबांच्या खात्याकडूनच उल्लंघन होतंय.
मोजक्याच पदांसाठी जाहिरात काढून विद्यार्थ्यांवर अन्याय केला जातोय.
नगर विकास अधिकारी कडून मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली..6-7 वर्षानंतर येणारी जाहिर��त,,60% पदे रिक्त ,, राज्यातील वाढती बेरोजगारी बघुन ही हि जागा वाढ का नाही..??
सरकारी नोकरीसाठी प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत @AAPMaharashtra शांत बसणार नाही.
पदभरती प्रक्रियेतील भ्रष्टाचार समूळ उखडण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन खांद्याला खांदा लावून लढूया.
लडेंगे.. जितेंगे...
जय महाराष्ट्र !
@SanjayAzadSln@Gopal_Italia
स्पर्धा परीक्षा आंदोलक विद्यार्थ्यांची ही मागणी अतिशय रास्त आहे.पेपर फुटीवर कायदा करणे हे काळाची गरज आहे.मागील अनेक वर्षापासून हे अवैध प्रकार सुरू आहे.यातून गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार होतो आहे.विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणार हे रॅकेट उध्वस्त करण्यासाठी अश्या कायद्याची आवश्यकता आहे.
#परीक्षाकेंद्र_फक्त_TcsION
#पेपरफुटीवर_कायदा_करा
@BaliramDoley @mpsc_office@Drsuvarnas@CMOMaharashtra@mieknathshinde मा. आयोग, 7 एप्रिल या उतारा पूर्ण केला होता. तांत्रिक अडचणी मुळे 31 मे रोजी उतारा पूर्ण झाला नाही. मी 7 एप्रिल टेस्ट रद्द केली तेव्हा आपणास विनंती केली होती की ��ात्र मुलांची लिस्ट लावा. महोदय आमच्यावर अन्याय होत आहे. न्याय द्यावा.
मा.@mpsc_office
Typing skill test निकाल लावताना सर्वसमावेशक विचार करून एकही जागा रिक्त न ठेवता कुणावरही अन्याय होणार नाही याची @Drsuvarnas खबरदारी नक्की घ्याल अशी अपेक्षा.
7 एप्रिल test रद्द केली यात उमेदवारांची चुक नाही.
@CMOMaharashtra@mieknathshinde
Typing skill test 2021 दोन वेळा घेऊनही त्यात अपयशी ठरलेल्या,उमेदवारांच्या आयुष्याचा खेळ मांडलेल्या @mpsc_office सचिव यांना विधानसभेत हजर करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई का करण्यात् येऊ नये?यास्तव पक्षश्रेष्ठींनी @NANA_PATOLE@AshokChavanINC
तात्काळ दखल घ्यावी ही नम्र विनंती