पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार.
मा. @mieknathshinde साहेब
गेल्या 23 तासापासून हजारो उमेदवार
न्याय्य मागणी व परीक्षा देण्याच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
सरकारला काहीच घेणंदेणं नाही काय????
मा. @mpsc_officeने एक tweet करून सांगितले meeting उद्या आयोजित केली आहे.
सगळ्यांनी मिळून खेळ मांडला व तमाशा बघत मजा लुटत् आहात काय????
मा. @Dev_Fadnavis आज तीन वाजता meeting आहे असे सांगितले होते ना आपण.
इतके षडयंत्र व राजकारण गोरगरीब बेरोजगार सोबत का करत आहात सर्वजण???
सरकारने यावर मा.आयोगास तात्काळ निर्देश द्यावेत व भूमिका जाहीर करण्यास सांगावे.
किती अंत बघणार आता????
असंवेदनशीलतेचा कळस झाला.
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@ssaunik@NANA_PATOLE
रात्रीचे साडे अकरा वाजले आहेत, पुण्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. २५ तारखेला परीक्षा आहे. त्याच दिवशी IBPS ची परीक्षा आहे. MPSC ने आपली परीक्षा पुढे ढकलून त्यात कृषी पदांचा समावेश करावा एवढीच मागणी या विद्यार्थ्यांची आहे. त्याला सुद्धा MPSC टाळाटाळ करत आहे. सरकारच्या ऐकण्याबाहेर MPSC गेली का ?
गट “क” लिपिक टंकलेखक तसेच कर सहायक परीक्षेचा निकाल :
लिपिक पदासाठी आत्ता पर्यंत ची सर्वात मोठी जाहिरात जानेवारी २०२३ मध्ये सुटली होती. त्यानंतर याची पूर्व परीक्षा एप्रिल २०२३ मध्ये झाली व मुख्य परीक्षा तब्बल ८ महिन्यांनी डिसेंबर २०२३ मध्ये झाली. मुख्य परीक्षेचा चा निकाल पण उशिरा लागला. यानंतर १ ते १३ जुलै २०२४ मध्ये स्किल टेस्ट घेण्यात आली. त्यानंतर काही विद्यार्थी MAT मध्ये गेले. पण MAT ने निकाल लावण्यासाठी कोणताही स्टे दिला नाही. स्किल टेस्ट होऊन जवळपासस ४० दिवस झाले आहेत.
@mpsc_office ने लवकरात लवकर स्किल टेस्ट चा निकाल जाहीर करुन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती!
@Drsuvarnas@CMOMaharashtra@AAPMaharashtra
#DhananjayShinde
कृषि आणि वित्त विभागाने राजपत्रित कृषि सेवा पदांच्या २५८ जागांची भरती करण्यासाठी मंजूरी दिली असताना यासंदर्भातील फाईल शासकीय प्रक्रियेत असून भरतीबाबतचे आदेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला तातडीने जाणे अपेक्षित आहे. २०२३ साली कृषी विभागाने एकही जागा भरलेली नाही. (१/२)
बोगस प्रमाणपत्र
राज्यसेवा 2021 मध्ये एका व्यक्ती ने आईवडील नोकरीला असताना सुद्धा NCL प्रमाणपत्रासाठी खोटी माहिती दिली आणि उपजिल्हाधिकारी झाले आहेत अशी माहिती मिळाली आहे सत्यता पडताळून पाहतो जर असे झाले असेल तर
बॅग भरून ठेवा लवकरच जेल वारीची वेळ येणार आहे.
#FAKECERTIFICATE
@AJAM_18 सर जेव्हा गरज होती तांत्रिक अडचणी आलेल्या 2021 ला तेव्हा तुम्ही आमच्या विरोधात होता.आता 21पेक्षा एव्हढी चांगली टेस्ट पार पाडली तेव्हा तुम्ही आता तांत्रिक अडचणी म्हणून आवाज उठवत आहात.
2021 ला 90% लोकांना प्रॉब्लेम आले होते जागा रिक्त ठेवल्या पण तेव्हा तुम्ही कधी सपोर्ट नाही केला.
@AJAM_18 सर जेव्हा गरज होती तांत्रिक अडचणी आलेल्या 2021 ला तेव्हा तुम्ही आमच्या विरोधात होता.आता 21पेक्षा एव्हढी चांगली टेस्ट पार पाडली तेव्हा तुम्ही आता तांत्रिक अडचणी म्हणून आवाज उठवत आहात.
2021 ला 90% लोकांना प्रॉब्लेम आले होते जागा रिक्त ठेवल्या पण तेव्हा तुम्ही कधी सपोर्ट नाही केला.
@AJAM_18@mpsc_office अहो कशाला उगाच रिकामी काम करत अहात या मुलांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी त्यांची नावं शिफ्ट कोणती होते सगळी detail आयोगाला द्यावीत आयोग त्यांची CCTV बघून निर्णय घेईल पण यात ही मुले खोटं बोलत असली असे आढळले तर यांचं भविष्य वाईट होऊ शकते. कारण तिथे ज्याला समस्या आली
@AJAM_18@mpsc_office तिथे मुद्दा आहे pressure ... यावेळी Staff खुप supportive hota. लगेच मुलाना keyboard change करून देत होते. अस झाल तर कस hoel. आम्ही उसने पासणे पैसे ghaun skill dili परत परत तेच.. आयोगाने CCTV footage check kelyavar सत्य बाहेर येईल 🙏
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
आयोग पूर्व परीक्षा झाल्यावर SEBC उमेदवारांना EWS ➡️ SEBC विकल्प देणार असेल तर उद्या इतर प्रवर्गातील उमेदवार पूर्व परीक्षा अर्ज भरताना जात प्रमाणपत्र नसल्यामुळे त्याने खुल्या प्रवर्गातून अर्ज भरला असेल तर तोही खुल्या प्रवर्गातून त्याच्या प्रवर्गात विकल्प निवडण्याची संधी मागेल.
एकंदरीतच एकदा पूर्व परीक्षा झाली की हा वादाचा मुद्दा होणार हे नक्की!
#SEBC_लिंक_ओपन_करा
@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@RRPSpeaks
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिराती संदर्भात EWS प्रवर्गात राहिलेल्या मराठा उमेदवारांना पूर्व परीक्षेपूर्वीच प्रवर्ग बदलण्याची संधी देण्याबाबत मी काही वेळापूर्वीच मा मुख्यमंत्री यांची भेट घेऊन विनंती केली आहे. मा मुख्यमंत्री यांनी याबाबत
1/2 #mpsc