जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी व मुख्य परीक्षेचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येत आहे. तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र निवडण्यास दिनांक ३१ जुलै २०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
@MahaDGIPR@bhimanwar
#Declare Skill Test 2022 Result
#Declare Exam date
@mpsc_office@Drsuvarnas
मा. महोदय, लक्ष वेधण्यात येते की, कौशल्य चाचणी परीक्षा निकालासह इतर प्रलंबित निकाल व Combine मुख्य व राज्यसेवा मुख्य 2023 परीक्षा तारखा☑️ अगोदर तातडीने घोषित करणे संयुक्तिक ❗ही परीक्षार्थींची विनंती.🙏
@mpsc_office लिपिक टंकलेखक व कर सहायक 2021 अंतिम निकाल जाहीर करण्यास आता कोणता मुहूर्त शोधत आहात ? आधीच इतका उशीर केलाय अजून प्रतीक्षा किती दिवस करायची उमेदवाराला इतकं का त्रास देत आहात तुम्ही लोक?
#लिपिकटंकलेखक_करसहायक_2021_अंतिमनिकाल जाहीर करा .
@mpsc_office मा. आयोग opting out होवुन 20 दिवस झाले तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती.
माननीय सचिव,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग.
लिपिक टंकलेखक पदाची तात्पुरती निवड यादी १२जुलै२०२३रोजी जाहीर झाली परंतु अंतिम निकाल अजून जाहीर झालेला नसल्यामुळे आम्ही सर्व निवड झालेले विद्यार्थी मानसिक व आर्थिक त्रासात असून अंतिम निकाल जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहात आहोत.@mpsc_office
मा.@mpsc_office
Typing skill test निकाल लावताना सर्वसमावेशक विचार करून एकही जागा रिक्त न ठेवता कुणावरही अन्याय होणार नाही याची @Drsuvarnas खबरदारी नक्की घ्याल अशी अपेक्षा.
7 एप्रिल test रद्द केली यात उमेदवारांची चुक नाही.
@CMOMaharashtra@mieknathshinde
@abpmajhatv@NebVedant 2020 PSI साडेतीन वर्षे झाली, निकाल नाही
2021 PSI 10 महिने झाले, Ground नाही
2022 पूर्व होऊन 8 महिने झाले, Mains नाही
2023 2nd key आली, 22 मुळे मुख्य अडचणीत
तसेच
2021 Class 3 दोनवेळा Skill Test घेऊनही अवघड निकषामुळे निकाल नाही
2022 Skill Test नाही
2023 2nd key आली, मुख्य अडचणीत
पुणे शहर पोलिस वारंवार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत.आंदोलन करण हा घटनात्मक अधिकार आहे परंतु या मूलभूत अधिकाराची पायमल्ली होताना दिसत आहे.वारंवार परवानगी नाकारली जात आहे.
आता तर परवानगी अर्ज स्वीकारणे पण बंद केले आहेत
@atullondhe@Dev_Fadnavis@mieknathshinde@PuneCityPolice
@mpsc_office केवळ पात्रता चाचणी मुळे आमची मुख्य परीक्षेची गुणवत्ता डावलली जात आहे.Tcs च्या चुकीचा फटका हजारो मुलांना बसला आहे. 7 एप्रिल आणि 31 मे दोन्ही वेळी मुलांना अनेक तांत्रिक अडचणी आल्या आहेत Mpsc ने आम्हाला न्याय द्यावा ही विनंती.
@mpsc_office@Drsuvarnas
मी typing skill test संदर्भात आत्तापर्यंत दोन आंदोलन घेतलेली आहेत.अजूनही आपण काही दखल घेतली आहे अस वाटत नाही.1500 उमेदवारांच्या आयुष्याचा प्रश्न आहे.हा प्रश्न निकाली लागेपर्यंत मी थांबणार नाही.
मी तिसरे आंदोलन जाहीर करत आहे.
मा. आयोग, @mpsc_office 31 may ल सुद्धा हजारो technical issues... यात आमची काय चुकी... आम्हाला न्याय द्या..skill test पात्रता निकष मराठी 300 शब्द व इंग्लिश 400 शब्द च्या 33%करा किंवा सरसकट सर्व पास करा... व निकाल जाहीर करावा अशी विनंती
@mpsc_office@Drsuvarnas
@mpsc_office केवळ पात्रता चाचणी मुळे आमची मुख्य परीक्षेची गुणवत्ता डावलली जात आहे.Tcs च्या चुकीचा फटका हजारो मुलांना बसला आहे. 7 एप्रिल आणि 31 मे दोन्ही वेळी मुलांना अनेक तांत्रिक अडचणी आल्या आहेत Mpsc ने आम्हाला न्याय द्यावा ही विनंती.
@mpsc_office@Drsuvarnas
@BaliramDoley