21 क्लर्क टायपींगचे नापास विद्यार्थी 2022 च्या विद्यार्थ्यांमधे तुम्ही पण नापास होणार अशी भीती घालत आहेत. आयोगासमोर जास्त जमाव होण्यासाठी हे विद्यार्थी 31 ऑगस्ट ला आयोगात येऊन आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणार आहेत तर आयोगाने ह्यांच्यावर योग्य कारवाई करावी.@mpsc_office
मा. @mpsc_office आयोग, आपणांस नम्रतापूर्वक विनंती करतो की, आज दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी #लिपिक_टंकलेखक & #कर_सहायक_2021 ची अंतिम यादी प्रसिद्ध करून निवड झालेल्या उमेदवारांवरील मानसिक व आर्थिक ताण कमी करावा...🙏
@Drsuvarnas
मा. आयोग result लागून एक महिना झाला तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावून उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती. 🙏
@Drsuvarnas@mpsc_office@CMOMaharashtra
माननीय आयोगाने लवकरात लवकर लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक 2021 या पदांचा अंतिम निकाल लावून निवड होणाऱ्या उमेदवारांना लवकरात लवकर प्रशासनात येण्याची संधी मिळवून द्यावी ही नम्र विनंती. @mpsc_office@Drsuvarnas
माननीय सचिव,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग.
लिपिक टंकलेखक पदाची तात्पुरती निवड यादी १२जुलै२०२३रोजी जाहीर झाली परंतु अंतिम निकाल अजून जाहीर झालेला नसल्यामुळे आम्ही सर्व निवड झालेले विद्यार्थी मानसिक व आर्थिक त्रासात असून अंतिम निकाल जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहात आहोत.@mpsc_office
@Drsuvarnas@mpsc_office कर सह्यायक व लिपिक टंकलेखक 2021 चा माननीय आयोगाने लवकरात लवकर अतिंम निकाल लावून आम्हा विद्यार्थांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती
मा.आयोग opting out होवुन 22दिवस झाले तरी MPSC ने clerk, tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. अगोदरच खूप उशीर झालेला आहे. उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरत आहे. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती @mpsc_office@Suvarnakharat4
@mpsc_office लिपिक टंकलेखक व कर सहायक 2021 अंतिम निकाल जाहीर करण्यास आता कोणता मुहूर्त शोधत आहात ? आधीच इतका उशीर केलाय अजून प्रतीक्षा किती दिवस करायची उमेदवाराला इतकं का त्रास देत आहात तुम्ही लोक?
#लिपिकटंकलेखक_करसहायक_2021_अंतिमनिकाल जाहीर करा .
माननीय सचिव,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग.
लिपिक टंकलेखक पदाची तात्पुरती निवड यादी १२जुलै२०२३रोजी जाहीर झाली परंतु अंतिम निकाल अजून जाहीर झालेला नसल्यामुळे आम्ही सर्व निवड झालेले विद्यार्थी मानसिक व आर्थिक त्रासात असून अंतिम निकाल जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहात आहोत.@mpsc_office
मा. आयोग opting out होवुन 15 दिवस झाले तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा final result लावुन तीन वर्षापासुन रखडलेल्या जाहीरातीची वाट मोकळी करावी. @mpsc_office@Drsuvarnas
#GST विभागात कर सहायक पदाच्या 1000+ रिक्त जागा असूनही व 100% रिक्त पदांची भरती करण्याबाबतचे आदेश असूनही संयुक्त गट क 2022 च्या जाहिरात केवळ 481 पदांसाठी प्रसिद्ध केली आहे तरी उर्वरित जागांचे मागणीपत्र #MPSC कडे पाठवण्यात यावे.
@mieknathshinde@Dev_Fadnavis#TaxAsstजागावाढ
टायपिंग नाही तरी अनेकांनी अर्ज केला आहे. त्यांच्यामुळेच पूर्व परीक्षा cutoff जास्त लागेल आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होईल.त्यामुळं ज्यांच्याकडे टायपिंग नाही त्यांना वगळून कट ऑफ लावला पाहिजे यासाठी @mpsc_office ने लिंक द्यावी
#JusticeForTypingCertificateCandidates