तलाठी भरतीचा निकाल जाहीर; उमेदवारांना २०० पैकी २१४ गुण, तर गैरप्रकार करणारे उमेदवारही उत्तीर्ण झाल्याने संताप
https://t.co/SotVpKFeZf < येथे वाचा सविस्तर वृत्त
#Marathinews#Talathi#Recruitment#MarathiNews
राज्यभरातील युवा राज्यसेवा 2024 च्या जाहिरातीकडे डोळे लावून बसलेले असताना सरकारने मात्र 205 जागांची जाहिरात काढून आपले युवाविरोधी धोरणच जाहीर केले आहे.
काल प्रकाशित झालेल्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेच्या जाहिरातीत नऊ संवर्गांपैकी फक्त तीन संवर्गांचाच (राज्यसेवा, वनसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा) जाहिरातीत समावेश करण्यात आला आहे. राज्यसेवा संवर्गातील एकूण 34 पदांपैकी फक्त बारा पदांचा/संवर्गांचा जाहिरातीत समावेश करण्यात आलेला आहे. त्यातही डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, Excise SP, CO-1 यासारख्या पदांची एकही जागा नाही.
सर्व 34 पदांसहित/संवर्गासहित 1 हजार जागांची राज्यसेवा परीक्षेची जाहिरात ही विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे. 600 पेक्षा जास्त जागा रिक्त असताना भारतासारख्या कृषीप्रधान देशात कृषी सेवा संवर्गातील एकाही पदाचा समावेश नसणे ही शोकांतिका आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर सर्व संवर्गातील सर्व रिक्त पदांची मागणी पत्रके आयोगाकडे पाठवावीत, ही विनंती!
#जागावाढ
#2024_राज्यसेवा_1000_जागा
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#Clerk 2021 Waiting
#Clerk 2022 Final
मा. @mpsc_office@Suvarnakharat4
महोदय,लक्ष वेधण्यात येते की
2021ची लिपिक waiting पण लवकर लावावी, आणि लागोपाठ 3 महिन्याहून प्रलंबित असलेला 2022चा लिपिक अंतिम निकाल तातडीने लावून शिफारस करून सर्व उमेदवारांना नैराश्यातून दूर करा ही विनंती.
#नोकर_भरतीमधील_पेपरफुटी
लातूरात #PWD सार्वजनिक बांधकाम विभागाचा पेपर फुटला असल्याचा विद्यार्थांचा आरोप.
आज सार्वजनिक बांधकाम विभागातील महत्त्वाच्या अशा ज्युनिअर इंजिनियर पदाची परीक्षा लातूरातील Coss कॉम्पुटर इन्स्टिट्यूट येथे होती. काही ठराविक उमेदवारांना परीक्षा केंद्रामार्फत बाहेरून #चिठ्ठी द्वारे उत्तरे पुरविण्यात आली आहेत. इतर उमेदवारांनी याचा विरोध केला असता, पर्यवेक्षकांनी चिठ्ठी गायब करून उमेदवाराचा बचाव केल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे.
PWD विभागाची अनेक पदे वर्ग-२/३ स्तरावरील आहे, जर त्या उमेदवाराला बाहेरून उत्तरे आली म्हणजे राज्यातून कोठून तरी पेपर फोडून उत्तरे पाठविण्यात येत आहेत, नक्की कोण कोणत्या जिल्ह्यात असे प्रकार सुरू आहेत याचा छडा लागलाच पाहिजे.
आधी परीक्षा पारदर्शक रित्या घेण्यासाठी उपाययोजना कराव्या त्यानंतरच परीक्षा घ्याव्या. तसेच लातूर मधील या परीक्षा केंद्राची सखोल चौकशी करण्यात यावी, सीसीटीव्ही हस्तगत करून आरोपींना अटक करण्यात यावी.
हा प्रकार नक्की कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? फडणवीस शिंदे सरकार पेपरफुटी रोकण्यस सपशेल अप यशी ठरली आहे. पेपरफुटी कायद्याच्या नावावर आमच्या माथी फक्त एक समिती नेमून बोळवण करण्यात आली. PWD घोटाळ्याबाबत निर्णय घ्यावा आणि याच अधिवेशनात पेपरफुटी कायदा मंजूर करावा अशी आमची मागणी आहे.
पेपरफुटी साठी राज्याच्या गृहमंत्र्यांचा जाहीर निषेध.
#फडणवीस_राजीनामा_द्या
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@RRPSpeaks@VijayWadettiwar@satejp@iambadasdanve@NANA_PATOLE@Awhadspeaks@supriya_sule@KunalNitinRaut
#Clerk 2021 Waiting
#Clerk 2022 Final
मा. @mpsc_office@Suvarnakharat4
महोदय,लक्ष वेधण्यात येते की
2021ची लिपिक waiting पण पटकन लावावी, आणि लागोपाठ खूप दिवसापासून प्रलंबित असलेला 2022चा लिपिक अंतिम निकाल तातडीने लावून शिफारस करून उमेदवारांना नैराश्यातून दूर करा ही आग्रहीविनंती🙏
#कौशल्य चाचणी 2022
मा. @mpsc_office@Drsuvarnas
महोदय, लक्ष वेधण्यात येते की,
१) Provisional निकाला अगोदर Response sheet घोषित करणेबाबत
२) टंकलिखित उतारा एक शब्द-एक चूक या नियमाप्रमाणे तपासणी व कौशल्य चाचणी निकाल प्रक्रिया शुन्य त्रुटी मुक्त असावी परीक्षार्थ्यांची विनंती आहे.
मा. @mpsc_office@Drsuvarnas
महोदय, लक्ष वेधण्यात येते की,
COVID 19 मुळे 2020,2021,2022 घेण्यात आलेल्या परीक्षा Overlap झाल्याने परीक्षांच्या प्रतिक्षायादी, अपवाद Consider करून नियमात योग्य ते बदल करून सर्व परीक्षांच्या प्रतिक्षायादी घोषित करण्याची परीक्षार्थ्यांची विनंती आहे.🙏
21 क्लर्क टायपींगचे नापास विद्यार्थी 2022 च्या विद्यार्थ्यांमधे तुम्ही पण नापास होणार अशी भीती घालत आहेत. आयोगासमोर जास्त जमाव होण्यासाठी हे विद्यार्थी 31 ऑगस्ट ला आयोगात येऊन आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणार आहेत तर आयोगाने ह्यांच्यावर योग्य कारवाई करावी.@mpsc_office
#तलाठी भरतीच्या परिक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांना दुरच्या जिल्ह्याचे, प्रेफरंसच्या बाहेरील परिक्षा केंद्र दिल्याचे समोर येत आहे.दूरची सेंटर असल्यास अतिरिक्त प्रवासखर्च तर वाढतोच शिवाय वेळेत पोहचण्यास देखील अडचणी होतात. तसेच TCS ची हेल्पलाईन देखील बंद असल्याने विद्यार्थ्यांना संपर्क साधता येत नसल्याचा अनेक तक्रारी येत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात फी घेऊनही विद्यार्थ्यांना सेवा मिळत नसेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. तरी संबंधित यंत्रणेने याची त्वरित दखल घेऊन परीक्षा घेणाऱ्या कंपनीला यासंदर्भात सुचना द्याव्यात, ही नम्र विनंती.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@RVikhePatil
#seriousness च्या नावाखाली परीक्षा फी च्या माध्यमातून सुरु असलेल्या #serious लुटमारीचा हा ब्रेकअप ................... नक्कीच विचार करण्यासारखा नाही का ?
@mpsc_office@Drsuvarnas मंत्रालय लिपीक आणि टॅक्स असिस्टंटची प्रोव्हीजनल निवड यादी लागून उद्या एक महिना पूर्ण होईल तरी आयोगाने अंतिम निकाल जाहीर केला नाही.... विदयार्थी मानसिक तणावाखाली जगत आहेत... लवकरात लवकर निकाल लावून विदयार्थ्यांना पुढील मार्ग मोकळा करून द्यावा ही विनंती🙏
माननीय आयोग,
जाहिरात क्रमांक ५८/६० लिपिक व कर सहायक २०२१ अंतिम निकाल जाहीर करा ही विनंती. १४०० ते १५०० निवड झालेले उमेदवार आतुरतेने निकालाची वाट बघत आहेत. कृपया अंतिम निकाल जाहीर करावा ही नम्र विनंती🙏 @Drsuvarnas@mpsc_office
मा. आयोग, लिपिक टंकलेखक व कर सहायक 2021 पदांची निवड यादी प्रसिद्ध होऊन महिना झाला तरी अजून ही अंतिम निवड यादी आलेली नाही. निवड झालेले व प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी चिंतेत आहेत. कृपया अंतिम निवड यादी लवकरात लवकर जाहीर करून दिलासा द्यावा ही नम्र विनंती. @mpsc_office@Drsuvarnas
मा. आयोग, लिपिक टंकलेखक व कर सहायक 2021 पदांची निवड यादी प्रसिद्ध होऊन महिना झाला तरी अजून ही अंतिम निवड यादी आलेली नाही. निवड झालेले व प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी चिंतेत आहेत. कृपया अंतिम निवड यादी लवकरात लवकर जाहीर करून दिलासा द्यावा ही नम्र विनंती. @mpsc_office@Drsuvarnas
मा.आयोगाने 2021 clerk आणि tax assistant मध्ये निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर करून उमेदवारांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती.🙏
@mpsc_office@Drsuvarnas