21 क्लर्क टायपींगचे नापास विद्यार्थी 2022 च्या विद्यार्थ्यांमधे तुम्ही पण नापास होणार अशी भीती घालत आहेत. आयोगासमोर जास्त जमाव होण्यासाठी हे विद्यार्थी 31 ऑगस्ट ला आयोगात येऊन आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणार आहेत तर आयोगाने ह्यांच्यावर योग्य कारवाई करावी.@mpsc_office
@Prashik7397@mpsc_office@Drsuvarnas MPsc मार्फत घेण्यात आलेल्या मंत्रालय लिपिक आणि कर सहायक 2021 अंतिम निवड यादी अद्यापही प्रसिद्ध केली गेली नाही. तरी लवकरात लवकर अंतिम निवड यादी जाहीर करून निवड झालेल्या उमेदवारांना दिलासा द्यावा अशी मा. आयोगाला आम्हा सर्व निवड झालेल्याकडून नम्र विनंती आहे.
@kunalcantweet@mpsc_office@Drsuvarnas MPsc मार्फत घेण्यात आलेल्या मंत्रालय लिपिक आणि कर सहायक 2021 अंतिम निवड यादी अद्यापही प्रसिद्ध केली गेली नाही. तरी लवकरात लवकर अंतिम निवड यादी जाहीर करून निवड झालेल्या उमेदवारांना दिलासा द्यावा अशी मा. आयोगाला आम्हा सर्व निवड झालेल्याकडून नम्र विनंती आहे.
@DhamoneJit2287@mpsc_office@Drsuvarnas MPsc मार्फत घेण्यात आलेल्या मंत्रालय लिपिक आणि कर सहायक 2021 अंतिम निवड यादी अद्यापही प्रसिद्ध केली गेली नाही. तरी लवकरात लवकर अंतिम निवड यादी जाहीर करून निवड झालेल्या उमेदवारांना दिलासा द्यावा अशी मा. आयोगाला आम्हा सर्व निवड झालेल्याकडून नम्र विनंती आहे.
@mpsc_office@Drsuvarnas मंत्रालय लिपीक आणि टॅक्स असिस्टंटची प्रोव्हीजनल निवड यादी लागून उद्या एक महिना पूर्ण होईल तरी आयोगाने अंतिम निकाल जाहीर केला नाही.... विदयार्थी मानसिक तणावाखाली जगत आहेत... लवकरात लवकर निकाल लावून विदयार्थ्यांना पुढील मार्ग मोकळा करून द्यावा ही विनंती🙏
मा. आयोग result लागून एक महिना झाला तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावून उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती. 🙏
@Drsuvarnas@mpsc_office@CMOMaharashtra
मा. @mpsc_office आयोग, आपणांस नम्रतापूर्वक विनंती करतो की, आज दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी #लिपिक_टंकलेखक & #कर_सहायक_2021 ची अंतिम यादी प्रसिद्ध करून निवड झालेल्या उमेदवारांवरील मानसिक व आर्थिक ताण कमी करावा...🙏
@Drsuvarnas
मा. @mpsc_office आयोग opting out होऊन बरेच दिवस झालेत अजूनही अंतिम निकाल लावलेला नाही . तरी लिपिक टंकलेखक & करसहायक 2021 (जा. क्र. 58/2022 & 60/2022) ची अंतिम यादी जाहीर करावी, हि नम्र विनंती...
@Drsuvarnas@DrDilipP_IAS
मा. आयोग opting out होवुन बरेच दिवस झाले तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती. 🙏 @mpsc_office@Drsuvarnas
मा. आयोग result लागून एक महिना झाला तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावून उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती.
@Drsuvarnas@mpsc_office@CMOMaharashtra