@Aura2169@maharevenue@RVikhePatil@AjitPawarSpeaks@Devendra_Office सरकारला घेरायच या एकाच उद्देशाने भारावलेले समिती चे लोक प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहेत. सरकारने यांच्या राजकारणी दबावाला बळी न पडता होतकरू विद्यार्थ्यांना नियुक्ती द्यावी आणि न्यायाची बाजू घ्यावी ही विनंती.
दादा तुमचा मुद्दा बरोबर आहे कि ज्यानी पेपर कॉफी केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे मी या गोष्टीचा समर्थन करतो पण परिक्षा रद्द करावी हे योग्य नाही कारण प्रत्येक पास झालेला विद्यार्थी फ्रॉड आहे का?तरी याचा सखोल विचार करावा तुम्ही खुप अभ्यासु व्यक्ती आहात, म्हणून विचार करावा दादा🙏
स्पर्धा परीक्षा samnvay samitichya talathi bharti च्या पुरावा मध्ये एकही खरी वास्तव नाही. फालतू rajkaran करून सरकार अणि talathi bharti chi badnami करतात. आता एखाद्या दिवशी as पण म्हणणार की एकाच Library madhle 3,4 लोक लागले कस काय लागले. Talathi joining तात्काळ घ्यावी
@Dhananjay_AAP ही समिती स्वघोशीत आहे........याना कोणत्याही परिक्षेत घोटाळाच दिसतो....या age bar समिती मधील कोणतेही नेते mpsc ची परीक्षा देत नाही...तर मग ही समिती विद्यार्थान्चे प्रतिनिधित्व कसे करते.....
ही एक राजकिय समिती आहे....जी विद्यार्थान्सर्ख तुमचा ही वापर करुं घेत आहे.....
@Dhananjay_AAP साहेब तुम्हाला खरच विद्यार्थ्यांची काळजी असेल तर तुम्ही दोन्ही बाजूंचा विचार कराल.आम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करून गुण मिळवून निवड यादीत आलो आहोत.भरती पूर्णपणे रद्द हि मागणी चुकीची आहे.कारण प्रत्येक परीक्षेत कॉपी करताना दोषी आढळले आहेत.त्याही रद्द करणार का? मग आमच्यावरच अन्याय का?
@Dhananjay_AAP स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ही स्वंयघोषित समिती आमच्या प्रयत्नांवर आमच्या यशावर पाणी फेरू पाहत आहे आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत मी स्वतः mpsc मेन्स 4 वेळा दिली आहे,dvet wating आहे,pmc वेटींग होतो आमच्यावर अन्याय होऊ देऊ नका आम्ही खुप प्रयत्नांनी तलाठी झालो.a
♦#Combine_2024_OneCutOff#गट-ब_एक_कटऑफ
#गट-क_एक_कटऑफ
मा. @mpsc_office@Drsuvarnas@Suvarnakharat4
महोदय, आपले लक्ष वेधण्यात येते की,
📍संयुक्त अराजपत्रित गट-ब आणि गट-क परीक्षा 2024 बाबत, गट ब सर्व पदांचा एक सामाईक कटऑफ आणि गट-क सर्व पदांचा एक सामाईक कटऑफ घोषित करावा ही विनंती🙏
लातूर जिल्ह्यात तलाठी भरती मध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळे झाले असून यात सेंटर मालक तसेच tcs चे कर्मचारी सुद्धा सहभागी आहेत. महसूल विभागाने 48 जणांची 200 प्लस मार्क असणाऱ्या मुलांची यादी लावली यात किती लातूर मधील सेंटर वर होते हे सरकार ने जाहीर करावे. लातूर मधील काही गावातील 7, 7 जण तलाठी झाले आहेत जे की स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करत नाहीयेत. लातूर मधील 3 ते 4 सेंटर मॅनेज आहेत. तसेच एका एका सेंटर वरचे 200 मुले तलाठी होणार आहेत. या सर्व बाबीचा विचार करून सरकारने लवकरात लवकर न्यायालयीन चौकशी करावी तरच सत्य समोर येईल. जर सरकारचे हात भरलेले असेल तर सरकार का चौकशी करेल अशी शंका विद्यार्थ्यांच्या मनात येत आहे. असेच बऱ्याच जिल्ह्यात झाला आहे. लातूर मधील सेंटर ची लवकरात लवकर चौकशी करावी आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. बऱ्याच जिल्ह्यातील टॉपर हे लातूर मधील सेंटर वरचे आहेत.
@RVikhePatil@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RRPSpeaks@VijayWadettiwar@Awhadspeaks @Dhananjay_AAP @KunalNitinRaut@PatilKailasB@abpmajhatv@LoksattaLive@VBAforIndia@zee24taasnews@AAPMaharashtra@ShivsenaUBTComm@TV9Marathi@SVW790
लातूर मधील तलाठी घोटाळा बाबत धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. काही जिल्ह्यातील टॉपर मुले ज्यांना 200 प्लस मार्क आहेत ते एकाच गावचे आहे शिवाय ते लातूर मधील एका सेंटर चालक चे जवळचे नातेवाईक आहेत शिवाय हे टॉपर त्याच सेंटर वर वनरक्षक भरती पर्यंत कामाला होते. किती हा योगायोग आहे. यांचा आणि अभ्यासाचा काडी मात्र संबंध नाहीये. तरी यांना 200 प्लस मार्क आहेत आणि अभ्यास करणारे विद्यार्थी वेडे आहेत लायब्ररी मध्ये अभ्यास करत बसतात आणि वेडी आशा करतात की आम्हाला सरळसेवा मधून नौकरी मिळेल. असेच प्रकार प्रत्येक जिल्ह्यात झाले आहेत. हे फक्त उदाहरण आहेत. जर लातूर मधील सेंटर ची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी केली तर सर्व सत्य समोर येईल पण यात सर्व जण सहभागी आहेत अशी शंका आहे कारण बाकीचे बरेच जन ज्यांनी लातूर सेंटर वरून परीक्षा दिली आहे आणि मार्क जास्त आहेत त्यांचे घरचे उच्च स्तरीय सरकारी अधिकारी आहे. सब मिली भगत आहे. गरिबांच्या होतकरू मुलांनी फक्त अभ्यासच करायचा का? मायबाप सरकार डोळे उघडा आणि चौकशी करा सत्य समोर येईल. जे वनरक्षक पर्यंत त्याच सेंटर वर जॉब करत होते तिथेच तलाठी च सेंटर आला आणि त्यांना 200 प्लस मार्क किती भारी आहे ना हे.
लक्ष द्या @RVikhePatil@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@maharevenue @Dhananjay_AAP @RRPSpeaks@VijayWadettiwar@SVW790@abpmajhatv@KunalNitinRaut@LoksattaLive@Awhadspeaks@AAPMaharashtra@PatilKailasB@ShivSenaUBT_@TV9Marathi@VBAforIndia@zee24taasnews@ShivsenaUBTComm@AUThackeray@waglenikhil
@VijayWadettiwar जागांच्या प्रमाणात गुणवत्ता यादीतील पहिल्या 1/3 उमेदवारांची mpsc मार्फत 15 दिवसांत फेरपरिक्षा घ्या अन्यथा येत्या निवडणुकीत विद्यार्थ्यांची ताकद काय आहे ते या खोकेबाज सरकारला दाखवून देऊ
@VijayWadettiwar खरं बोलणाऱ्यावर गुन्हे दाखल होत असेल तर हे सरकार इंग्रज लोकांच्या सारखे वागत आहे.... स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलाची संख्या 40 लाख च्या आसपास आहे.. प्रत्येकाने आपल्या घरच्यांना समजून सांगा की भ्रष्टाचारी लोकांचे समर्थन करनाऱ्या सरकारला मतदान देऊ नका... यांना जमिनीवर आपटा 😡
तलाठी पदभरतीत झालेल्या घोटाळ्याचे पुरावे देऊन ही, सरकार कारवाई करत नाही...दुसरीकडे राज्यातील हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे.
आतापर्यंत राजकीय विरोधकांवर दडपशाही करणाऱ्या महायुती सरकारने या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाईची धमकी दिली होती.
आता पुढे जाऊन गुन्हे दाखल करण्यापर्यंत या सरकारची मजल गेली आहे, इतका मुजोरपणा?
परीक्षार्थींवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, त्यांच्यावर कारवाई करू नये
@Mpsc_Andolan ज्यांच्यावर पेपरफुटीचे गुन्हे दाखल झाले त्यांची सखोल चौकशी आणि जी अनियमितता निकालात आढळली त्यावर कार्यवाही करायचं सोडून ज्यांनी घोटाळा उघड केलाय त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे म्हणजे सरकारची भूमिका काय हे न समजण्या इतके खुले वाटलो की काय आम्ही?
गुन्हा दाखल करायचाच म्हटल्यावर कुठल्याही क्षुल्लक कारणासाठी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. गुन्हा नोंद झाल्याची प्रत आता प्राप्त झाली आहे, अगदी क्षुल्लक कारणासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्ताधारी नेत्यांच्या सभांमध्ये एखाद्या चौकात स्टॉप घेऊन ०५-१० मिनिटांचे आतापर्यंत कितीतरी भाषणे झाली असतील पण कितींवर गुन्हे दाखल करण्यात आले? तुमचा आवाज म्हणून आम्ही काम करतोय, टार्गेट करून आमचाच आवाज बंद करण्याचे कारस्थान रचण्यात आलं आहे.
राज्यात कोणाचीही बेबंदशाही आणि मोघलाई चालणार नाही, घोटाळे करून नोकरीवर लागऱ्यांना पायघड्या अंथरूण नोकऱ्यांचे नियुक्ती पत्रे वाटण्यात येतील आणि इथं घोटाळे बाहेर काढणाऱ्या आमच्या सारख्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार आहे.
फडणवीस आणि विखे-पाटलांना आम्ही आज इशारा देतोय, भ्रष्ट तलाठी भरती रेटून नेण्याचा प्रयत्न केल्यास संविधनिक मार्गातील आंदोलनाने राज्यभर रान पेटवून देऊ.
@Dev_Fadnavis@RVikhePatil@CMOMaharashtra@RRPSpeaks@VijayWadettiwar@AAPMaharashtra@abpmajhatv@Awhadspeaks @Dhananjay_AAP @LoksattaLive@KunalNitinRaut@ShivSenaUBT_@TV9Marathi@zee24taasnews