सलग ५-६ वर्ष अभ्यास करून, मेहनत करून मिळालेल्या पोस्ट साठी आणखी किती वाट पहावी? कृपया सरकारने आम्हाला लवकरात लवकर नियुक्ती द्यावी🙏🏼 @Dev_Fadnavis@mieknathshinde@RVikhePatil
@RVikhePatil साहेब एक बैठक 3749 तलाठी विद्यार्थ्यांंना नियुक्ती देण्यासाठी पण घ्या. निवड होऊन 6 महिने झाले तरी नियुक्ती भेटत नसेल तर अवघड आहे.
लवकरात लवकर नियुक्ती देण्यासाठी उपयोजना कराव्यात ही विनंती 🙏
@abpmajhatv@ABPNews
राज्यात 3749 तलाठी नियुक्ति च्या प्रतिक्षेत!!
6 महिन्यापासून नियुक्ति रखडली.
सरकारच्या उदासीनता मुळे विद्यार्थी पास होऊन सुद्धा नियुक्ति पासून वंचित.
लवकरात लवकर नियुक्ति देण्याची मागणी .
@Dhananjay_AAP चौकशी करून कॉपी करणारे बाहेर काढले याच दुःख होत आहे का?
आता प्रामाणिक विद्यार्थ्यांना नोकरी मिळत आहे.डोकं ठिकाणावर असल्यासारखी मागणी करा.
गरिबाच्या पोरांना नोकरी ला लागू द्यायचं नाही तुम्हाला.
खालच्या पातळीचे राजकारण करताय तुम्ही.
@Mpsc_Andolan सरसकट रद्द कदापि करण्यात येऊ नये @RVikhePatil@Dev_Fadnavis !
योग्य दखल घेऊन शासन कारवाई करत आहे.
६०-७० लोकांसाठी प्रमाणिक ४५०० विद्यार्थ्यांचे नुकसान कशासाठी? या fraud लोकांच्या जागी आता प्रामाणिक विद्यार्थी येतीलच. प्रत्येक टॉपरचे CCTV footage चेक होऊनच भरती पुढे जात आहे.
@RVikhePatil साहेब नियुक्ती पत्रे देण्याचे आदेश द्या... जिल्हाधिकारी कार्यालयाना..!! सर्व विभाग नियुक्ती देत आहेत महसूल विभाग च का देईना ते कळेना? आचारसंहिता लागण्या आधी नियुक्ती पत्रे भेटावी हीच अपेक्षा. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत 🙏🏻
महाराष्ट्र अराजपत्रित गट क सेवा परीक्षा 2023 अंतर्गत लिपिक टंकलेखक या पदासाठी घेण्यात येणाऱ्या टायपिंग स्किल टेस्ट साठी उमेदवारांना 1:3 या प्रमाणात बोलावले जाते. परंतु दरम्यानच्या काळात MPSC तसेच सरळसेवेच्या अनेक परीक्षांची भरती पूर्ण झाली असून 1:3 या प्रमाणाच्या आत येणाऱ्या अनेक उमेदवारांची इतर परीक्षांमध्ये निवड झाल्याचे दिसून येते. त्यामुळे जास्तीत जास्त गरजू उमेदवारांना typing skill test देण्याची संधी मिळावी यासाठी सदरचा रेशो हा 1:5 असा करणेबाबत मी काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांच्याकडे विनंती केली आहे. मा.देवेंद्रजींनी तात्काळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सदरची मागणी विचारात घेऊन उचित निर्णय घेण्याबाबत कळविले आहे. यासोबतच मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व सन्माननीय सदस्यांकडे व आयोगाच्या सचिवांकडे देखील व्यक्तिशः विनंती केली आहे. आयोग यावर विचारविनिमय करून विद्यार्थीहितासाठी योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. #MPSC
@RVikhePatil@maharevenue@mieknathshinde@Dev_Fadnavis
तलाठीनिकाल 23जानेवारी ला लागून 5 फेब्रुवारी पर्यंत सर्व जिल्हय़ाचे DV आणि biometric होऊन आता 1 महिना होत आला तरी नियुक्तीचा पत्ता नाही. आचारसंहिता आधी 13 जिल्ह्याचा पैसा जागा वगळून रिजल्ट लावून सर्वांना नियुक्ती द्यावी.🙏
@RVikhePatil@Dev_Fadnavis@maharevenue@mieknathshinde
प्रत्येक परीक्षेचे राजकारण चालू आहे. कॉपी झालेल्या प्रकार आहेत तिथे घोटाळा झाला असले शब्द वापरून सरकारची बदनामी चालू केली आहे काही स्वयंघोषित विद्यार्थी संघटना याला कारणीभूत आहेत. त्याच्यावर कारवाई करावी.
विनंती 🙏