@Mpsc_Andolan स्वतः शक्यता वर्तवत आहात अजून किती सेंटर मॅनेज झाले असतील तर आरोग्य भरती आणि इतर परीक्षांमधेसुद्धा होऊ शकतात मग त्याबद्दल का नाही बोलत आपण?
आदिवासीबहुल १३ जिल्ह्यांतील निवड यादीबाबत प्रश्नचिन्ह
दोन हजार उमेदवारांचे भवितव्य अधांतरी
१३ जिल्ह्यांमधील १९३८ उमेदवारांची निवड यादी अद्यापही जाहीर झालेली नाही.
#तलाठीपेसानिकाल@maharevenue@RVikhePatil
@AROM_GOM @Dev_Fadnavis@offi
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला!🙂 @maharevenue @AROM_GOM
#तलाठीपेसानिकाल
We want our result Now..
महसूल मंत्री @RVikhePatil साहेबांनी आदेश देऊन सुद्धा प्रशासकीय दिरंगाई का होत आहे?
Result बद्दल प्रसिद्धीपत्रक आजच जाहीर करा 🙏🙏

आज छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य तलाठी संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात महसूल विभागात गावपातळीवर कार्यरत असलेल्या तलाठी या पदनामामध्ये बदल करून ग्राम महसूल अधिकारी या नावाला तत्वतः मंजूरी देत असल्याचे जाहीर केले.