@JalgaonDM Respected DM sir, Jalgaon district,On behalf of my friends I request you to finish the process of documents verification as fast as you can.We are desperately waiting for our dv and joining, kindly inform the date when will above process of doubt solving end
@RVikhePatil महसूल म्हणजे कणा असतो प्रशासना चा... तोच गतिमान नाही, निर्णय क्षमता नाही. सगळ्यात पुढे महसूल हवे पण... तलाठी तर सगळ्यात important आणि ग्राम पातळीचे important पद.. त्यांनाच न्याय नाही. नियुक्ती नाही वेळेत. Pesa related निकाल नाही.साहेब please लक्ष घाला यात 🙏🏻.
@RVikhePatil साहेब सत्तेत आल्यापासून आपल्या सरकारने अत्यंत चांगले निर्णय घेतले आहेत.त्यातील एक म्हणजे तब्बल ४६०० तलाठी पदे भरण्याचा निर्णय. Document verification होऊन १.५ महिना उलटला तरी अजून नियुक्ती दिली गेली नाही.तलाठी भरती मधील उमेदवारांना नियुक्ती द्यावी नम्र विनंती.
@RVikhePatil Sir please talathi non pesa results kade laksh ghala.Amhi 6 month pasun wat baghtoy exam result chi.ani please jyancha dv zalay tyanna joining pan dyavi ase adesh dyave hi namra vinanti sir ....
@RVikhePatil Sir please talathi non pesa results kade laksh ghala.Amhi 6 month pasun wat baghtoy exam result chi.ani please jyancha dv zalay tyanna joining pan dyavi ase adesh dyave hi namra vinanti sir ....
आज सह्याद्री अतिथीगृह दालनात महसूल विभागातील राज्य महसूल कर्मचारी संघटनेची आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीत कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांचा आढावा घेतला. तसेच कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळणे, पदोन्नती, स्पर्धा परीक्षा, रिक्त पदांची भरती आणि विविध पदनाम बदली या संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. राजेशकुमार, सहसचिव श्री. संजय बनकर, सहसचिव श्री. श्रीराम यादव यांच्यासह महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
#RevenueDepartment