Happy to know that the movie being released on most important and critical issue of Food safety and it’s impact on health of the people @MsKajalAggarwal
सरकार आणि MPSC चे अध्यक्ष बोलतात 2026 मध्ये 50 ते 60 हजार पद भरती होणार.2026 मधील जुलै महिना संपत आला. 2026 मेगाभरतीचे वर्षे नसून फक्त घोषणाचे वर्षे असे विद्यार��थ्यांना वाटत आहे. लवकरात लवकर सरळसेवेची परीक्षा योजना जाहीर करा
@mpsc_office
@Dev_Fadnavis
@bhimanwar
@AbhiPawarBJP
Just Speak
FDA Maharashtra has launched grievance redressal portal for citizens. It is AI enabled platform, having auto assignment, auto escalation and built in accountability with traceability features .
https://t.co/597si71Z6E
#TukaramMundhe#FDA
MPSC ऑनलाईन परीक्षा ऑगस्ट 2027 पासून घेणार हा आपला निर्णय म्हणजे "आजचे मरण उद्यावर ढकलणे"
MPSC मार्फत एकाच दिवशी एकाच वेळी संपूर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याइतपत इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत नाही तोपर्यंत परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्या. यावर फेरविचार करावा
@CMOMaharashtra
यापुढच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याच्या #MPSC ने काढलेल्या पर��पत्रकाचा मुद्दा सभागृहात उपस्थित करुन हा निर्णय तातडीने मागे घेऊन या परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने घेण्याबाबत सरकारने प्रयत्न करण्याची मागणी केली. तसंच नॉर्मलायझेशनचा मुद्दाही उपस्थित करुन विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी ही पद्धत हटवण्याची मागणी केली. सरकारने #MPSC च्या माध्यमातून हा निर्णय बदलला नाही तर विद्यार्थ्यांचं अधिक मोठं आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी दिला.
#पावसाळी_अधिवेशन_२०२६
#MPSC #विद्यार्थी_प्रश्न
ऑनलाईन परीक्षा नको,
फक्त ऑफलाईन (OMR) परीक्षाच हवी!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) परीक्षा Computer Based Test (CBT) पद्धतीने घेण्याचा घेतलेला निर्णय लाखो ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. या निर्णयाविरोधात बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
प्रत्���ेक MPSC स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यास आमचे आवाहन आहे की, आजचा विद्यार्थ्यांचा हा संघर्ष केवळ CBT विरोधाचा नाही, तर आपल्या भविष्याचा, समान संधीचा, पारदर्शक भरती प्रक्रियेचा आणि न्याय्य परीक्षा व्यवस्थेचा आहे.
चला, मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊया. विद्यार्थ्यांच्या एकजुटीची ताकद MPSC आणि शासनाला दाखवूया.
दिनांक: बुधवार, ८ जुलै २०२६
वेळ: सकाळी ११.०० वाजता
स्थळ: MPSC मुख्य कार्यालयासमोर, स���बीडी बेलापूर, नवी मुंबई.
@INCHarshsapkal @satejp
@DalviAaba @Dhananjay4INC
MISSION OFFLINE MPSC 🔥✍️
ऑफलाईन म्हणजे ऑफलाईनच
स्थळ : विभागीय आयुक्त कार्यालय,
छत्रपती संभाजीनगर
आधी क्रांती चौकातील परमिशन नाकारली आणि आता एवढा पोलिस फाटा...!
आम्ही विद्यार्थी आहोत, दहशतवादी नाही.
आंदोलन हे संविधानिक मार्गानेच होईल.
#आंदोलन#छत्रपती_संभाजीनगर
MPSC ऑनलाईन परीक्षेच्या विरोधात छत्रपती संभाजी येथे विद्यार्थ्यांचा आक्रोश.
मा. आयोग, मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलं होतं की विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी (विश्वासात) घेऊनच निर्णय घेण्यात येईल.
पण अस काही होताना दिसत नाही.
विद्यार्थी हित महत्त्वाचं.
#Operation_ऑफलाईन#Mpsc
मा. @mpsc_office,
विद्यार्थी रस्त्यावर, मग ऑनलाइनचा हट्ट कशासाठी?
पूर्व परीक्षा पूर्वीप्रमाणे OMR (ऑफलाइन) पद्धतीने घ्या.लाखो उमेदवारांचा स्पष्ट विरोध असताना हा निर्णय कायम ठेवणे योग्य नाही.अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना न्याय द्या ही विनंती 🙏
#MPSC@Dev_Fadnavis@mieknathshinde
संभाजीनगर मध्ये भर पावसात #MPSC च्या विद्यार्थ्यांचे #offlineexam घ्या आणि Normalization पद्धत रद्द करा यासाठी आंदोलन सुरु आहे. पारदर्शक, न्याय्य आणि विश्वासार्ह परीक्षा पद्धती हीच विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ थांबवावा. MPSC आणि सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्याचा न्याय पद्धतीने विचार करून तात्काळ निर्णय घ्यावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@kiran_nimbhore@Mpsc_Andolan
#MPSCExamOffline #RemoveNormalization #MPSC #StudentsProtest #ChhatrapatiSambhajinagar
ब्रँड कितीही मोठा असू द्या, मला त्यांच्याशी घेणं नाही.नियम पाळा, नाही तर व्यवसाय बंद करा,
माझ्यासाठी जनता महत्वाची आहे.
तुकाराम मुंढे,
( आयुक्त, अन्न व औषध प्रशासन )
#Maharashtra#tukarammundhe
गरीबाची पोरं आहेत @Dev_Fadnavis साहेब आणि @mpsc_office आयोग. नका त्यांच्या आयुष्याशी खेळू. एवढी अफाट गर्दी झाली नसती जर आमच्या मनात खरच #mpscexamoffline घ्या ही खदखद नसती तर. राज्याचे नेते म्हणून विचार करून MPSC ऑफलाईन करण्यात यावी ❤️🙏🏻
#mpsc#आंदोलन#maharashtra
मा. @mpsc_office@bhimanwar छत्रपती संभाजीनगर मध्ये सुरू असलेल्या आंदोलना कडे पाहून तरी जरा शहाणे व्हा आयोगाराव पावसात सुरू आहे हे आंदोलन तुम्ही जरा तरी विचार करा..... मंत्रालयातून आलेला आदेश तुम्हाला बंधनकारक नाही तुम्ही स्वायत्त आहात..…. ऑनलाइन रद्द ONLY ऑफलाईन जाहीर करा.