शासन सेवेतील 'गट ब आणि क' पदांसाठीची जाहिरात तत्काळ प्रकाशित करण्यात यावी, यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी माझ्याकडे मागणी केली होती.
आज एमपीएससी अध्यक्षांना मी फोन करून यासंदर्भात विनंती केली. त्यांनी येत्या आठवड्यातच ही जाहिरात काढण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यामुळे इच्छूक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लवकरात लवकर नियुक्ती ची कार्यवाही करावी... मेडिकल आणि पोलीस verification नियुक्ती नंतर 6 महिन्याचा आत करता येते...तूर्तास नियुक्ती आदेश आणि MAT मधील प्रकरणावर विशेष सरकारी वकील नेमून प्रकरणाचा निपटारा लवकर करण्यात यावा, पुढे विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. लवकर नियुक्ती करावी
@SoniaSethi_IAS@RVikhePatil@Dev_Fadnavis@mieknathshinde
Dear
mam
We are talathi(group c) selected students, we are waiting for our joining since exam is conducted ( nearly 1year ) As a principal secretary of revenue & forest department MH Please do your level best for our joining . Thank-you
@abpmajhatv@ABPNews
राज्यात 3749 तलाठी नियुक्ति च्या प्रतिक्षेत!!
6 महिन्यापासून नियुक्ति रखडली.
सरकारच्या उदासीनता मुळे विद्यार्थी पास होऊन सुद्धा नियुक्ति पासून वंचित.
लवकरात लवकर नियुक्ति देण्याची मागणी .
Zee 24 तास
तलाठी निवड करून सरकारला नियुक्तीचा विसर?
3000+ तलाठी मंडळी नियुक्ति च्या प्रतिक्षेत!!
पुढील 30 दिवसात नियुक्ति चा मार्ग मोकळा न झाल्यास उपोषणाचा इशारा !!
नागपुर तलाठी मंडळी आणि vishal sir चे खुप खुप आभार 🙏✅
आता नियुक्ति घेतल्याशिवाय सोडायचे नाही 👍🔥
#तलाठी
@SoniaSethi_IAS@RVikhePatil@Dev_Fadnavis@mieknathshinde
Dear
mam
We are talathi(group c) selected students, we are waiting for our joining since exam is conducted ( nearly 1year ) As a principal secretary of revenue & forest department MH Please do your level best for our joining . Thank-you
@SoniaSethi_IAS Dear
@SoniaSethi_IAS
mam
We are talathi(group c) selected students, we are waiting for our joining since exam is conducted ( nearly 1year )
As a principal secretary of revenue & forest department MH Please do your level best for our joining . Thank-you.

Congratulations💐maam