एकीकडे कोट्यावधींच्या जाहीरातबाजीतून तरुणांना 'बेरोजगारीमुक्त राज्याचं' असं स्वप्न दाखवायचं, आणि दुसरीकडे त्यांचं भविष्य घडवण्याच्या सगळ्या वाटा बंद करून टाकायच्या हाच दुटप्पीपणाचा खेळ भ्रष्टयुती सरकार राज्यातील तरूणाईसोबत खेळत आले आहे.
* MPSC च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत मागण्यांसाठी वारंवार आंदोलन करावं लागतं हे चित्र अत्यंत निराशाजनक आहे !
MPSC च्या मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळावा, एकत्रित (Combine) परीक्षेसाठी जागा वाढ व्हावी आणि आणि स्पर्धा परीक्षेतील प्रक्रियेला पारदर्शक ठेवा. इतक्या मागण्या आहेत आणि या मागण्या रास्त आहेत, तरीही राज्यसेवा आयोग आणि सरकार यावर गंभीर का नाही ?
#unemployment #INCMaharashtra #IndianNationalCongress #Congress #maharastra
सरकारचे प्राधान्यक्रम कशाला ?
भाषणाची संधी मिळाली नाही, निधी मिळाला नाही, केंद्रीय मंत्र्यांसोबत स्नेहभोजन आणि चहापाणी
हे सर्व विषय MPSC विद्यार्थ्यांच्या भवितव्यापेक्षा अधिक महत्त्वाचे सरकारला वाटतात का ?
महाराष्ट्रातील #MPSC परीक्षार्थी रस्त्यावर उतरून आपल्या हक्कांसाठी लढत आहे. हे चित्र अत्यंत निराशाजनक आहे!
#राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळावा,
#Combine परीक्षेसाठी जागावाढ व्हावी.
इतक्या मागण्या आहेत आणि हे विषय आयोग आणि सरकारच्या अखत्यारितील असूनही दुर्लक्ष का केले जात आहे? की सरकारसाठी हे महत्वाचे नाही?
महायुती मधील तिन्ही पक्षाच्या लोकप्रतिनिधींना MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबद्दल मुख्यमंत्र्यांना साधं पत्र लिहून त्यांच्या मागण्या मांडायला वेळ नाही का? की ते महत्वाचं नाहीये? आपला निधी मिळाला की काम झालं असे आहे का?
सरकारच्या या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चीड निर्माण होत आहे. या आंदोलनाला सरकारने हलक्यात घेऊ नये आणि मागण्या त्वरित मान्य कराव्यात.
#राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भात दोन दिवसापूर्वी पवार साहेबांनी आयोगाशी केलेल्या चर्चेनुसार विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची आज आयोगासोबतची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांनी त्यांच्या अडचणी आयोगासमोर मांडल्या आहेत. आता आयोगाने देखील विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व सरकारने देखील कुठलीही अडचण आणू नये, ही अपेक्षा !
#राज्यसेवा_postpone
#Combine_जागावाढ
@Dev_Fadnavis लोकशाही मार्गाने विद्यार्थी पुणे , छत्रपती संभाजीनगर यासह राज्यातील विविध भागात आज आंदोलन करत आहेत. @mpsc_office हे विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आहे. त्यांनी तात्काळ लक्ष द्यावे व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी 45 दिवसांचा वेळ देऊन, राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलावी. तसेच गट ब च्या पदसंख्येत वाढ करावी.
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संयुक्त पूर्व परीक्षेच्या (#combine) विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या जागावाढ संदर्भात काल भेट घेतली. ही परीक्षा दोन वर्षांनंतर होतेय. त्यामुळे आयोगाने घेतलेल्या वयवाढीच्या निर्णयाचा फायदा सदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, ४८० जागांची म्हणजेच (PSI 216, STI 209, ASO 55, SR 0) ही जाहिरात तुटपुंजी आहे.
अशा परिस्थितीत जागावाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. या सर्व जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासनाला आणि आयोगाला देखील जागावाढ करण्यास कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून आज दूरध्वनीवर देखील संपर्क साधणार आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, ही देखील विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मी आयोगाच्या अध्यक्षांशी बोललो असता, आयोगाने १५ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पाठवण्यास सांगितले होते. परंतु सदरील बैठक काही कारणास्तव काल होऊ शकली नाही. ही बैठक आज होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिले आहे. यासंदर्भात आयोगाने विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा; सकारात्मक निर्णय घ्यावा.
@maharevenue बाकीच्या जिल्ह्यांच्या(Talathi waiting list) लागत असताना संभाजीनगर जिल्ह्याची अजून दुसरी यादी लागलेली नाही. कोणतेही न्यायालयीन प्रकरण आणि कायदेशीर अडचण नसताना विनाकारण वेळ का केला जात आहे? गोरगरीब विद्यार्थी वाट बघत आहेत...
@mpsc_office सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,पाऊस चालू झाला म्हणून आंदोलन तीव्रता कमी होऊ शकते आणि आपला निर्णय लादला जाऊ शकतो अशी भूमिका आहे.
काहीही का ,कोणी उपस्थित नसेल तर VC ने जॉईन करा, आतंरराष्ट्रीय बैठका सुद्धा अश्या होतात आता.
मुलांच्या संयमाचा अंत पाहत आहात तुम्ही असंवेदनशील आयोग.
मा. @mieknathshinde साहेब
गेल्या 23 तासापासून हजारो उमेदवार
न्याय्य मागणी व परीक्षा देण्याच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
सरकारला काहीच घेणंदेणं नाही काय????
मा. @mpsc_officeने एक tweet करून सांगितले meeting उद्या आयोजित केली आहे.
सगळ्यांनी मिळून खेळ मांडला व तमाशा बघत मजा लुटत् आहात काय????
मा. @Dev_Fadnavis आज तीन वाजता meeting आहे असे सांगितले होते ना आपण.
इतके षडयंत्र व राजकारण गोरगरीब बेरोजगार सोबत का करत आहात सर्वजण???
सरकारने यावर मा.आयोगास तात्काळ निर्देश द्यावेत व भूमिका जाहीर करण्यास सांगावे.
किती अंत बघणार आता????
असंवेदनशीलतेचा कळस झाला.
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@ssaunik@NANA_PATOLE
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
कृषी विभागातील 258 जागा 2024 मध्ये समाविष्ट करूनच पूर्व परीक्षा आयोजन करण्याची उमेदवारांची मागणी कायम...
#MPSC_आंदोलन@mieknathshinde
पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AbhiPawarBJP
#WATCH | Pune: Maharashtra Public Service Commission (MPSC) staged a protest last night demanding the inclusion of 258 posts from the Agriculture Department in the exam scheduled for August 25th
The protestors also called for the postponement of the examination until their demands were met.
पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AbhiPawarBJP
रात्रीचे साडे अकरा वाजले आहेत, पुण्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. २५ तारखेला परीक्षा आहे. त्याच दिवशी IBPS ची परीक्षा आहे. MPSC ने आपली परीक्षा पुढे ढकलून त्यात कृषी पदांचा समावेश करावा एवढीच मागणी या विद्यार्थ्यांची आहे. त्याला सुद्धा MPSC टाळाटाळ करत आहे. सरकारच्या ऐकण्याबाहेर MPSC गेली का ?
नवीन स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवारांनी अधिकाऱ्यांच्या प्रेरणादायक भाषणं आणि रील्स पासुन दुर राहा..
कोणी किती संघर्ष केला आणि कोण किती हलाखीतून अधिकारी झाला हे ऐकायला भारी वाटते पण सत्य परिस्थिती खुप विदारक आहे.
एकूण सरकारी जागा त्यासाठी असणारी स्पर्धा आणि सरकारी भरतीची धोरणं यांनी तरुणांची आयुष्य बरबाद केली आहेत.
#MPSC #UPSC