@SVW790 मॅडम समिती आरोग्य भरती वर बोलत नाही,तिथे घोटाळा नाही झाला आणि इतर सगळ्या भरतीत घोटाळा झाला। आरोग्य भरती पण Tcs ने घेतली ना चमिती यासाठी बोलत नाही कि चमिती चा कार्यरता सिलेक्ट झाला आहे। 😊
@RVikhePatil साहेब, आपण तलाठी भरती मधील सर्व यशस्वी उमेदवारांच्या पाठी मागे ठामपणे उभे राहिलात परंतु सदर उमेदवारांना अजून पर्यंत भरती कोर्ट केसेस मध्ये अडकल्या मुळे नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत.. कृपया आपण यात लक्ष घालून त्याना नियुक्ती देन्यासाठी योग्य कार्यवाही करावी ही नम्र विनंती..

Maharashtra government has forgotten to give joining after selecting more than 3000 students for talathi..
Plz,🙏 issue joining letter to selected candidates as soon as possible
@RVikhePatil@Dev_Fadnavis@mieknathshinde@maharevenue
6 महिने होऊन joining मिळत नसेल. तर परीक्षा पास होऊन काय उपयोग ?
1000 मुलांना नियुक्ती मिळते. मग 3749 मुलांचा काय दोष? त्यांना का नियुक्ती भेटत नाही. असा दुजाभाव का?
सर्वांना लवकरात लवकर नियुक्ती मिळावी ही विनंती 🙏
Zee 24 तास
तलाठी निवड करून सरकारला नियुक्तीचा विसर?
3000+ तलाठी मंडळी नियुक्ति च्या प्रतिक्षेत!!
पुढील 30 दिवसात नियुक्ति चा मार्ग मोकळा न झाल्यास उपोषणाचा इशारा !!
नागपुर तलाठी मंडळी आणि vishal sir चे खुप खुप आभार 🙏✅
आता नियुक्ति घेतल्याशिवाय सोडायचे नाही 👍🔥
#तलाठी
तलाठी निकाल लाऊन नियुक्ति दिल्याबद्दल @maharevenue महसूल विभागाचे खूप खूप आभार 🙏
उर्वरित जिल्ह्यांचे DV करून नियुक्ति प्रकिया सुरू ठेवावी ही विनंती .
धन्यवाद साहेब @RVikhePatil 🙏