ऑलिम्पिक खेळाचा प्रसार आणि खिलाडूवृत्ती वाढविण्याकरिता जगभरात साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
#worldolympicday#जागतिकऑलिम्पिकदिन
@RVikhePatil साहेब, आपण तलाठी भरती मधील सर्व यशस्वी उमेदवारांच्या पाठी मागे ठामपणे उभे राहिलात परंतु सदर उमेदवारांना अजून पर्यंत भरती कोर्ट केसेस मध्ये अडकल्या मुळे नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत.. कृपया आपण यात लक्ष घालून त्याना नियुक्ती देन्यासाठी योग्य कार्यवाही करावी ही नम्र विनंती..
@maharevenue तलाठी भरती पारदर्शकपणे राबवून महसुलमंञी विखे साहेब व नरके मॅडम याच्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणारे गोरगरीब घरातील विदयार्थी सिलेक्ट झालेत.आता एकच विनंती आहे-पेसा जिल्हातील जे उमेदवार निवडले आहेत त्यांना निवडणुक आयोगाकडुन परवानगी घेवून आचारहसंहिता काळात नियुक्त्या दयाव्यात
@Dhananjay_AAP साहेब तुमच्या मुठभर राजकारणासाठी का गरीबाच्या पोरांच्या पोटपाण्याशी खेळताय ?कोर्ट निकालानंतर नविन निकाल आला आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे ही विनंती..लागू दया सुखाने त्यांना नोकरीला..प्रामाणिकपणे अभ्यास करून निवड झाली आहे त्यांची..सत्याच्या बाजुने उभे रहा..
@RRPSpeaks दादा, ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केलाय त्या तलाठी भरतीतील उमेदवारासोबत आपण नेहमीप्रमाणे राहिले पाहिजे.त्यांचा निकाल लवकरात लवकर लावुन नियुक्ती देणेसाठी आपण प्रयत्न करावा ही विनंती तसेच जे फ्राॅड आहेत त्याचेवर कार्यवाही झालीच पाहिजे....
@RRPSpeaks आ. दादा..तुम्ही म्हणताय तसे तलाठी भरतीतील फ्राॅड उमेदवारावर जरूर कार्यवाही झाली पाहिजे पण ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केलाय त्या 13 पेसा जिल्ह्यातील उमेदवारावर अन्याय न होता निकाल लावून त्यांचे लवकरात लवकर नियुक्ती साठी पण आपण मागणी विधीमंडळात मांडावी ही कळकळीची विनंती..
@TALATHI24____@RVikhePatil@Dev_Fadnavis@maharevenue 13 जिल्ह्यातील न्यायप्रविष्ट पेसा जागा सोडुन निकाल लावला जाणे शक्य आहे आहे तर मग दिरंगाई का? न्याय द्या मायबाप सरकार..तलाठी परिक्षा पेसा जिल्ह्यातुन देवून उमेदवारांनी चूक केली का? वन विभागाप्रमाणे तातडीने निकाल लावून नियुक्तया द्या..निवडणुक आचारसंहिता येत आहे..
@RVikhePatil मा साहेब नमस्कार, 13 पेसा जिल्ह्यात तलाठी भरती दिलेल्या उमेदवारांची काय चुक आहे? त्यांचेवर हा अन्याय का? जर पेसा जागा सोडून निकाल लावणे शक्य आहे तर 13पेसा जिल्ह्यातील तलाठी भरती निकालाला उशीर का केला जातोय? कृपया लक्ष द्या साहेब ही कळकळीची विनंती.. न्याय दया..
@TALATHI24____@maharevenue@RVikhePatil@Dev_Fadnavis@RRPSpeaks कृपया सर्वाना विनंती आहे..13 पेसा जिल्ह्यातील उमेदवारांना न्याय द्या..पेसा जिल्ह्यात तलाठी भरतीचा फाॅर्म भरून उमेदवांरानी चुक झाली का?काही जिल्ह्यात नियुक्त्या व काहीकडे निकाल पण नाही. कृपा करा मायबाप सरकार...निकाल व नियुक्त्या दया..वेळ कमी आहे..आचारसंहिता येत आहे..
मा. मुख्यमंञी व ईतरांना कळकळीची विनंती.१३ पेसा जिल्हयातील तलाठी भरती उमेदवारांचा न्यायप्रविष्ट जागा सोडून निकाल लावून त्यांना निवडणूक आचारसंहिते अगोदर नियुक्त्या देवून न्याय दया व बिकट परस्थितीतून चितांमुक्त करावे.@maharevenue@Devendra_Office@RVikhePatil
मा. मुख्यमंञी व ईतरांना कळकळीची विनंती.१३ पेसा जिल्हयातील तलाठी भरती उमेदवारांचा न्यायप्रविष्ट जागा सोडून निकाल लावून त्यांना निवडणूक आचारसंहिते अगोदर नियुक्त्या देवून न्याय दया व बिकट परस्थितीतून चितांमुक्त करावे.@mieknathshinde@CMOMaharashtra @AROM_GOM
मा. मुख्यमंञी व ईतरांना कळकळीची विनंती.१३ पेसा जिल्हयातील तलाठी भरती उमेदवारांचा न्यायप्रविष्ट जागा सोडून निकाल लावून त्यांना निवडणूक आचारसंहिते अगोदर नियुक्त्या देवून न्याय दया व बिकट परस्थितीतून चितांमुक्त करावे. @AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@RVikhePatil@mieknathshinde
@suvishelke@RVikhePatil १३ पेसा जिल्हयातील तलाठी भरती 2023 मधील न्यायप्रविष्ट प्रवर्गातील जागा सोडून इतर पदांचा निकाल लावुन निवडयादया प्रसिदध करा व निवडणूक आचारसंहिता लागणे अगोदर नियुक्त्या दया ही नम्र विनंती..
@RVikhePatil वनरक्षक भरती 2023 प्रमाणे 13 पेसा जिल्हयातील पेसा जागा सोडून इतर प्रवर्गातील उमेदवारांचे निकाल घोषित करून निवडणुक आचारसंहिता लागण्याअगोदर नियुक्त्या देवुन त्यांची चिंता दुर करावी ही नम्र विनंती..
@RVikhePatil मा. साहेब, आपण जाहिर केलेल्या सर्व निर्णयांचे व सकारात्मक भुमिकेचे सहर्ष स्वागत..13 पेसा जिल्हयातील न्यायप्रविष्ट प्रवर्गाच्या जागा सोडुन इतर प्रवर्गाचा निकाल घोषित आचारसंहिता लागण्याअगोदर भावी तलाठयांना नियुक्त्या देण्यात याव्यात ही नम्र विनंती..
@AnandSh2405 @RVikhePatil@maharevenue@Dev_Fadnavis @AROM_GOM साहेब, कृपया वनविभागाप्रमाणे महसुल विभागाने न्यायप्रविष्ट जागा सोडुन इतर जागाची यादी लवकर लावावी ही विनंती...लवकरच आचारसंहिता लागत आहे त्यामुळे सर्व विदयाथीॅ परेशान असुन त्यांना योग्य कार्यवाही करून त्यांना न्याय दया ही विनंती..