21 क्लर्क टायपींगचे नापास विद्यार्थी 2022 च्या विद्यार्थ्यांमधे तुम्ही पण नापास होणार अशी भीती घालत आहेत. आयोगासमोर जास्त जमाव होण्यासाठी हे विद्यार्थी 31 ऑगस्ट ला आयोगात येऊन आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणार आहेत तर आयोगाने ह्यांच्यावर योग्य कारवाई करावी.@mpsc_office
@PranayR05780447 @mpsc_office@LoksattaLive @BaliramDoley सर, तुम्ही काही ओळी पुनः प्रतिस्थापीत केल्या आहेत. त्यामुळे चुका जास्त झाल्या आहेत. तुमच्या उताऱ्यातील चुका खालील जोडणीत दाखवल्या आहेत. पाहून घ्या सर.
मा. आयोग result लागून एक महिना झाला तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावून उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती. 🙏
@Drsuvarnas@mpsc_office@CMOMaharashtra
मा. आयोग result लागून एक महिना झाला तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावून उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती.
@Drsuvarnas@mpsc_office@CMOMaharashtra
@mpsc_office@DrDilipP_IAS@Drsuvarnas मा.आयोग टॅक्स clerk २०२१ याची opting out होऊन २५ दिवस झाले तरी अजून फायनल निकाल लागलेला नाही. कृपया फायनल निकाल लाऊन मुलांना दिलासा द्यावा.
मा. आयोग result लागून एक महिना झाला तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावून उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती. 🙏
@Drsuvarnas@mpsc_office@CMOMaharashtra
मा. @mpsc_office आयोग, आपणांस नम्रतापूर्वक विनंती करतो की, आज दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी #लिपिक_टंकलेखक & #कर_सहायक_2021 ची अंतिम यादी प्रसिद्ध करून निवड झालेल्या उमेदवारांवरील मानसिक व आर्थिक ताण कमी करावा...🙏
@Drsuvarnas
मा. आयोग result लागून एक महिना झाला तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावून उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती. 🙏
@Drsuvarnas@mpsc_office@CMOMaharashtra
मा. आयोग result लागून एक महिना झाला तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावून उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती. 🙏
@Drsuvarnas@mpsc_office@CMOMaharashtra
मा. @mpsc_office Group C Clerk/Tax asst. 2021 ची Provisional List लागून 1 महिना होत आलाय. Opting out ची प्रक्रिया होऊन सुद्धा 20 दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेलाय. Final निकाल अद्याप लागलेला नाही. लवकरात लवकर final list लावावी.
@Drsuvarnas
माननीय महोदया,
लिपिक टंकलेखक व कर सहायक 2021 तात्पुरती निवड यादी १२ जुलै २०२३ रोजी जाहीर झाली परंतु अंतिम निकाल अजून जाहीर झालेला नाही आपण लवकरात लवकर अंतिम निकाल जाहीर करून सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्याना दिलासा द्यावा ही नम्र विनंती.
@mpsc_office@Drsuvarnas
मा. आयोग opting out होवुन 23 दिवस झाले तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती. 🙏 @Drsuvarnas@mpsc_office
@RohanPa38916147@Drsuvarnas@mpsc_office माननीय आयोगाने लिपिक टंकलेखन व कर सहाय्यक 2021 अंतिम निकाल लवकर जाहीर करावा ही नम्र विनंती..
Optingout होवून 23 दिवस झाले तरी अजून निकाल जाहीर केलेला नाही. विद्यार्थ्यांचे मानसिक व आर्थिक नुकसान होत आहे. तरी माननीय आयोगाने लवकर निकाल लावावे नम्र विनंती.
मा.आयोग opting out होवुन 22दिवस झाले तरी MPSC ने clerk, tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. अगोदरच खूप उशीर झालेला आहे. उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरत आहे. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती @mpsc_office@Suvarnakharat4