मा. @mpsc_office@Drsuvarnas
महोदय, लक्ष वेधण्यात येते की,
COVID 19 मुळे 2020,2021,2022 घेण्यात आलेल्या परीक्षा Overlap झाल्याने परीक्षांच्या प्रतिक्षायादी, अपवाद Consider करून नियमात योग्य ते बदल करून सर्व परीक्षांच्��ा प्रतिक्षायादी घोषित करण्याची परीक्षार्थ्यांची विनंती आहे.🙏
21 क्लर्क टायपींगचे नापास विद्यार्थी 2022 ���्या विद्यार्थ्यांमधे तुम्ही पण नापास होणार अशी भीती घालत आहेत. आयोगासमोर जास्त जमाव होण्यासाठी हे विद्यार्थी 31 ऑगस्ट ला आयोगात येऊन आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणार आहेत तर आयोगाने ह्यांच्यावर योग्य कारवाई करावी.@mpsc_office
@PranayR05780447 @mpsc_office@LoksattaLive @BaliramDoley सर, तुम्ही काही ओळी पुनः प्रतिस्थापीत केल्या आहेत. त्यामुळे चुका जास्त झाल्या आहेत. तुमच्या उताऱ्यातील चुका खालील जोडणीत दाखवल्या आहेत. पाहून घ्या सर.
@mpsc_office@Drsuvarnas मंत्रालय लिपीक आणि टॅक्स असिस्टंटची प्रोव्हीजनल निवड यादी लागून उद्या एक महिना पूर्ण होईल तरी आयोगाने अंतिम निकाल जाहीर केला नाही.... विदयार्थी मानसिक तणावाखाली जगत आहेत... लवकरात लवकर निकाल लावून विदयार्थ्यांना पुढील मार्ग मोकळा करून द्यावा ही विनंती🙏
माननीय आयोग,
जाहिरात क्रमांक ५८/६० लिपिक व कर सहायक २०२१ अंतिम निकाल जाहीर करा ही विनंती. १४०० ते १५०० निवड झाले��े उमेदवार आतुरतेने निकालाची वाट बघत आहेत. कृपया अंतिम निकाल जाहीर करावा ही नम्र विनंती🙏 @Drsuvarnas @mpsc_office
MPsc मार्फत घेण्यात आलेल्या मंत्रालय लिपिक आणि कर सहायक 2021 अंतिम निवड यादी अद्यापही प्रसिद्ध केली गेली नाही. तरी लवकरात लवकर अंतिम निवड यादी जाहीर करून निवड झालेल्या उमेदवारांना दिलासा द्यावा अशी मा. आयोगाला आम्हा सर्व निवड झा���ेल्याकडून नम्र विनंती आहे.
मा. आयोग result लागून एक महिना झाला तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावून उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती. 🙏
@mpsc_office@Drsuvarnas
मा.आयोगाने 2021 clerk आणि tax assistant मध्ये निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर करून उमेदवारांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती.🙏
@mpsc_office@Drsuvarnas
मा. @mpsc_office आयोग opting out होऊन बरेच दिवस झालेत अजूनही अंतिम निकाल लावलेला नाही . तरी लिपिक टंकलेखक & करसहायक 2021 (जा. क्र. 58/2022 & 60/2022) ची अंतिम यादी जाहीर करावी, हि नम्र विनंती...
@Drsuvarnas@DrDilipP_IAS
मा. आयोग opting out होवुन बरेच दिवस झाले तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती. 🙏 @mpsc_office@Drsuvarnas
मा. आयोग result लागून एक महिना झाला तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावून उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती.
@Drsuvarnas@mpsc_office@CMOMaharashtra
मा. आयोग result लागून एक महिना झाला तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावून उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती. 🙏
@Drsuvarnas@mpsc_office@CMOMaharashtra
@mpsc_office माननीय आयोग जाहिरात क्रमांक ५८/६० लिपिक व कर सहायक २०२१ अंतिम निकाल जाहीर करा ही विनंती. १४०० ते १५०० निवड झालेले उमेदवार आतुरतेने निकालाची वाट बघत आहेत.🙏