Online game च्या विळख्यात महाराष्ट्र ची तरुण पिढी अडकत असून अनेक लोक कर्जबाजारी झाले ज्या वयात आपले भविष्य घडवण्याचा प्रयत्न करायचा त्या वयात पोर वाया जातायेत, देशात अनेक ठिकाणी या गेम्स वर बंदी आहे महाराष्ट्र मध्ये पण यावर बंदी घालावी. @RRPSpeaks
आपण सर्वांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करता म्हणता, भोंगे बंद करण्यासाठी आकांड तांडव करता, एवढ्या दिवसांपासून शेतकऱ्यांचा भोंगा वाजतोय तो कसा दिसत नाही??
एकदा शेतकऱ्यांसाठी जीवाचं रान करा साहेब, शप्पथ! शेतकऱ्यांवढा प्रामाणिक कुणीच नाही.@RajThackeray
7-8 महिने झाले अजून पावसाळ्यात झालेली नुकसान भरपाई मिळाली नाही त्यात आता गारपीट ने ���ंबर्डे मोडले पण सर्वांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले मुख्यमंत्री,एकही नेता, विरोधी नेते बांधावर फिरकले नाहीत..@mieknathshinde @AUThackeray @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @bb_thorat
असे काय मर्म आहे कि ज्यामुळे संपूर्ण विरोधी पक्ष शेतकऱ्याचे वाटोळे झाले असताना देखील तोंडावर बोट ठेऊन गप्प आहे, bjp विरोधात असती तर रान पेटले असतें. शेतकऱ्यांना कुणी वाली नाही.@bb_thorat@AjitPawarSpeaks@OfficeofUT
एखादा आमदाराला एक तासभर ऍम्ब्युलन्स सेवा मिळत नसेल तर सर्वासामान्यांच्या बाबतीत एकदा विचार करून पहा काय अवस्था असेल, फक्त रोड बनवणे व टोल वसुल करणे एवढीच जिम्मेदारी आहे का?अपघातांची अनेक कारणे आहेत फक्त 6 एअर बॅग देऊन जीव वाचवता येणार नाहीत @nitin_gadkari
मौके पर चौका मारणा कोई बीजेपी से सिखे आज के दौर मे बीजेपी विपक्ष मे होती तो पुरा देश मेहंगाई के खिलाफ रस्ते पे होता और एक काँग्रेस के लोग है सत्ता पे आणा तो है पर धूप किसी को पसंद नही ac ऑफिस मै बैठे है!देश ��ेहंगाई मे जल रहा है तो रस्ते पे भी तो लाया जा सकता है@priyankagandhi
किमान महाराष्ट्र मध्ये तरी शिक्षण पद्धती बदलायला हवी आरक्षण व्यतिरिक्त सर्वांना समान शिक्षण मिळावं म्हणून प्रयत्न व्हायला हवेत गरीब श्रीमंत हा भेदभाव न राहता एकसमान शिक्षण पद्धती चा स्वीकार होऊन शिक्षणचा काळाबाजार बंद व्हायला हवा 🙏🙏 @AjitPawarSpeaks@RRPSpeaks
महाराष्ट्रातील युवक वर्गाच्या हृदयातील, सर्वांना अडी- अडचणी च्या काळात धावून जाणाऱ्या युवा कार्यकर्त्याला युवक काँग्रेसच्या निवडणुकीत विजयी करा....
बंधू- भगिनींनो साथ द्या... बदल घडवूया... आपल्या हक्काचा प्रतिनिधी युवक काँग्रेसमध्ये पाठवूया..@Shubhamssgandhi ,@Subhash75487392
युवक काँग्रेसच्या निवडणुकीत जर प्रस्थापित नेत्यांच्या वारसदारांनाच व बगलबच्च्यांनाच संधी द्यायची असे�� तर हा निवडणुकीचा फार्स कशासाठी?
पैसा नसलेल्या पण पक्षनिष्ठा व कर्तुत्व असणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी का नाही?
युवक काँग्रेस नेत्यांची प्रायव्हेट प्राॅपर्टी आहे का?