व्हिडिओ बघा....
मुली रडतायत कारण,
तालिबानने मुली���ना वैद्यकीय शिक्षणापासून बॅन केले. त्याआधी स्त्रियांना पुरुष डॉक्टरांकडून उपचार घेणे बॅन.
जिथे जिथे धर्मसत्ता येते, तिथे तिथे सर्व प्रथम बंधने स्त्रियांवरच येतात.
आणि फक्त माहितीसाठी.
मुंबई मध्ये तालिबान च्या कार्यालयात
टोल टॅक्स भरत नाहीत,स्वत:साठी लेन ब्लॉक करून सायरन वाजवून वेगाने निघून जातात चालवतात,जणू आजचं ते संध्याकाळपर्यंत ते भारताची अर्थव्यवस्था नंबर वन बनवतील.
या व्हीव्हीआयपींना एवढा अहंकार कुठून येतो? देशातील जनतेने प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे.
@sanket
सापडला एकदाचा हा जुना video. 2014 च्या आगोदर नरेंद्र मोदीच म्हणत होते EVM बंद करा बॅलेट पेपर ने निवडणूका झाल्या पाहिजे. मग आता बिजेपी बॅलेट पेपर ची मागणी का करत नाही. की हॅक करता येते, निवडणूक जिंकता येते हे समजले असावे मोदीना?
Congress has come up with facts and figures against SEBI Chief. This entire episode shows how ADANI is directly linked and how they are arm twisting financial regularities & government.
“SYNDICATE” is the right word coined by Rahul Gandhi for them.
Humour Cost and Opportunity of Living in a Low Trust Society.
I don’t think anywhere in the world traffic constables stand strategically on blind turns waiting to catch vehicles that busted a signal.
I don’t think anywhere in the world I have seen someone check your ticket and ID at airport entry. You walk through scanners, if they beep you will get a pat down check. In India these are decorative gates and every person will be frisked with a hand held metal detector. This builds up long queues. Then at the boarding gate your card is scanned. Two steps away a CRPF officer will look at your boarding and at the end of the aerobridge someone at it yet again!
At five star hotels bonnet opened I hope they start checking for oil and washer water levels - atleast that would be of some use, one guy walks around with a mirror perhaps they don't let a dirty car in!
When a builder says possession by Dec’25 you expect it not before Dec’26 and he will still disappoint you! FSI violations, Fire norms compromised, Final OC pending, title deed not conveyed are the norm, not the exception.
God help you if your work involves the carpenter, electrician and plumber to be present at the same time. Cometh the hour, one won’t answer his phone, another is late by an hour, a third has arrived. Suketu Mehta in his book Maximum City says in India when you call a plumber, it's not to get a job done it’s to begin a relationship.
Even when dealing with professionals in high places, you know your work promised has a very high chance of getting delayed and requiring multiple follow ups.
Banking is a business of trust. The default setting is trust but verify. When over 20% of EMIs bounce, how do you expect trust!
Recruiters expect exaggeration on the CV but are trained to spot whole lies.
I don’t think anywhere auditors are supposed to get direct validation of balances.
Income tax, GST litigations pile up for lack of trust.
We don’t walk into a hospital and trust it. We ask people for references of Doctors.
If a new road survives a monsoon, we are surprised.
The insurance company cannot trust the garage and even its own assessor!
Crime unless serious and substantial doesn’t get reported because the honest fear the police!
Every society has to hire its own security guards.
Advertisements have gone from exaggeration to deception.
It's expensive to live in a low trust society.
The loss of productivity, efficiency and quality is obvious.
When you read the history, this lack of trust has shaped it in many ways.
We need to have pride in our work. If work is not to make money and joy is not in jugaad but in the quality of the output, society alters. We call ourselves professional. That means every paper that passes our desk has to have our stamp of quality on it.
In a low trust economy if you are able to build a business customers trust -the payoffs are massive.
Trust has to be earned. Dependability is an under-rated superpower.
#economy #sbfc
“ Man se Raavan Jo Nikaale, Ram uske Man me Hai”
Actor : Shahrukh Khan
Lyrics : Javed Akhtar
Composer : AR Rehman
This was my India before Sanghis broke its fabric.
#HappyDusshera
मा. गृहमंत्री,
महाराष्ट्र राज्य,
विषय: आतंकवादी राजेश शिरवाड़कर यास तत्काळ अटक करणेबाबत.
मा.@Dev_Fadnavis@Devendra_Office
खालील फेसबुक पेजचा मालक राजेश शिरवाड़कर याने,
जेष्ठ पत्रकार (ज्यानी आपल्या आयुष्याची चाळीस वर्ष चित्रलेखाचे संपादकपदी घालवली ते )जेष्ठ विद्वान व आदरणीय श्री ज्ञानेश महाराव यांच्या घरी झुंडशाहीने घुसून दहशतवादी कृत्य केले. तरी या अतिरेक्यावर योग्य ती कारवाई करावी.
महाराष्ट्राची विचाराचा विचाराने विरोध करायची परंपरा आहे ती तोड़ू देऊ नये अशी हात जोडून मी विनंती करतो .
आशा आहे की आपण आपल्या राजधर्माचे पालन कराल.🙏
म्हातारी मरत आहे नि काळही सोकाव�� आहे.
आपल्याकड़ूनच आशा करतो.
जय हिंद.जय महाराष्ट्र .
राजू परुळेकर
(Attached: Facebook video of accused FB account) 👇
https://t.co/x0BevRjOVZ
#factcheck
Btw पुणे पोस्टात जो खड्ड्यात ट्रक गेला..त्या खड्डयाला इंग्रजीत म्हणतात - Sinkhole !
ते नक्की कसं बनते ?👇
रस्त्यावर ज्या प्रक्रिये��े खड्डा पडतो त्या प्रक्रियेला म्हणतात - External erosion म्हणजे पृष्ठभागावर होणारी झीज !
पण जेव्हा हीच झीज पृष्ठभागावर न होता आतल्या आत होते तेव्हा त्याला म्हणतात - internal erosion !
म्हणजे काही तरी कारणाने आतल्या आत असणारी माती, दगड इ वाहून गेला की
(👇व्हिडिओ) जो खड्डा पडतो त्याला म्हणतात - Sinkhole.
आणि एकदा का असा खड्डा पडला आणि त्यावर असं पाण्याच्या ट्रकसारखं वजनी वाहन आलं की खचलाच तो खड्डा !
तर असा खड्डा पडाय��ा २ मुख्य कारणे आहेत 👇
१) एखाद्या भागात मोठी मोठी खोल गटारे असतील किंवा मोठे मोठे सांडपाणी वाहून नेणारे पाइप असतील आणि
त्यांची नीट देखभाल न केल्याने किंवा बांधकाम करताना इ कारणाने त्यांना काही damage झाला तर त्यातून जाणाऱ्या पाण्यासोबत आजूबाजूची माती,वाळू इ वाहून जायला ( leak ) सुरुवात होते आणि अशी प्रक्रिया खूप वेळ चालू राहिली की त्या जागी आतल्या आत खड्डा निर्माण होऊ शकतो.
२) हा प्रकार आपल्याकडे (दख्खन पठार आणि बसाल्ट) तसा बराच rare आहे..कारण ह्यासाठी लागतात २ गोष्टी
एक म्हणजे खूप प्रदूषणाने पावसाचे पाणी थोडे acidic बनते आणि तेच पाणी जमिनीत शोषले जाते.(जे पुण्यात असूच शकते 😬 )
पण इतकेच होऊन भागत नाही.. त्यासोबतच
जमिनीच्या आत चुनखडक असावा लागतो..कारण तो असेल तर हे acidic पाणी त्या खडकाला हळू हळू विरघळवून टाकते आणि मग आत खड्डा बनतो.
असो..
पुण्यातल्या त्या व्हिडिओत ट्रकच्या मागे गटारातले सांडपाणी दिसत आहे..म्हणजे पुढे मागे गटाराची भिंत तुटून आत leak झाल्याने खड्डा पडला ह्या निष्कर्षाचा अहवाल पुढे मागे आला तर नवल वाटणार नाही..😅🖖
#म #Pune #पुणे #मराठी
मध्यप्रदेश के सीधी जिले में आदिवासी लड़कियों के साथ हुए अमानवीय बलात्कार के मामले ने हमें झकझोर दिया है। 5 बलात्कार पीड़िताएं सामने आ चुकी है और यह संख्या बढ़ सकती है। हम दोषियों के खिलाफ कठोर कार्रवाई और पीड़िताओं को न्याय दिलाने की मांग करते हैं। @DGP_MP