दिल्ली बदल रही है,पटरी पर चल रही है
भाजपा मतलब काम, 100 दिन सेवा के।
भारतीय जनता पार्टी के नेतृत्व वाली दिल्ली सरकार के 100 दिन का रिपोर्ट कार्ड आज प्रस्तुत किया; यह अवधि सेवा, समर्पण और सुशासन की गवाही देती है।
माननीय यशस्वी प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के नेतृत्व में, और दिल्ली की लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमती @gupta_rekha जी की प्रतिबद्धता के साथ, भाजपा की डबल इंजन सरकार ने राजधानी को विकास की नई दिशा दी है।
जनहित की योजनाएं, आधारभूत संरचना में सुधार, और ज़मीनी फैसलों ने दिल्ली को विकसित राजधानी बनाने की ओर ठोस कदम बढ़ाए हैं।
दिल्ली के उज्ज्वल भविष्य के लिए अनंत शुभकामनाएं।
#काम_करने_वाली_सरकार
@AnupamPKher@BJP4India
काँग्रेसच्या काळात कमिटी फक्त ठप्पा मारण्याचे काम करायची. आमची कमिटी चर्चा करते, विचार करते आणि परिवर्तन घडवते- केंद्रीय गृहमंत्री @AmitShah जी
#WaqfAmendmentBill#WaqfBoard
काँग्रेसी घरगडी संजय राऊतकडून, आम्हाला हिंदुत्वावर ज्ञान नकोय. बाकी तुमची तुष्टीकरणाच्या राजकारणाची खाज, विधानसभा निवडणुकीत जनतेने मिटवली आहेच.
एवढंच सांगा "हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार..?"
#WaqfAmendmentBill #WaqfBoard
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 1 एप्रिल पासून वीज दारात 23 टक्के कपात होणार आहे. येणाऱ्या वर्षभरात शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध होणार आहे.
2016 ला लावलेला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आता वटवृक्ष झाली..
ग्रँड सॅल्युट मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांना ❤️
#Palghar जिल्ह्यातील #Nalasopara परिसरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सदिच्छापर भेट घेतली.
यावेळी उपस्थितांनी भाजप महायुतीच्या महाविजयासाठी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी भाजपा वसई विरार जिल्हा अध्यक्ष महेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस अभय कक्कड, सोशल मीडिया जिल्हा संयोजक केतन गांधी, व्यापारी आघाडी जिल्हा संयोजक प्रफुल वाघमारे, वसई पश्चिम मंडल अध्यक्ष कपिल म्हात्रे, सरचिटणीस आशिष जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
#BJP #BJP4Nalasopara #Mahayuti
लय भारी लय भारी...
दबंग, डॅशिंग देवभाऊंचा FBI व्हिडीओ लाँच
देवेंद्र यांच्या फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या जगात तुमचे स्वागत आहे. FBI व्हिडिओमध्ये दाखवलेली सर्जनशीलता, तंत्रज्ञान तसेच FBI च्या वास्तविक जीवनाबद्दल जाणून घ्या
#Maha_BJP #MaharashtraElections2024#WhatisFBI
🟧10 - 11 - 2024 | पिपळा | नागरिकांशी संवाद
कामठी - मौदा विधानसभा मतदारसंघातील बेसा - पिपळा नगरपंचायत अंतर्गत अथर्व हेरिटेज बिल्डिंग, नाना नानी पार्क, पिपळा येथे कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधला. सर्वांमध्ये भाजपा - महायुती सरकारच्या कामाबद्दल समाधान आहे व येत्या विधानसभा निवडणुकीत सर्वजण पुन्हा एकदा भाजपा महायुती - सरकार राज्यात आणण्यासाठी उत्सुक आहेत, याचा प्रत्यय यावेळी आला.
#BJP #Maharashtra #ChandrashekharBawankule #MaharashtraElections2024 #MaharashtraAsemblyElections #MahayutiForMaharashtra
This apathetic and reservation-opposing Congress is now playing psychological games with the people of Maharashtra, and we must be prepared for this mind game. #AntiAmbedkarMVA
After the election results, it’s not the Pakistani flag that should fly high, but the saffron flag of Lord Ram and Chhatrapati Shivaji Maharaj. #सजग_रहो
आई माता मंदिर येथून आज राजन अप्पा नाईक ह्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला, ह्या वेळी माझ्या सोबत पालघर लोकसभा खासदार डॉ हेमंत विष्णु सवरा आणी इतर कार्यकर्ते उपस्थित होते.