मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब केज तालुक्यात बोरगाव,दैठणा,राजेगाव येथे गारपिटीने शेतकऱ्यांचे हाता तोंडाशी आलेले पीक मातीमोल झाले आहे,शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे,शेतकऱ्यानं हेक्टरी एक लाख रुपयांची मदत नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांचे जीवन वाचवावे. @RajThackeray@mnsadhikrut
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात वादळी वारा,विजांच्या कडकडासह गारपीट झाली आहे यात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे व अनेक ठिकाणी जनावरे दगावली आहेत @CMOMaharashtra यांनी प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी @sumant_dhas@mnsadhikrut
प्रत्येक प्रसंगात @RajThackeray राजसाहेब ठाकरे यांच नुकसान करणाऱ्या,साहेबांची माणसं फोडणाऱ्या, राजसाहेब यांच्या बद्दल सतत द्वेषाच राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या बद्दल मनसे चा पदाधिकारी म्हणून तिळमात्र सहानुभूती नाही.
बीड जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा अग्रीम नुकसान भरपाई व अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी केज तहसील कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बीड जिल्हा अध्यक्ष @sumant_dhas यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
@mnsadhikrut@SandipDeshpan11
24 दिवसा पासून बीड जिल्ह्यात पाऊस पडला नाही सोयाबीन,कापसासह खरिपाची पिकं करपून चालली आहेत,@mieknathshinde शिंदे सरकारने थोडा वेळ काढून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर देखील लक्ष दिलं पाहिजे.प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत व पीक विमा लागू करण्याचा सूचना विमा कंपनीला द्याव्यात
राजसाहेब ठाकरे यांचे विश्वासु शिलेदार,आदर्श व्यक्तिमत्त्व पुणे महानगर पालिकेचे नगरसेवक गटनेते तथा मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ भाऊ बाबर यांना वाढदिवाच्या मनःपूर्वक मनसे शुभेच्छा💐💐🎂🎂
#मनसे#नगरसेवक#साईनाथभाऊ https://t.co/USlvwyqYPm
रिक्षा चालक मुख्यमंत्री होतो फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळेच
बाळासाहेबांचा कार्यकर्ता आज मुख्यमंत्री झाला...राजसाहेबांचा पण होईल
तेव्हाचे बाळासाहेब आजचे @RajThackeray साहेब.
राजसाहेब ठाकरे यांनी छत्रपती संभाजी राजेंचा @YuvrajSambhaji सन्मान नक्कीच केला असता राष्ट्रवादी ,शिवसेना ,काँग्रेस ,भाजपा फक्त स्वतःचे संख्याबळ वाढवण्यात व्यस्त आहेत त्यांना जनभावनेशी काही देणे घेणे नाही.जनभावनेची कदर फक्त राजसाहेब ठाकरे करतात @TV9Marathi@abpmajhatv
औरंगजेब च्या कबरीवर चादर चढवली काय किंवा त्यांनी कबरीवर डोकी आपटून आपटून फोडून जरी घेतली तरी हिंदुस्तानातून आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार कधीच संपणार नाही.औरंगजेब या मातीतच गडला गेला पण शिवविचार संपवू शकला नाही.
🚩🚩🚩 जय शिवराय .
जेव्हा जेव्हा जिथे जिथे धर्म चरणाचा रास होतो,धर्माचे वर्चस्व कमी होते तेव्हा तेव्हा मी अवतीर्ण होतो...🚩🚩🚩
अनेकांच्या टीकेला एकच उत्तर
"उत्तर सभा" मा श्री राजसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा @mnsadhikrut@TV9Marathi@abpmajhatv १२ एप्रिल २०२२ सायंकाळी ०६.३० वा.
केलेली पाप याच जन्मात फेडावी लागतात
दगड फेक चप्पल फेक आंदोलन
स्वयंम घोषित जाणत्या राजाने व त्यांच्या कास्टवादि पक्षाने स्वार्थासाठी महराष्ट्रात जाती जातीत विष पेरलं. सुखी कोण आहे शेतकऱ्यांन पासून कर्मचारी जनता त्रस्त आहे @mns4maha#एसटीसंप#एसटीकामगार
मी म्हणजे राजसाहेब ठाकरे नाही तर राजसाहेब ठाकरे म्हणजे मी @RajThackeray
राजसाहेब घेतील तो निर्णय शेवट पर्यंत मान्य
मतांचा विचार केला तर धर्म धोक्यात येईल.
@mnsadhikrut
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा आज पर्यंतचा इतिहास आपण पहिला तर आपल्या लक्षात येईन औरंगजेबाचे विचार आत्मसात करून शरद पवार व त्यांचा राष्ट्रवादी पक्ष महराष्ट्राचं वाटोळं करण्याचं काम करत आला आहे.@mnsadhikrut@TV9Marathi@abpmajhatv
राजकारणातील आवडते व्यक्तिमत्त्व आपल्या अभ्यासू वृत्तीने मनसेच्या विरोधकांचे नामोहरण करून सळो की पळो करणारे आवडते व्यक्तिमत्त्व @SandeepDadarMNS संदीप देशपांडे साहेब यांची आज दादर मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली
बीड,नांदूरघाट गटामध्ये जवळपास ८५करोड रुपयांच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी चौकशी करावी व नांदूरघाट येथील जाणीवपूर्वक बंद असलेला पाणी पुरवठा चालू करावा तसेच रस्ते,घरकुल या मागण्यांसाठी सुमंत धस यांचे ३दिवस अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. @dhananjay_munde@mnsadhikrut
महिलांना उद्योगांसाठी मनसे मदत करणार आहे. यानिमित्ताने ग्रामीण भागातील व्यवसायांना चालना मिळेल. मनसे जिल्हाध्यक्ष @sumant_dhas यांना पुढील कार्यास शुभेच्छा. 💐
@mnsadhikrut@rajupatilmanase