just want to say that i’m thankful for everyone who i met this year and every moment we spent and lived togther 🫂 hopefully i can meet more ppl this 2023, love you all happy
new year everyone! 🎉🥳
#HappyNewYear2023#goodbye2022#ByeBye2022#NewYear
मी एक साधारण मनुष्य आहे मी सरकारी पदवीधर नाही मला अस वाटते सर्वत्र घान हे आपण सर्वांनी जर आपल्या घरा समोर थोडी स्वच्छ्ता ठेवली तर तूम्ही जी घाण बोलता ती होणार नाही. आणि @amcamravati ला ते काम सुद्धा अगदी सोपं होणार अकदा स्वतः विचार करून बघा.
@sumit_neware@amcamravati मग महानगरपालिकेचे कर्तव्य कुठे गेले अमरावतीमध्ये सर्वत्र घाण मच्छर जागोजागी डुक्कर फिरतात रस्त्यांवर कुत्रे हागून ठेवतात सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना मला तर वाटते का तू महानगरपालिकेमध्ये जॉब करतो आणि हे बारकोड स्कॅन करून काय होणार आहे
अमरावतीकरांसाठी अभिमानाचा क्षण!
.
NCAP अंतर्गत स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत (22-23), Best Performing Cities अंतर्गत, GOI च्या पर्यावरण , वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयामार्फत, 3-10 lakh लोकसंख्येच्या कॅटेगरी, 3rd पारितोषिक ( ₹२५ लक्ष) हे अमरावती महानगरपालिकेस जाहीर झाले आहे.
मी माझा प्रतिसाद नोंदविला.
तूम्ही पण नोंदऊ शकता
@amcamravati
अमरावतीकरांनो, QR स्कॅन करा आणि आपल्या अंबानगरीला सर्वोत्तम बनवा!
Rate our Amravati (MH)ULB code- 802690 and make it No.1 in the #CitizenPerceptionSurvey2022.
Survey Link https://t.co/PgaS9yLY1p
#urbanoutcomeframe