It is pity that Indian economy which has the potential to grow at least 10 percent per year in GDP and thus end unemployment and eliminate poverty in less than 10 years. But MoF is clueless and Modi is illiterate in economics. So alas!!
@zee24taasnews@mieknathshinde@DoctorAnilBonde खासदार अनिल बोंडे कधीही आपल्या मतदारसंघांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांबद्दल तिथल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल तिथल्या आरोग्यवस्थेबद्दल तितक्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल कधीही बोलणार नाही आणि अशा प्रश्नावर ते नेहमी उत्तर देत राहणार कारण की जनता मूर्ख तर नेता मस्त
@rajuparulekar काही फरक पडला नाही अशा डॉक्युमेंटरीला कारण की ज्या गुजरातमध्ये प्रकार घडला त्याला जो जबाबदार आहे त्यांना जर ते परत परत निवडून देणार असतील तर आपण खूप मागे आहोत जगापेक्षा
@rajuparulekar रिपब्लिक भारत सारखे बरेचसे चैनल सरकारशी असेच गुलामी करत राहणार जोपर्यंत जनतेला कळणार नाही कारण की ह्या चॅनलला आपल्याच टॅक्स चा पैसा जात आहे ते कळेपर्यंत खूप वेळ निघून गेली आहे आता कारण की संपूर्ण मीडिया भारतीय मीडिया विकला गेलेला आहे मी तर माझा न्युज पेपर पण बंद केलेला आहे
@Anand_Dasa88 पाकीट तज्ञ गळे हुए मुर्दे क्यू उखाड रहा है आता देशाची हालत काय आहे त्यावर चर्चा करा तू रोज किती रुपयाचा पेट्रोल भरतो तुझ्या घरी किती रुपयाचा सिलेंडर येतो आणि तू किती मोठा बेरोजगार आहे हे सर्व समजते आम्हाला म्हणून फालतू नेहरूचा जप करू नको