अत्यंत दुःखद !!! और शर्मनाक निर्णय लिया गया हाइकोर्ट द्वारा , कैसा कानून है ये जो प्रमाण पर प्रश्न उठा सके, हैदराबाद की पुलिस को बधाई , बाकी सभी जगह की पुलिस को शुभकामनाएं।
@rashtrapatibhvn@narendramodi@AmitShah@Dev_Fadnavis
गेले 25 ते 30 वर्ष मी शिवसेना पाहतो आहे. पण, यापेक्षा लाचार मी शिवसेनेला कधीच पाहिले नाही. कुठे मणिशंकर अय्यर यांच्या छायाचित्राला जोडे मारणारे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कुठे वीर सावरकरांचा अपमान करणार्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे मुख्यमंत्री.
Salutations to a great freedom fighter, a revolutionary SwatantraVeer Vinayak Damodar Savarkar ji on his SmritiDin...
समाजाचा स्वाभिमान आणि राष्ट्रभान जागृत करणारे थोर क्रांतिकारक, हिंदुत्त्वाचे जाज्वल्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना स्मृतिदिनी दंडवत...
At ‘Adhyatmavadi Swatantryaveer Savarkar’ an event organised by BJP Maharashtra on auspicious ocassion of #VeerSavarkar ji’s SmrutiDin https://t.co/8KVsaLutLH
₹1000 Crore Karnala Coop Bank Scam by Its Chairman Vivek Patil, Cooperative Commissioner Maharashtra, appointed Mr G G Mawale (DDR Raigad Alibaug) as Administrator of Karnala Cooperative Bank Panvel/Raigad. @BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@ChDadaPatil@ithakurprashant
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित ‘अध्यात्मवादी स्वातंत्र्यवीर सावरकर’ या कार्यक्रमाला आज मुंबई येथे उपस्थित होतो. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रवीण दरेकर, आशीष शेलार आणि अन्य नेते यावेळी उपस्थित होते.
#VeerSavarkar
महाराष्ट्राच्या विधानभवनात स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सरकारतर्फे अभिवादन करण्यात आले नाही. त्यामुळे आम्ही @BJP4Maharashtra आमदारांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ सावरकरांची प्रतिमा मांडून अभिवादन केले!
आमदार @PrasadLadInd@BJP4Maharashtra आयोजित स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर #VeerSavarkar यांच्या पुण्यतिथी निमित्त "अध्यात्मिक सावरकर" या विशेष व्याख्यान कार्यक्रमात उपस्थित राहिलो!
ज्या जागेवरून महाराष्ट्र सरकारला आणि महापालिकेला उत्पन्न मिळू शकतं त्या जागेचं अतिक्रमण होत असताना महापालिकेचे अधिकारी काय करत होते? आम्हाला असं वाटतंय एक चौकशी समिती निर्माण व्हावी ह्या मुद्द्यावर सरकारने लक्ष द्यावे. @BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@ShelarAshish@ChDadaPatil
मराठी भाषा की मधुरता , सरसता , गहराई जो मैंने कल माननीय आमदार श्री प्रसाद लाड जी के द्वारा आयोजित श्रद्धेय वीर सावरकर जी की स्मृति में कार्यक्रम में मैंने महसूस की वो कभी नही जानी और समझी , मैं कायल हो गई , धन्यवाद प्रसाद भाई । हार्दिक बधाई मराठी भाषा दिन के निमित्त।
बजरंग दल के बजरंगियों द्वारा महाशिवरात्रि के पावन पर्व पर धारावी 90 फ़ीट रोड पुलिस स्टेशन के सामने सुंदरकांड का पाठ रखा गया जिसमे मैंने भी सम्मिलित होकर खुद को गौरवान्वित महसूस किया