"महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री @ShivSenaUBT_ पक्षप्रमुख @uddhavthackeray साहेब रविवारी #परभणी जिल्ह्यातील शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत.त्या��िमित्य #पूर्णा तालुक्यातील
एरंडेश्वर,माटेगांव,गौर,चुडावा, कावलगाव,चांगेफळ,ताडकळस,
लिमला या गावांना भेटी देऊन ग्रामीण भागातील
"महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री @ShivSenaUBT_ पक्षप्रमुख @uddhavthackeray साहेब रविवारी #परभणी जिल्ह्यातील शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत.त्यानिमित्य #पूर्णा तालुक्यातील
एरंडेश्वर,माटेगांव,गौर,चुडावा, कावल���ाव,चांगेफळ,ताडकळस,
लिमला या गावांना भेटी देऊन ग्रामीण भागातील
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि सौ. रश्मीवहिनी ठाकरे ह्यांनी आज शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर साहेब ह्यांना ���ाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.🎉🎂💐
Happy Birthday @NarvekarMilind_ Saheb
@ShivSenaUBT_
@ShivsenaUBTComm
@ValmikiArmy4MH
अनु.जाती आरक्षण उपवर्गीकरण महाराष्ट्र राज्यात तात्काळ लागू करण्यात यावे.उपेक्षित लाभवंचित समाजाला न्याय देण्या साठी @ValmikiArmy4MH संघटने तर्फे मी स्वत मा राज��श अग्रवाल साहेब मुख्य सचिव महाराष्ट्र शासन याना रक्ताने पत्र लिहून जाहीर पाठिंबा देत समर्थन जाहीर केले.✍️🩸🙏
राजकारणातील “दादा माणूस” आज आपल्यातूननिघुण गेले.पण मनात,आठवणीत,विचारांत कधीच न मिटणारी पोकळी निर्माण करून गेलं. तुमची उणीव कायम राहील.पण तुमचं काम, तुमचा परखड विचार आणि "दादा" म्हणन अनेकांना असलेला आधार कधीच विसरला जाणार नाही💐🙏
@AjitPawarSpeaks@ValmikiArmy4MH
मा @AmitShah जी @Dev_Fadnavis जी #Nanded महानगर पालिका मध्ये सलग तीन वेला नगरसेवक निवड़ून आलेले व मा गट नेता @BJP4Maharashtra चे सर्वात जुने व विद्यार्थी दशकापासून भाजपा चे काम केलेले अभिषेक सौदे याना महापौर करून महाराष्ट्रत #वंचित वाल्मीकि समाजाला प्रतिनिधित्व द्यावे🙏
@CasteManthan In Maharashtra, the Bhangi Valmiki community ranks third among the Scheduled Castes and has not received political representation from any party.
पूर्णेत राहुल ��ाटिल सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्ष मोहन गुंजकर यांच्या वतिने परभणी वि.सभेचे आमदार @MLA_RahulPatil यांच्या वाढदिवसा निम्मित महाआरती व पूर्णा शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळ्या प्रसंगी भेट झाली.