मा.@mpsc_office लिपिक टंकलेखक 2023 फायनल यादी जून च्या पहिल्या आठवड्यात लागेल असे आपण जाहीर केलेलं आहे.
उद्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. कृपया आज निकाल जाहीर करावा..
@Drsuvarnas@RRPSpeaks@AbhiPawarBJP
मा. डॉ. सु��र्णा खरात
सचिव,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
बेलापूर.
विषय: संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ – अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेसंदर्भातील विसंगती दूर करून उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी देण्याबाबत विनंती
महोदया,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ (गट ब व गट क) संदर्भात दिनांक २० मे २०२४ रोजी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३ जून २०२४ निश्चित करण्यात आली होती.
मात्र, आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://t.co/33qQtquNRB) अर्��� भरण्याची अंतिम तारीख ९ जून २०२४ दर्शवली जात होती. यामुळे काही उमेदवारांनी संकेतस्थळावरील माहितीवर विश्वास ठेवून अर्ज भरणे उशिरा करण्याचा निर्णय घेतला, आणि ३ जूननंतर अर्ज भरण्याचा प्रयत्न केला असता त्यांना प्रणालीद्वारे प्रवेश नाकारण्यात आला.
ही विसंगती तांत्रिक चुकीमुळे निर्माण झालेली असण्याची शक्यता आहे. मात्र त्यामुळे पात्र व प्रामाणिक उमेदवारांचं नुकसान होण्याची शक्यता आहे, जे न्याय्य नाही.
म्हणून आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोगास विनंती करतो की:
1.अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेसंदर्भातील सदर तांत्रिक विसंगतीचा तपास करून योग्य तो निष्कर्ष काढावा.
2.ज्यांना संकेतस्थळावरील माहितीमुळे अर्ज भरता आले नाही, अशा उमेदवारांसाठी अर्ज भरण्याची संधी पुन्हा एकदा उपलब्ध करून द्यावी.
3.आयोगाच्या पारदर्शक व उमेदवारहित धोरणाला अनुसरून ��ा निर्णय लवकरात लवकर जाहीर करण्यात यावा.
आपण याची सकारात्मक दखल घेऊन संबंधित उमेदवारांच्या भवितव्यासाठी तात्काळ कार्यवाही कराल, अशी अपेक्षा आहे.
आपला विश्वासू,
धनंजय रामकृष्ण शिंदे
@Drsuvarnas
@suvishelke@Dhananjay4INC
धनंजय सर प्लीज तुमच्या अकाऊंट वरून पण ट्वीट करा. खूप विद्यार्थी फॉर्म भरायचे बाकी आहेत. तुम्ही नेहमी विद्यार्थ्यां��ी बाजू लावून धरता. आमची मदत करा, आयोग विद्यार्थ्यांचे ऐकत नाहीये.
महाराष्ट्र अराजपत्रीत मुख्य परीक्षा 2024
मुख्य परीक्षेच्या जाहिरातीत अर्ज भरण्याची अंतिम तारीख 3 जून होती पण ऑनलाईन अर्ज प्रणालीवर 9 जून दाखवत होते.
9 जून मुळे अनेक उमेदवारांनी अर्ज भरले नाहीत तसेच काही लोकांचे शुल्क भरणे बाकी आहे.
आयोगाने वरील उमेदवारांचा सहानुभूतीने विचा�� करून अर्ज भरण्याची लिंक उपलब्ध करून द्यावी.
@mpsc_office
URGENT: MPSC Group B Combine Mains Exam 2024
MPSC had clearly mentioned 9th June 2025 as the last date for form submission, but the link was disabled on 3rd June.
Due to this, 150+ aspirants couldn’t apply.
We demand immediate action and reopening of the link!
#MPSC
@AJAM_18@mpsc_office आदरणीय सर,
गट ब मुख्य ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 जुन 2025 होती परंतु तांत्रिक अडचण आल्यामुळे तसेच अर्ज करण्याची अंतिम ��ुख्य परिक्षा फॉर्म भरता आला नाही. कृपया 1/2दिवस मुदतवाढ देण्यात यावी ही नम्र विनंती.
मा. @mpsc_office जाहिराती मध्ये अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 3 जून तर संकेतस्थळावर 9 जून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक दाखवत आ��े......9 जून अंतिम दिनांक समजून काही उमेदवारांनी अर्ज अजून भरलेला नाही...त्यांना आलेल्या या समस्याचे निराकरण करून त्यांचे अर्ज भरून घ्यावे.
#COMBINEAMINS24
मा.@mpsc_office गट ब पूर्व परीक्षा 2024 निकालाबाबत आयोगाने एप्रिल 2025 मध्ये जाहीर होणार होते? उमेदवारांनी किती वेळा आपणांस आठवण करून द्यावी.
आज या आठ��ड्यातील कामकाजाचा शेवटचा दिवस.
लवकरात लवकर निकाल जाहीर करावा.
@Drsuvarnas
@RRPSpeaks
@Dhananjay4INC
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
पूर्व परीक्षेचा निकाल लावायला 90 दिवस दिवसांचा कालावधी लागतो का?
45 दिवसांत निकाल लावण्याची प्रक्रिया आयोग विसरले वाटतं.
@mpsc_office
मा. @mpsc_office
4 मार्च 2025 रोजी जा.क्र. 048/2024 - महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त (पूर्व) परीक्षा-2024 - अंतिम उत्तरतालिका आ��ी, पण अजून पर्यंत तरी 60 दिवस उलटून गेले तरी निकाल जाहीर नाही.
काम होत नाहीयेत की करावं वाटत नाहीयेत आयोगाने सांगावे ?
#COMBINE24PRERESULT
"Once a game is started,rules of the game,shall not be changed in between"हा सर्वमान्य नियम,व्यापक सार्वजनिक हिताच्या प्रकरणी पाळला गेल्यास अशी गोंधळाची स्थिती उद्भवण्याची शक्यता अगदीच अपवादात्मक.तटस्थ,निकोप,तर्कसंगत व नैसर्गिक न्यायाचे कसोटीवर टिकणारे धोरण सातत्य यासाठीच आवश्यक!
युवांच्या हक्कांसाठी #साहेब सदैव मैदानात !
#combine जागावाढ तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांनी काल आदरणीय पवार साहेबांची भेट घेतली. या दोन्ही विषयात साहेब व्यक���तिशः लक्ष घालत असून आयोगाशी साहेबांनी बोलणे केले आहे. मुख्य परीक्षेसंदर्भात आजच निर्णय होईल, ही अपेक्षा आहे तर combine परीक्षेसंदर्भात साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलणार असून जागावाढीचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लागेल.
#mpsc
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संयुक्त पूर्व परीक्षेच्या (#combine) विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या जागावाढ संदर्भात काल भेट घेतली. ही परीक्षा दोन वर्षांनंतर होतेय. त्यामुळे आयोगाने घेतलेल्या वयवाढीच्या निर्णयाचा फायदा सद�� विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, ४८० जागांची म्हणजेच (PSI 216, STI 209, ASO 55, SR 0) ही जाहिरात तुटपुंजी आहे.
अशा परिस्थितीत जागावाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. या सर्व जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासनाला आणि आयोगाला देखील जागावाढ करण्यास कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून आज दूरध्वनीवर देखील संपर्क साधणार आ���े.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, ही देखील विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मी आयोगाच्या अध्यक्षांशी बोललो असता, आयोगाने १५ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पाठवण्यास सांगितले होते. परंतु सदरील बैठक काही कारणास्तव काल होऊ शकली नाही. ही बैठक आज होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिले आहे. यासंदर्भात आयोगा���े विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा; सकारात्मक निर्णय घ्यावा.
आमचे आंदोलन (11 एप्रिल 2025) आणि वास्तव (TREAD)
आंदोलनातल्या दोन प्रमुख मागण्या
1. राज्यसेवेमध्ये जे तांत्रिक आणि न्यायालयीन अडचण येऊ शकतात त्या दूर करणे आणि मगच मुख्य परीक्षा घेणे त्यासाठी मुख्य परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात यावी.
2. कम्बाईन 2024 च्या जागा वाढ कराव्या.
मुख्यमंत्र्यांनी @Dev_Fadnavis आणि @mpsc_office तात्काळ लक्ष द्यावे.
राज्यसेवा 2024 ची मुख्य परीक्षा पुढे ढकलावी व Combine जागावाढ करावी या प्रमुख मागणीसाठी MPSC चे विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
राज्यसेवा 2024 च्या मुख्य परीक्षेचा निकाल दोन वेळा लावला आहे,असे पूर्वी घडलेले नाही. काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे निर्माण झालेल्या या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्र��सातून जावे लागले आहे.
सुधारित निकालात नव्याने समाविष्ट झालेले विद्यार्थी व तांत्रिक बाबींमुळे वेळ वाया गेलेल्यांना अभ्यासासाठी नियमानुसार 45 दिवसांसाठी मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात यावी.
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis आणि @mpsc_office विद्यार्थी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत!
राज्यसेवा 2024 ची मुख्य परीक्षा पुढे ढकला आणि Combine जागावाढ या दोन अत्यंत न्याय्य आणि तर्कसंगत मागण्यांसाठी MPSC चे हजारो विद्यार्थी आंदो���न करत आहेत. परंतु, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि काही
अनेक दिवसांपासून विद्यार्थी पाठपुरावा करत असतानाही आयोग किंवा सरकार विद्यार्थ्यांच्या रास्त मागणीची दखल घेत नसेल तर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय येतो का?
आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे हा महायुती सरक���रच्या दृष्टीने गुन्हा आहे का? पुण्यात शांततेत आंदोलन करणाऱ्या #MPSC विद्यार्थ्यांना अटक करणाऱ्या प्रशासनाच�� डोके ठिकाणावर आहे का?
एकतर चुका करायच्या आणि पुन्हा चुका दाखवून देणाऱ्यांवरच कारवाई करायची हे आम्ही कधीही खपवून घेणार नाही.
सरकारने आणि #MPSC ने विद्यार्थ्यांच्या राज्यसेवा परीक्षेबाबत असलेल्या सर्व आक्षेपांवर योग्य निर्णय घ्यावा आणि अटक केलेल्या विद्यार्थ्यांची त्वरीत सुटका करावी, ही विनंती!
@Dev_Fadnavis
@mpsc_office
🔶 रोगापेक्षा इलाज भयंकर करणाऱ्या
महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 चा मराठा आरक्षणसंदर्भात एक वर्षापासून खेळखंडोबा करणाऱ्या
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office@Drsuvarnas य��ंनी असंविधानिकपणे व स्वतःचेच कायदे,
नियम ,अटी ,शर्ती धाब्यावर बसवून
जाहिरात न्यायप्रविष्ट होऊन 4-5 वर्ष तरी अडकून कशी राहील याची जातीने काळजी घेतली आहे,
धन्यवाद 🙏🙏🙏
🔶 मा. @mpsc_office
@Drsuvarnas ma'am
दोन दिवसापूर्वी आपण सुधारित निकाल जाहीर करून नवीन 318 EWS उमेदवारांना सामावून घेतले.
👉 link open न् करता असा कोणता साक्षात्कार झाला?
👉कोणता निकष /नियम लावला गेला ?
👉जर हे उमेदवार पात्र ��ोते तर 12 मार्च च्या निकालात यांची नावे का नव्हते ?
👉 आधी त्यांनी असे कोणते पाप केले ज्याची त्यांना शिक्षा मिळाली ?
👉 मूळ मुद्दा पुन्हा बाजूला करून original EWS व मराठा SEBC व काही कुणबी (OBC) ह्यांचा जो घोळ झालाय तो अजूनही आपल्या लक्षात आला नाही काय ?
👉 सुधारित निकाल मध्ये 318 EWS उमेदवार आले,त्यापैकी original EWS किती आहेत ?
category change न केलेले SEBC व कुणबी किती आहेत ??
याचे उत्तर #MPSC ला द्यावेच लागेल
👉 मा.मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब 2019 ला न टिकणारे मराठा आरक्षण दिले, EWS व SEBC वादात 5 -5 वर्ष जाहिराती न्यायप्रविष्ट होऊन बसल्या, अजूनही काही जणांना नियुकी नाही.
मराठा उमेदवारांचा खेळ मांडून् ठेवला होता,अजूनही आपले समाधान झाले नाही काय ?????
पुन्हा 2024 पासुन् तेच करत आहात
👉 2024 ला मराठा समाजाला आरक्षण दिले,काहींना कुणबी प्रमाणपत्र दिले.
पण हे सर्व आरक्षण आपण "मुद्दाम "
retrospectively ( पूर्वलक्ष प्रभाव )
लागू केले,जेणेकरून आधी आलेल्या जाहिराती सुद्धा ह्या आपोआपच कोर्टात
अडकून राहतील,नियुक्तीचा प्रश्नच नको.
👉 मराठा ,EWS,कुणबी मध्ये आपोआप वाद होऊन
परीक्षेला बसणाऱ्या प्रत्येक category च्या उमेदवाराला ह्याचा फटका बसायलाच हवा याची मात्र आपण पुरेपूर काळजी घेतली.
🔶🔶 मा. @mpsc_office
@Drsuvarnas #MPSC च्याच नियमानुसार पूर्व परीक्षा form मध्ये भरलेली महत्वाची सर्व माहिती त्या जाहिरातीच्या अंतिम टप्प्यापर्यंत कायम राहते,त्य���त कोणताच बदल करता येत नाही,केल्यास अंतिम टप्प्यावर त्या उमेदवाराला या प्रक्रियेतून बाद करण्यात येते. बरोबर ना ?
मग गेल्या एक वर्षात मराठा आरक्षण मुळे 4 वेळेस postpone केलेल्या exam चा तोच गोंधळ अजूनही कायम आहेच,त्याचे काय ????
👉 category change न करून
SEBC असून देखील EWS मध्ये राहणारे उमेदवार अंतिम टप्प्यात आपण बाद करणार आहातच,त्यांना EWS चा लाभ मिळणार नाहीच.
( आपणच समाजकल्याण परीक्षेतून बाहेर काढले ना )
मग त्या उ���ेदवारांना आता EWS मधून pass करून खोटे आमिष दाखवत तर आहातच पण ह्या गोंधळात original EWS वर पण अन्याय करत आहात.
सरकारच्या व MPSC च्या गोंधळाचा फटका प्रत्येक category च्या उमेदवाराला बसला व इथून पुढे बसणार
🔶 @mpsc_office
@Drsuvarnas। स्वतःचेच नियम,अटी ,शर्ती चे उल्लंघन केले आहे व अजून एक सांगतो आपल्याला कोणत्याच एका category चा passing ratio असा वाढवता येत नाही.
आपण नेमकं EWS च्या नादात SEBC जास्त उमेदवार जास्त घेतले की EWS जास्त घेतले ?????
यापैकी दोन्हीही चूकच.
बाकीच्या category उमेदवारांवर तर अन्याय आहेच आहे पण प्रामाणिकपणे SEBC category निवडलेले उमेदवार सुद्धा निकालातून बाहेर पडले.
🔶 @Dev_Fadnavis साहेब स्पर्धा परीक्षा संदर्भात आपले जे कुणी सल्लागार आहेत,ते बदला
कारण ते आपल्याला अर्धवट माहिती तर देतातच वरून सरकारची नाचक्की होते कायम.
👉हे कसले आरक्षण दिले मराठ्यांना जे ते घ्यायला तर तयार नाहीतच ,त्यांना नियम मोडायचा आहे पण EWS मधून बाहेर पडण्यास तयार नाहीत.
जे असंविधानिक आहे.
टीप :- सरकार असो की MPSC संविधान सर्वोच्च राहील,नियमबाह्य कार्यवाही करून मनमानी कारभार करण्याचा अधिकार कुणालाच न��्हता,नाही व नसेल
@maha_governor
@MahaDGIPR
@AjitPawarSpeaks
@NANA_PATOLE
@INCHarshsapkal
@INCIndia
@ssaunik
@atullondhe
@Awhadspeaks
@TV9Marathi @abpmajhatv