When Dharamshala calls…
I feel blessed & fortunate having spent an extraordinary weekend with the 14th @DalaiLama in Himachal Pradesh.
May His Holiness live a long & healthy life & continue to elevate consciousness, compassion & bliss 😇🙏🏼
@milinddeora@SeanPenn@CoreResponse@adarpoonawalla@NPoonawalla Thank You All for your initiative because of you all the needy people of Mumbai & Pune got fully vaccinated. Hope this kind of Social cause will be continued in future also.
Thank You 🙏 Once again @milinddeora & Team for your kind efforts.
Agencies like ED, CBI, NIA & I-T have long abused their powers & eroded institutional independence by terrorising the innocent & shielding the guilty.
However, the current scale of misuse reserved exclusively for political opponents is staggering, to say the least.
@AUThackeray@milinddeora वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🎂
आपणांस उदंड दीर्घायुष्य लाभो तसेच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे हिच आई महालक्ष्मी चरणीं प्रार्थना 🙏🚩
अभ्यासु, कार्यसम्राट नेतृत्व, युवकांचे प्रेरणास्थान, आमचे मार्गदर्शक मा. खासदार, केंद्रीय राज्यमंत्री श्री. मिलिंद देवरा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂
@milinddeora आपणास उदंड दीर्घायुष्य लाभो तसेच आपल्या सर्व मनोकामोना पुर्ण होऊ दे हीच आई महालक्ष्मी चरणी प्रार्थना 🙏
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!🎂💐
@MohanJoshiINC साहेब आपणास उदंड दीर्घायुष्य लाभो तसेच आपल्या सर्व मनोकामोना पुर्ण होऊ दे हीच आई महालक्ष्मी चरणी प्रार्थना 🙏🚩
सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान, माजी केंद्रीय मंत्री, उत्कृष्ट संसदपट्टू, काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते स्वर्गीय मुरलीभाई देवरा यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏
We Miss You Sir.......
@NANA_PATOLE आपट्याची पानं त्याला हृदयाचा आकार
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार आनंदाच्या क्षणंना सर्वांचा होकार
तुम्हा सर्वाना माझ्या परिवाराकडून विजया दशमीच्या मनःपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे, उज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो
महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री आदरणीय डॉ. नितीन राऊत @NitinRaut_INC साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🎂
आपणांस उदंड दीर्घायुष्य लाभो तसेच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे हिच आई महालक्ष्मी चरणीं प्रार्थना 🙏🚩
Very saddened to learn about the passing of senior @INCIndia leader, party stalwart, AICC institution, mentor to several Congressmen & women & fellow musician, Oscar Fernandes ji.
My heartfelt condolences to Oshan Fernandes, Oscar ji’s family & all his supporters. Om Shanti 🙏🏼