गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांमध्ये शारीरीक शिक्षण देणाऱ्या शिक्षकांची पदे भरलेली नाहीत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी ही पदे भरणे अत्यावश्यक आहे. सध्या सीबीएसई माध्यमांच्या शाळांमध्ये ही पदे भरलेली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये अद्याप ती रिक्त आहेत. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ही पदे भरणे गरजेचे आहे. याबाबत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाने पदभरती करण्याचा शब्द दिला होता. माझी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, कृपया आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षकांची पदे तातडीने भरण्याच्या सूचना द्याव्या.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@dadajibhuse
1️⃣ “प्रत्येक केंद्रावर क्रीडा शिक्षक — शिक्षणाला पूर्णता देणार!”
2️⃣ “खेळ हे शिक्षणाचं हृदय — क्रीडा शिक्षक त्याचा स्पंदन!”
3️⃣ “जी.आर. लागू करा — प्रत्येक शाळेत क्रीडा शिक्षक रुजू करा!”
4️⃣ “NEP सांगतं खेळाचं महत्त्व — मग क्रीडा शिक्षक का नाही?”
1️⃣ “प्रत्येक केंद्रावर क्रीडा शिक्षक — शिक्षणाला पूर्णता देणार!”
2️⃣ “खेळ हे शिक्षणाचं हृदय — क्रीडा शिक्षक त्याचा स्पंदन!”
3️⃣ “जी.आर. लागू करा — प्रत्येक शाळेत क्रीडा शिक्षक रुजू करा!”
4️⃣ “NEP सांगतं खेळाचं महत्त्व — मग क्रीडा शिक्षक का नाही?”
🏅 क्रीडा शिक्षक भरतीसाठी आवाज उठवा!
📜 15 मार्च जी.आर. मुद्दा क्र. 5.4 — प्रत्येक केंद्र शाळेसाठी एक क्रीडा शिक्षक अनिवार्य!
📜 21 ऑगस्ट जी.आर. मुद्दा क्र. 16 — प्रत्येक केंद्रावर क्रीडा शिक्षक उपलब्ध करून दिला जाईल!
🎯 "जीआर लागू करा — क्रीडा शिक्षक रुजू करा!"
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना, महाराष्ट्र मार्फत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना शिक्षकभरती TAIT 3 निकाल तात्काळ जाहीर करून मोठ्या संख्येने जाहिरात काढावी,पवित्रपोर्टल बेरोजगार गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार असून अधिक पारदर्शक करावे.खाजगी संस्थाचालकाचे अधिकार कमी करावेत ,त्यासाठी राज्यातील पात्र तरुण आपल्या सोबत आहेत.
धन्यवाद @Dev_Fadnavis साहेब.
@dadajibhuse@mieknathshinde@AnandrjAmbedkar@AbhiPawarBJP
#tait3_निकाल_जाहीरकरा
"अभियोग्यता चाचणीचा निकाल लागण्यासाठी 70दिवस उलटले,प्रशासन गाढ झोपेतच आहे ‘प्रत्यक्ष निवेदन देऊनही’आयुक्तांनी माध्यमांसमोर आठवडाभरात निकाल जाहीर करू असा गाजावाजा केला.पण तो आठवडा उलटूनही निकालाचा पत्ता नाही!हा उघडपणे दिलेला खोटा शब्द आणि विद्यार्थ्यांच्या संयमाची उघड चेष्टा आहे
परीक्षा घेऊन 70 दिवस लोटली गेली तरी त्याचा निकाल जाहीर केला नाही, काल शिक्षणमंत्री @dadajibhuse
यांच्यासोबत कॉल वर चर्चा केली असून त्यांनी शिक्षण विभागास तात्काळ सूचना देतो बोलले..!
त्यापूर्वी MSCE अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली असता समजल की, निकाल लवकर प्रसिद्ध करू.!
लवकर,पुढील आठवड्यात, तात्काळ हे शब्द जीवाला किळसवाने वाटू लागले कारण त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही केवळ नुसती दिशाभूल.!!!
सोमवार पर्यंत निकालाची प्रतीक्षा करण्यात येईल त्यानंतर थेट MSCE कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाईल याची नोंद घ्यावी. बस झालं आता.!!!
@mieknathshinde@AnandrjAmbedkar@Prksh_Ambedkar@RealBacchuKadu@RRPSpeaks@Dhananjay4INC
#TAIT3_निकाल_जाहीरकरा
लाखोंच्या शांततेचा अंत पाहू नका, 70 दिवसाचा वनवास सपंवा #TAIT3_निकाल_जाहीरकरा
राष्टीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्याला हक्काचे शिक्षक व शिक्षण मिळायला हवंचं @dadajibhuse Tait 3 मधून तात्काळ पवित्रपोर्टल चालू करून नवीन शिक्षक नियुक्त करा
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना अभ्यास दौऱ्यासाठी बिहारला पाठवायच बेरोजगार अभियोग्यताधारकडून चंदा जमा करून तिकीटची सोय करू
शिक्षकभरती म्हणजे काय? शिक्षकभरती कशी करावी? त्याच प्रशिक्षण घेऊन महाराष्ट्र राज्यातील भरती प्रक्रिया सुरळीत पार पडायला मदत होईल हाच हेतू आहे
@dvkesarkar