#शिक्षणसेवक_पद_रद्द_करा
समाजाचा आरसा असलेला #शिक्षक ह्या राज्यात गुणवत्ता सिद्ध करूनही हजारों मैल अंतरावर,तुटपुंज्या मानधनावर कुटुंबाचा गाढा ओढून,ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतोय तरी पंचतारांकित सुविधा उपभोगणाऱ्या राज्यकर्त्यांना जाग का येत नाही...??
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
#शिक्षकभरती
मागास म्हणून संबोधल्या जायचं त्या बिहार सरकारने एकाच टप्प्यात शिक्षकांची पदे तब्बल #2लाख_25_हजार भरतीप्रक्रिया राबविलीय आपलं महाराष्ट्र सरकार @Dev_Fadnavis मुख्यमंत्री होते तेव्हापासून लाखों पदे रिक्त असताना 2017/23 12k पदांची भरती प्रक्रिया संपलीच नाही नविन तर सोडाच
आश्वासनाप्रमाणे ३० हजार पैकी फक्त ७७२० पदांची जहिरात प्रसिद्ध झाली आहे याचा विसर पडू नये. ३० हजार याच भरतीत भरल्या पाहिजे. त्यामध्ये मेरिटनुसार भरती नाही यामुळे हजारो मराठी भावी शिक्षकांच्या स्वप्नांचा चुराडा. 2017 प्रमाणे शिक्षक होण्याचं फक्त स्वप्नचं राहून जाणार🤔 @dvkesarkar
शिक्षणमंत्री एका बाजूला शिक्षकभरती करतो म्हणून आव आणत असताना दुसऱ्या बाजूला सेवानिवृत्त शिक्षक नेमणूक करताना का थांबत नसावेत.?
@dvkesarkar@lokmat धन्यवाद टीम
शिक्षणमंत्र्यानी सभागृहात चुकीची माहिती दोन वेळा दिली,हक्कभंग प्रस्ताव का आणला जात नाही?
@RahulAsks या निर्णयामुळे राज्यात हजारो मूल शाळाबाह्य होतील व 25 हजार शिक्षक अतिरिक्त होतील त्याच काय?शिक्षकभरती बाबत @dvkesarkar नुसत्या घोषणा करतात.!
@dvkesarkar शिक्षक भरती कुठेपर्यंत आली आहे. अधिवेशनात सांगितले आहे की २ महिन्यात भरती प्रक्रिया पुर्ण करणार. आज पासून रोज तुम्हाला याची आठवण करून देऊ आम्ही. तुम्ही विसरायला नको म्हणून. ५८ दिवस बाकी...
आज राज्यात जवळपास सव्वा लाखांहून अधिक शिक्षक पदे रिक्त आहेत, त्यात इतर पदभरती मध्ये विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी एक हजार रुपये घेऊन गरीब विद्यार्थ्यांना अक्षरशः लुटायचा काम हे सरकार करत आहे. जर शाळेत शिकवण्यासाठी शिक्षकच नसतील तर विद्यार्थ्यांनी फक्त रिकाम्या फळ्याकडे बघायच का ?
क़ायदे से जब भी परीक्षा का एलान हो राज्य सरकार को केंद्र सरकार के रेल मंत्री और अपनी सरकार के परिवहन मंत्री के साथ बैठक करनी चाहिए। परीक्षा के एक दिन पहले बसों और रेल का इंतज़ाम इस तरह से किया जा सकता है कि छात्र आराम से पहुँच सके और आम यात्रियों की यात्रा में ख़लल न पड़े। तस्वीर बिहार की है। किसी यात्री ने भेजी है।