वायनाड लोकसभा पोट निवडणुकीत काँग्रेसच्या प्रियंका गांधी वढ्रा निवडून आल्या तर इ व्ही एम मशिन बरोबर व महाराष्ट्रात भाजप महायुतीचा विजय झाला तर इ व्ही एम मध्ये दोष ही दुटप्पी भुमिका योग्य नाही.
*नहीं नहीं जागीर किसींकी वो कश्मिर हमारा हैं। एक देश में दो प्रधान,दो निशाण,दो विधान नहीं चलेंगे चा नारा देत अखंड हिन्दुस्थानसाठी जम्मु काश्मिरमध्ये ज्यांनी बलिदान दिले त्या श्रध्येय डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्य स्मृतीस विनम्र अभिवादन !* 🙏🪷